नवरा आणि बायको मराठी विनोद | Husband and Wife Marathi Jokes


बायकांची सरकारला विनंती :

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair and lovely ला जरा मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही.

एक वैतागलेली काळी परी

बायकोला गजरे हवे होते...

तिनं मेसेज पाठवला इंग्रजीत....

Yetana 5 Gajre gheun ya...

तो येतांना 5 गाजरं घेऊन आला...

उपाशी झोपला काय चुकल बिच्याऱ्याच ..??

म्हणून मेसेज मराठीतच टाईप करा.

उठा उठा दिवाळी आली.

नवर्‍याचा पगार संपवणयाची वेळ झाली.

नवरा: (कौतुकानेसांगतोय) लहानपणी आषाढीला शाळेत
मला नेहमी विठोबा चा रोल देत असत...

बायको: बाकी सर्व मूलं गोरी असतील...

प्रेम विवाह केलेल्यांना एक सुचना

आज भाऊबिजला प्रिन्स दादा येणार त्यामुळे चार मित्रांना घरी बोलावून घ्या '

बायको: सकाळी मी झोपेत असताना

माझा अंगावर पाणी का ओतले.

नवरा (चिङुन): तुझ्या बापानी सांगितले होते की माझी पोरगी फुलासारखी आहे...

कोमेजुन देउ नका ...

बायको: (फोनवर) अहो, दिवाळी संपली. मला न्यायला या की..

नवरा- तुझा आवाजच ईना गं..इकडं रेंज नाही. ठेव फोन.

(फोन स्वीचऑफ)

बायको : लग्नानंतर तुमचं आता प्रेमच राहीलं नाही माझ्यावर.

नवरा : परिक्षा पास झाल्यावर कोणी अभ्यास करतं का येडे?

भावनिक पोस्ट.....
.
.
.
बायको घरी नसली की घर खायला उठत..

आणी

मग घाबरलेला जीव प्यायला बसतो.....

नवरा टी. व्ही. वर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पहाण्यात गुंग झाला होता.

तेवढ्यात

बायको नविन ड्रेस घालुन आली अन् म्हणाली,

"मी कशी दिसते!"................

नवरा उडी मारत जोरात बोंबलला

"छक्का!!!!"

बिचारा 6 दिवस उपाशी होता.

बायको: माझ्या आईचं ऐकलं असतं
आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते.

नवरा: काय सांगतेस … तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?

बायको: हो

नवरा: अरे देवा … आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो.

बायको माहेराहून परत आली.

नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.

बायको विचारते, “असे काय हसताय?”

नवरा म्हणतो, “गुरुजींनी सांगितले आहे की संकटांचा सामना हसत हसत करा.”

बायको: तुम्हाला कधी पासुन हि वाईट सवय लागली?

नवरा: कोणती.
बायको: लॉटरी खेळण्याची....

नवरा: पण आपल्या गावात
तर लॉटरी सेन्टर नाहीय.

बायको- खबरदार!खोटे बोलु नका,
मी आताच तुमच्या खिशातून गुलाबी रंगाच तिकीट फाडून फेकले...

नवरा: झिप्परे, ती २०० ची नोट होती.

बायकांना सर्वात जास्त रिस्पेक्ट

तिच्या कपाटातील साड्या देतात

कपाट उघडले की सरळ पायावर पडतात.

विवाहित महिलांचं सर्वात खोटं वाक्य

ह्यांना विचारायला पाहिजे
विवाहित पुरुषांचं सर्वात खोटं वाक्य

तिला काय विचारायचं?

बायको (फोनवर): अहो, मी आता खरेदीला बाजारात आलेय. तुम्हाला काही हवंय का?

नवरा: हो.... मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवा आहे.
जीवनाचे सार्थक म्हणजे काय ते हवंय. आत्म्याची शांती हवीय.
मला माझे अस्तित्व शोधायचे आहे!

बायको (शांतपणे): बरं बरं ... कुठली आणू?

किंगफिशर का फोस्टर?

नवरा: टुबर्ग आण टुबर्ग.

एक माणूस त्याच्या बायकोसोबत विमानाने प्रवास करत होता.

Air Hostess जवळ आली आणि तिने विचारले:
"Sir, would you like to take Tea together?"

नवरा "Yes" म्हटला आणि बायको कडे बघुन बोलला,
.
.
.
.
.
"ऊठ....
तिला बसू दे.."

बायको रडताना पण एवढी Cute दिसते की...

कळतच नाही हीला शांत करू का अजून एक बुक्की मारू?

-एक प्रेमळ नवरा...!!!

सर्वात फास्ट पुनर्जन्म

बायको: कुठे मेलात.

नवरा: आलो आलो.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment