संता बंता मराठी जोक्स | Santa Banta Jokes in Marathi


संताने आपल्या फोनसाठी आन्सरिंग मशीन आणले.
दुस-याच दिवशी बंताने त्याला फोन केला.

आन्सरिंग मशीनमधून आवाज आला- संता घरी नाहीत,
तुम्ही आपला मॅसेज रेकार्ड करू शकता.

बंता- मला मुर्ख समजतोस काय?
घरी असून नसल्याचे सांगतोस?

संता नवीन कार घेऊन कचेरीत जाण्याचे ठरवतो
आणि अवघ्या १५ मिनिटात आँफिसमध्ये येतो.

परत जाण्यासाठी त्याला ४ तास लागतात.

घरी आल्यानंतर संता म्हणतो- माझ्या कारला पुढे जाण्यासाठी चार गियर आहेत.
परत येण्यासाठी फक्त एकच ही काय भानगड आहे?

संता- मित्रा तू फटाके लावतोस
न तेव्हा आधी प्रकाश दिसतो मग आवाज ऐकू येतो असे का?

बंता- अरे मित्रा, आमचे डोळे पुढे
आणि कान मात्र मागे आहेत ना म्हणून.

संता आणि बंता तुरूंगातून पळून गेले
आणि थैल्यांमध्ये लपून बसले.

त्याना शोधण्यासाठी आलेल्या शिपायाला
संशय आल्याने त्याने एका थैलीवर लाथ हाणली.

संता ओरडला भू-भू.

शिपायाने दुस-या थैलीवर लाथ हाणली.
संता पुन्हा ओरडला- अरे बाबा, त्या थैलीत बटाटे आहेत.

संता : ए बंता, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?

बंता : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
संता: म्हणजे?

बंता: अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं.
मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

संता : हात्तिच्या...एवढंच ना.
बंता : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना,
तो खरा साप निघाला.

होटल का वेटर- आइये साहब क्या खाएंगे आप??
...
...
...
...
...
...
...

संता- ये टेबल कुर्सी यहाँ से हटा,
में कोलांट्या उड्या खाऊंगा..

सन्ता: चिकन तो बहुत ही अच्छा बना है
पर अजीब सा टेस्ट क्यों आ रहा है ?? .
.
.
.
.

बन्ता: बनाते समय मुर्गे की टांग जल गई थी
तो मैंने Boroplus लगा दिया था..

संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.
एक 1000 आणि 100 ची.

तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.

संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!!

संता ने मेडिकल स्टोर से दवा ली,
और स्टोर वाले से कहा “चीनी भी दो”

स्टोरकीपर- चीनी यहाँ नहीं मिलती ?

संता- हम पागल नहीं हैं, पढ़ें लिखे हैं,
दवा पर लिखा है Sugar Free चीनी तो तुम्हारा बाप भी देगा!!!!

बंता : काय रे तू तर डॉक्‍टरला भेटायला जाणार होता ना,
मग त्याचे काय झाले.

संता : अरे यार उद्या जाईल,
आज थोडी तब्ब्यत खराब आहे.

संता आणि बंता संग्रहालयात इजिप्शियन ममी पाहत होते.
संता: एवढे बँडेज पाहून वाटते, नक्की ट्रकखाली सापडला असेल हा

बंता: खरे आहे तुझे, ट्रकचा नंबरदेखील लिहिलाय येथे, बीसी : 1660

बंता विमनस्क स्थितीत बसला होता.
समोर गॅसवर पाणी उकळत होतं. आत चाकू होता.

संतानं विचारलं, ”हे काय करतोयस तू?”

बंता म्हणाला,
”मी स्वत:च्या हाताची शीर कापून आत्महत्या करणार आहे.”

संतानं विचारलं, ”पण मग हा चाकू उकळत का ठेवलायस?”

बंता म्हणाला, ”वा रे शहाण्या! चुकून इन्फेक्शन वगैरे झालं म्हणजे!!!!”

संताचे वीज पडूनिधन झाले.
आश्चर्य म्हणजे त्याच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर हास्य होते.

चित्रगुप्ताने विचारले, ”अशा वेळी तुझ्या चेहऱ्यावर हास्य कसे?”

” ओ जी वो तो ऐसा हुआ…”
संता तसंच हसत सांगू लागला,
”मला वाटलं कुणीतरी फोटो काढतंय!!!!!”


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment