marathivarsa.com
शिक्षक आणि विद्यार्थी विनोद | Teacher & Students Jokes in Marathi


जीवशास्त्राचे शिक्षक: जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाच attack आला
तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या - ते ठीक आहे..........
पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा attack येईल?

शिक्षक: तू उदास का आहेस?

विधार्थी: सर , मला प्रश्न पडलाय,
इतक्या मोठ्या आगीतून तुम्ही जिवंत कसे ?

शिक्षक: "बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस."

बंडू: "कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर."

शिक्षक: काय रे हत्ती कुठे सापडतात?

विद्यार्थी: हत्ती हा एवढा प्रचंड प्राणी आहे
की तो हरवण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

गुरुजी: अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू: माहीत नाही.

गुरुजी: अरे असेकाय करतोस......?
पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५

.
.
.
.
.
बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.

पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..
शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल काही येत नाही का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपर
चा अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर चाललोय.

गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दारू
यामध्ये काय फरक आहे...?

गण्या- सोप्पय गुरूजी....
दारू जास्त झाली तर मुले उल्टी करतात.
अन प्रेम जास्त झाल तर मुली उल्टी करतात...

गुरुजी: तुझा जन्म कोणत्या वारी झाला?

बंड्या :मंगळवारी,
बंड्या :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला.
गुरुजी :रविवारी

बंड्या :गप बसा राव मास्तर...रविवारी सुट्टी असती
'

मास्तर: सांग, ५ - ५ = कीती?.

सगळी मुले शांत...
मास्तर.: सांग बंड्या,जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्ल्या,
तर तुझ्याकडे काय उरले?

बंड्या: सांबर अणि चटणी

मास्तर: सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले?

सोन्या: निल आर्मस्ट्राँग

मास्तर: अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?

सोन्या: तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!

मास्तरनी खडू चाउन खाल्ला....


Madam: काय डोळ वासून? पुढच्याच उत्तर बघतोय

मुलगा :- तुम्हाला कसं कळलं… मी त्याच उत्तर बघतोय?
Madam :- मी माझ्या डोळ्यांनी बघितल?
मुलगा :- तुम्हीच कशाला बघता?

Madam :- मी बघीन ?नाही… तर काय पण करीन?
मुलगा :- मी पन बघीन नाही.तर कायपन करीन?…
तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू
Madam :- गाढवा? तुला काय मी आर्चि वाटले
.
.
आन पेपर इकडे आणि जा बाहेर …

सोन्या आणि मोन्या दोन भाऊ एकाच वर्गात शिकत होते.

शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावले.

मुख्याध्यापक: काय रे सोनू मोनू तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात,
मग पेपर मध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले?

सोन्या: बस काय सर …. परत तुम्हीच म्हणाला असता
…. कॉपी केली म्हणून

मुख्याध्यापक जागेवर कोसळले.

सर्वात जास्त आनंद केंव्हा होतो

जेंव्हा oral घेणारा म्हणतो
“ROLL NO सांगा आणि जावा.”

आई शप्पथ जग जिंकल्यावाणी वाटत राव.

शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो.

मी कसा आहे..?
मॅडम: तू खुप छान आहेस रे

मुलगा: मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला
मी आई बाबांना कधी पाठवू?

मॅडम: वेडा आहेस का तू?
काय बोलतोयस तू?
मुलगा – अहो मॅडम…..टयुशन्स साठी हो…….!

तुम्ही पण ना.. त्या व्हाट्सएपमुळे चावट झालेल्या दिसताय!!

जर कधी मला school che MATHS चे Teacher भेटले
तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की,

अर्धी नोकरी संपत आली पण…
तुम्ही जे साईन थीटा / कॉस थीटा शिकवल ते नक्की वापरायचं कधी?

काल बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो.
सुदैवाने काही शिक्षकांची भेट झाली.

मी अतिशय नम्रपणे व दाटलेल्या कंठाने त्यांना म्हणालो…
“आज मी जो काही आहे, तुमच्यामुळे आहे” लगेच दोघेजण म्हणाले …

“हे बघ, तू आम्हाला दोष देउ शकत नाही.
आमच्या परीने आम्ही शक्यते सर्व प्रयत्न केले होते.”

गुरुजी: बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून मारेन तुला….

बंडू: पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय..??

एकदा झंप्याला exam madhye काहिच येत नाही..

तो पेपर मध्ये लिहितो “गाय हमारी माता है, हमे कुछ नही आता है!”

त्या वर सर रीमार्क लिहितात “बैल तुम्हारा बाप है,मार्क देना पाप है!!!!


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, marathi adult jokes, bhau kadam jokes, marathi jokes non veg, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2018, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment