Janmashtami status in Marathi with Images | जन्माष्टमीच्या शुभेच्छा २०२१ | Janmashtami messages in Marathi 2021

Krishna janmashtami Messages in Marathi 2021: जन्माष्टमी हि हिंदू धर्मातील देवता श्रीकृष्ण यांचा जन्मानिम्मित साजरा केला जाणारा सण आहे. कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्माचा सण आहे जो दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. या सणाचा सर्वात भव्य उत्सव कृष्ण जन्मभूमि मथुरा येथे साजरा केला जातो. हा सण कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्री कृष्ण जयंती, श्री कृष्ण जयंती इत्यादी इतर बर्‍याच नावांनी देखील ओळखले जाते. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा उत्सव हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. हिंदू धर्मातील अनेक अनुयायी या दिवशी उपवास करतात जेणेकरून त्यांना भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी janmashtami quotes in Marathi, janmashtami wishes in Marathi, thoughts related to janmashtami, Quotes on janmashtami in Marathi, janmashtami Messages in Marathi, happy janmashtami status 2021 हे सगळे Messages मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।


अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !


गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||


जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
” हे तुला कधीच जमणार नाही ।”
आंम्ही उंचावरून कोसळतो ते फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि


राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…


मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !


गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…


शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…


नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#HappyJanmashtami


ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला


हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे


नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna Janmashtami ||


हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||


आओ मिलकर सजाये नंदलाल को,
आओ मिलकर करें गुणगान उनका
जो सबको राह दिखाते हैं और
सबकी बिगड़ी बनाते हैं,
चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.
जन्माष्ठमी की शुभकामनायें
# शूभ सकाळ #


हे आनंद उमंग झाला जय हो नंदलाल की
गोकुळात आनंद झाला जय कन्हैयालाल की
|| जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ||


हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna Janmashtami! ||


तुम्हाला हे जन्माष्टमी शुभेच्छा मराठी मध्ये (Janmashtami messages in Marathi) कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या बटणांचा वापर करून सोप्या रित्या शेअर करा. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Wishes in Marathi इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या अधिकृत ईमेल marathivarsa@gmail.com वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू.

Share these Janmashtami status in Marathi with your friends and family and let them know the important of Lord Krishna.

हे देखील वाचा

शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

Success मराठी सुविचार

आयुष्यावर मराठी सुविचार

शिक्षणावर मराठी सुविचार

Leave a Comment