Sant Tukaram Suvichar in Marathi | संत तुकाराम मराठी सुविचार | Sant Tukaram Quotes in Marathi

Sant Tukaram Suvichar in Marathiमन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiखरा ज्ञानी लोकांना तारतो.

– संत तुकाराम

 


Sant Tukaram Suvichar in Marathiदुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये. उलट पद्धतशीरपणे अवमान करावा.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiठेविले अनंती तैसेचि राहावे । चित्ती असुद्या समाधान.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiअसाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiलहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiबोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ।।

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiधर्माच्या नावाखाली अधर्म चालु असतो.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiप्रस्थापित पढिक विद्वान हे ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiसत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी आपल्या मनाचा कौल मानावा.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiबहुमत चुकीचे असल्यास कधीही स्वीकारू नये.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiजया अंगी मोठेपण तया यातना कठीण.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiसुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiदया, क्षमा, शांती । तेथे देवाची वस्ती ।।

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiचांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiशुध्द बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiसाधु-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiजे जाणुनबुजून चुकत असतील त्यांची फजिती करा.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiअनाथ अपंगाची सेवा करा.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiमाणसाने थोडातरी परोपकार करावा.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiआपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathiतुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता. पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला.

– संत तुकाराम


Sant Tukaram Suvichar in Marathi“अज्ञानाच्या पोटी, अवघीच फजिती “

– संत तुकाराम

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment