व्हाट्सएप मराठी जोक्स । Whatsapp Jokes in Marathi


एडमिन ला पोलीस अडवतो.

पोलीस: गाडी गॅसवर आहे?
एडमिन: नाही.

पोलीस: मग डिझेलवर आहे?
एडमिन: नाही हो साहेब.

पोलीस: बरं पेट्रोलवर आहे?
एडमिन: नाही .

पोलीस: अरे मग कशावर आहे?
एडमिन: हफ्त्यावर आहे.

पोलिस जागेवरच ठार

अँडमिनच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.

अँडमिननी बंदुक काडुन हवेत 2दा गोळिबार केला.....
मित्र: काही चुकल का अँडमिन आमच...........

अँडमिन: नाहि रे मित्रा,चौकातल्या हाँटेलमधे 2 चहा सांगीतले.....
अँडमिन चा नादच खुळा

आपला admin शंभर वर्षे तपश्चर्या करतो.
शेवटी त्याला देव प्रसन्न झाला. .

देव म्हणाला: हे घे अमृत पी.
.
.
.
.
Admin: नाही नको गायछाप आहे तोंडात

आज काल व्हाट्स अप् ग्रुप महानगरपालिकेच्या शाळे प्रमाणे झालाय.......

हजेरी पटावर नावे तर सगळ्यांचि असतात पण हजर मात्र काही जन असतात...

रुप मधील सर्व
लहान मोठ्या
लिम्बू टिम्बू
निरागस
खोडकर
आणि चावट
बालकांना बालदिनाच्या शुभेछया।।

फडणविस आणी माझी चर्चा समाधानकारक...

अँङमिनला Facebook व WhattsUp खाते मिळण्याची शक्यता!

एकदा चोर Admin cha मोबाईल हिसकावून पळत सुटला ..
Admin त्याच्या मागे पळू लागला ..

चोर चपळ असल्यामुळे त्या Admin ला तो सापडत नव्हता..
मधेच Admin दमला..
आणि ओरडला ...
.
.
चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो..

लाज वाटली पाहिजे ग्रुप मधील सर्वांना....
.
.
.
.
एकाचे ही नाव नाहिये स्विस बैंक अकाउंट वाल्यां मध्ये

आपला एडमिन बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला .....
त्याचे खुप स्वागत करण्यात आले ...
पाच पकवाने बनवली होती ...
जेवताना सासूने विचारले ....
जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..??
एडमिन म्हणाला ....
.
.
.
.
"टाटा स्काय"

ग्रूपमध्ये कोणी इस्टेट ब्रोकर आहे का?


काही नाही, दिवाळी संपली आहे,
किल्ला विकायला काढला होता,
क्लिअर टायटल, चार बुरुज, attached जीना, दोन तोफा,
चार मावळे,योग्य किंमत आल्यास देणे आहे.

सरपंच: फौजदार साहेब; सापडतील का हो आमचे एडमिन?
बरेच दिवस झाले गायब आहेत...""
फौजदार: काही काळजी करू नका
कालच स्टेशन जवळ त्यांचि चडडी सापडलि....
त्याचा वास आम्ही कुत्र्याला दिलाय..
कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास सुरू करू!

आपला अँडमिन बाईक वरुन जात असतो.
पण पोरगी बघन्याच्या नादात धपकन पडतो
मुलगी: Oh My God! काही लागल तर नाही ना?
अँडमिन: नाही ग वेडे, आम्ही असेच उतरतो??

Admin चपातीचा एक तुकड़ा स्वता खात होता ..
दूसरा कोम्बडी ला भरवत होता....

समोरून जाणारा: हे काय करतोस भाऊ.......
Admin: चिकन बरोबर चपाती खातोय.....
समोरचा बेशुध्द पडला...
आली श्रावणात लहर..Admin ने केला कहर...

जी पोर लहानपाणी क्लास मध्ये
मोनीटर नाही बनू शकले
.
ते आज काल
.
. वाटसअप वर ग्रुप चे अड्मीन होऊन बसले आहेत

ताजमहल ‬अॅडमिनने पन बांधला असता..
पण अॅडमीनची मुमताज शांताबाई निघाली....

विषय संपला

गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा,
गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा,
.
.
Online नाही, Message नाही,
Admin चा ठरलाय का साखरपुडा

मेरेको आज कूछ नही आठवले...
तो मेने फक्त gud morning पाठवले....

-- कवी विचारु नका.

Admin Girlfriend ला घरी घेउन गेला.
सर्व दरवाजे, सर्व खिडक्या बंद केल्या
Light off करुन
तो तिच्या जवळ गेला. आणि म्हणाला.
हे बघ माझ्या घड्याळामध्ये radium आहे

माझी दोरी त्याच्या गळ्याला, त्याची तिसऱ्याच्या गळ्याला

खूप उशिरा कळलं त्याला चैन मार्केटिंग म्हणतात.

जरी शिक्षण घेण्यासाठी लावलेलं कॉलेज आहे.

तरी कॉलेज पेक्षा जास्त कट्ट्यावरच Knowledge आहे

​ टी. सी: टीकीट दाखवा. . . .
एडमीन: हे घ्या. . . .
टी.सी: हे तर जुने टीकीट आहे . . .
एडमीन: रेल्वे कुठली तुझ्या बापाने ने आजच शोरूम मधून काढल्या आहेत

चिते की चाल...
बाझ की नजर...
और एडमीन पर संदेह नही करना..., . . . . .
कब किसको रिमुव करेंगे भरोसा नही....!

KBC मधे अमिताभने मला 13 वा प्रश्न विचारला
कोणत्या गृप मधे फुकट मेसेज वाचणारे लोंक जास्त आहे ?
मी 7 करोड़ रूपयाला ठोकर मारली .....
पण आपल्या गृपचे नाव नाही घेतले

एकदा एडमिन मित्राच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होता…..
तेवड्यात त्याला नवरदेवाणे जवळ बोलावले आणि
विचारले हे काय करतोयस?
.
.
एडमिन: दिसत नाय का रताळ्या "ब्रेक डांस"

एडमिन अकेला ही चला था अपनी मंजिल के लिए,
बेरोजगार लोग मिलते गए और ग्रुप बनता गया!!

मास्तर: एडमिन सांग पाण्यापेक्ष्या हलके काय आहे..??
एडमिन: सर भजे
मास्तर: कसे काय.. ?
एडमिन: सर तेल पाण्यावर तरंगते आणि भजे तेलावर ....

गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे

आता ही अफवा कुणी पसरवली
.
.
.
.
आपला अँडमिन रात्री मँक्सी घालुन झोपतो.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2

You May Also Like

Add a Comment