शिक्षक आणि विद्यार्थी विनोद | Teacher & Students Jokes in Marathi


शिक्षक: "मी तुझा जीव घेईन" याच इंग्रजीत भाषांतर कर….

हऱ्या: इंग्रजी गेलं XXXX…. तू हात तरी लाऊन बघ !

सर: सांग रमेश तुझा जन्म कुठे झाला?

रम्या: औरंगाबाद
सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं...
रम्या थोडा विचार करतो
आणि म्हणतो "नाही, नाही.... माझा जन्म पुण्यात झाला...."

परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो....

चिटीँग पण करता येत नसते.

शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.

परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.

गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?

गण्या: "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...."

सर - किती निर्लज़ज आहेस तु गण्या ?

तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा??????

. गण्या- सर , मी हसत आहे कारण
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत फक्त,
तर मग हे ५ गुण आले कुठुन.

शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.

विषय होता, 'आळस म्हणजे काय?'

एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.

'यालाच म्हणतात आळस.'

बाई: काय रे गण्या, Homework नाही केलास?

गण्या: काल रविवार होता, Homework आठवलाच नाही.
बाई: फेसबुकवर online व्हायला बरा टाईम मिळाला तुला.

गण्या:(मनातल्या मनात) च्यायला का चुकून हिच्या फोटोला 'लाईक' केलेलं दिसतय वाटत. -

मास्तर: कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे?

विद्यार्थी: सोप्प आहे सर ..,

प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...आणी शेवट वाइन शॉप मध्ये ...

शिक्षक: बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?

चिन्टु: पान नं. १७ ते ४२.

शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?

.
.
झंप्या: कारण कुणाला कळायला नको
कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते.....

एकदा एका शाळे मध्ये गणिताचे मास्तर आणि
इतिहासाचे मास्तर यांचे काही करणा मुळे भांडण होते.

इतिहासाचे मास्तर म्हणतात मी तुज्या अंगावर औरंगजेबाचे सैन्य घालीन.

तर गणिताचे मास्तर म्हणतात की मी तुला आणि त्या औरंगजेबाच्या सैन्याला
कंसा मध्ये टाकून शून्याने गुणाकार करेन.

शिक्षक: त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली,
या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.

बंड्या: गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता
आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता.

परीक्षक: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय?

विधार्थी: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा नवीन प्रकार,
ज्याचा वापर कॉम्प्युटर धुण्यासाठी केला जातो .

प्राध्यापक: क्लास सुटायच्या आत हा बाहेर कुठे चाललंय?

विधार्थी: सर, त्याला झोपेत चालायची सवय आहे.

मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.

इंग्रजीचे सर ओरडले. "व्हाय आर यू लेट?

"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता
आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला.

म्हणून ऊशीर झाला.

"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...

हजरजबाबी मन्याने म्हटले,
"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड.
काऊज हसबण्ड केम...हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा.
सो आय कम लेट!

मास्तर : रेडीओ आणि वर्तमान पत्र यात काय फरक आहे ..
.
.
.
.
बंडू (खूप विचार केल्यानंतर ): बघा मास्तर, आपण पेपर मध्ये
म्हणजेच वर्तमान पत्रात चपात्या गुंडाळून घेऊन जाउ शकतो
आणि रेडीओमध्ये तसे नाही करू शकत...

ऐकून मास्तर डायरेक्ट स्वर्गातच रेडीओ घेऊन..

परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न

मुंग्यांना कसे माराल?

उत्तर:
पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या
हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर

जातील आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी
अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा.. मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर
त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..

तात्पर्य : १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील

गणिताचे सर: एक हजार किलो म्हणजे एक टन,
तर सांगा पाहू बंटी, तीन हजार किलो म्हणजे किती टन?

बंटी : सोप्पाय की सर, टन टन टन!

गणपुले सर: सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?

मंजू: झेब्रा.

गणपुले सर: असं का बरं?

मंजू: कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment