गणेश जयंती निमित्त शुभेच्छा | Ganesh Jayanti Wishes in Marathi 2022 | Ganesh Chaturthi Messages In Marathi

गणपती बाप्पा मोरया. गणेश जयंती निमित्त शुभेच्छा तसेच गणेश चतुर्थी, माघी गणेश जयंती, गणेश जन्मोत्सव शुभेच्छा , गणपती बाप्पा चे फोटो आपल्याला ह्या एका लेखात मिळतील

Wish you all a happy Ganesh jayanti. Ganapati Bappa Morya. Here we uploaded marathi wishes for ganesh jayanti, ganesh chaturthi shubhecha, maghi ganesh jayanti, ganapati festival sms in marathi, ganpati wishes images , lord ganesh wishes in marathi for whats app and Facebook.

Ganesh Jayanti Wishes in Marathi
Ganesh Jayanti Wishes in Marathi

।। ॐ गं गणपतये नमः ।।
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा


सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या
श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना

Ganesh Chaturthi Messages In Marathi
Ganesh Chaturthi Messages In Marathi

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

Ganesh Jayanti Marathi Messages
Ganesh Jayanti Marathi Messages

“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

Ganesh Jayanti sms in Marathi
Ganesh Jayanti sms in Marathi

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली
माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…

गणेश जयंती निमित्त शुभेच्छा
गणेश जयंती निमित्त शुभेच्छा

“श्री गणेशाय नमः ”
“सर्व प्रिय भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा.”
(संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा)

Ganesh jayantichya shubhecha
Ganesh jayantichya shubhecha

श्री चिंतामणी नम: श्री सीद्धिविनायकाय नम:
श्री मयुरेश्वराय नम: श्री विघ्नेश्वराय नम:
श्री चिंतामणीय नम: श्री महागणपतेय नम:
श्री वरद विनायकाय नम: श्री गीरीजात्मजाय नम:

Ganesh Jayanti status in Marathi
Ganesh Jayanti status in Marathi

वक्रतुंड महाकाय” “सूर्यकोटी समप्रभ”
“निर्विघ्नं कुरूमे देव” “सर्व कार्येशु सर्वदा”
॥गणपती बाप्पा मोरया॥
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा;
देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव.

Majhi Ganpatichya Shubhecha
Majhi Ganpatichya Shubhecha

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा…
हैप्पी गणेश चतुर्थी!

Ganesh Jayanti Marathi SMS
Ganesh Jayanti Marathi SMS

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे
लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Jayanti Marathi Wishes
Ganesh Jayanti Marathi Wishes

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!


तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असावे असो
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी
व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!


श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने
सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने
हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार
सजवला मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!


सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!


आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।


ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…


आज गौरी आगमन गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची.. भरभराट होऊ दे…


हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या, हार्दिक शुभेच्छा…


आम्हाला आशा आहे Ganesh jayanti wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान ganesh jayanti marathi messages आणि Wishes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Ganesh Chaturthi In Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment