रजनीकांत जोक्स | रजनीकांत मराठी विनोद | Rajinikanth Marathi Jokes


अमेरिकेकडे ताकत आहे, जापान आणि चीन कड़े टेक्नोलॉजी आहे....... 

पाकिस्तान कड़े आतंकवादी आहे 
तरीपण सगळे भारताला घाबरतात का ?????
.
.
.
.
कारण भारताकडे कटप्पा आहे
आणि 7 - 8 साऊथ चे हीरो बॉर्डर वर पाठवले तर विषयच संपला...

टिप: रजनीकांत चा उपयोग फक्त महायुद्धात होईल....

बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,
आईने ओरडून सांगितले.

रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.

रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं,
मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.

दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, माय गॉड, माझी सावली कुठे गेली?

रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले,
मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?

रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला,
तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?

नव्या वर्षाची भेट फेकिया कंपनीचा
नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी 320 मेगापिक्सल कॅमेरा शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार..

एकाच मोबाइलमध्ये

कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की

आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.

न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते..

ती आजतागायत आंधळी आहे.

लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली..

ती जागा आज एस्सेलवर्ल्ड म्हणून प्रसिद्ध आहे.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3

You May Also Like

Add a Comment