संता बंता मराठी जोक्स | Santa Banta Jokes in Marathi


एक लहान कुत्रं संताच्या मागे लागले होते.
ते पाहून संता मात्र जोरजोरात हसत होता.

बंता- अरे यार, कुत्रं तुझ्या मागे लागले आहे
आणि तुला काय इतके हसू येत आहे.

संता- बघ न यार, माझ्याजवळ एअरटेलचा फोन आहे
व हे 'हच'चे नेटवर्क माझ्या मागे लागले आहे

संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला
भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता.

मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं,
''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''

संता म्हणाला,
''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''

संत्या रिक्षावाल्याला म्हणाला,
"सदाशिव पेठेत येतोस का?"

रिक्षावाला म्हणाला, "चाळीस रुपये होतील."
संत्या म्हणाला, "दहा रुपये देतो." ...

...रिक्षावाला म्हणाला, "दहा रुपयात कोण नेईल?"
संत्या म्हणाला, "मागे बस. मी नेतो!!

एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.

संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?

कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??

संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता,
एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,

संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....

संता : ओह्ह... माफ कर हा,
मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.

एकदा संता 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून
5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, '' एप्रिल फुल''

'' कसे काय?'' कंडक्टरने विचारले.

'' कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे''

एकदा संता पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली

संता: साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत

पोलिस: कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?

संता: साहेब ... टेलिफोनवाले...
म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन

संताला आपला कुत्रा विकायचा होता.
आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता: हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?

संता: हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे,
पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

संता: डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,
काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उन्हामध्ये बसत जा,
सगळ ठीक होईल :)

संता: धावण्यात तुझा नेहमी पहिला नंबर कसा येतो ?
बंता: जेव्हा धाव सुरू होते,
तेव्हा मी समजतो की मागे तुझी वहिनी येतेय.

बंता - लहानपणी मी आईचे ऐकले असते
तर माझ्यावर ही वेळ आली नसती.

संता: काय बोलायची तुझी आई?

बंता: जर ऐकलेच नाही तर मला काय माहीत ती काय बोलायची.

संताच्या शेजारी राहणार्‍या चायनीज मित्राच्या पत्नीचा मृत्यू झाला.

सांत्वन करण्यासाठी संता त्यांच्या घरी गेला.
संता चायनीज व्यक्तीला: नाराज होऊ नको,

चायनीज होती ती, जास्त काळ कशी टिकणार.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment