महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा! | Maha shivratri Messages in Marathi 2024

महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा! | Maha shivratri Messages in Marathi 2024

Maha Shivratri wishes in Marathi: महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो, हा सण हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहेत. त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या मित्रांनोसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत Maha Shivratri message in Marathi पाठवू इच्छित असाल तर या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत निवडक Maha Shivratri wishes in Marathi.

मित्रांनो या लेखामधील Mahashivratri status marathi तुम्ही Facebook आणि Whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. तुम्हाला मराठी वारसा टीम तर्फे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Maha Shivratri wishes in Marathi | Maha shivratri 2024 messages in Marathi

Maha Shivratri Wishes In Marathi
Maha Shivratri Wishes In Marathi

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव🙏

शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
🌿महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

हर हर महादेवचा होऊ दे गजर….
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा🙏

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
🌿Happy Mahashivratri!🌿

शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏

मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा

महाकाल महाकाल नावाची किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप
होतील सर्व कामं, बोला फक्त जय श्री महाकाल🙏

हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा
🙏। जय भोलेनाथ ।🙏


Maha shivratri greetings in Marathi | महाशिवरात्रीच्या  शुभेच्छा

Maha shivratri greetings in Marathi
Maha shivratri greetings in Marathi

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा🙏

बम भोले
डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…
हॅपी महाशिवरात्री 2024🙏

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय
! हैप्पी महाशिवरात्री !🙏

पिऊन भांग रंग जमेल..
आयुष्य भरेल आनंदाने..
घेऊन शंकराचे नाव..
येऊ दे नसानसात उत्साह..
तुम्हा सर्वांना
🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌿

शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,
त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…
शुभ महाशिवरात्री..
🌿Mahashivratri chya hardik Shubhechha🌿

शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..
जो येईल शिवाच्या द्वारी..
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
हर हर महादेव…
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा🙏


Lord shiva maha shivratri quotes in Marathi | महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा!🙏

Lord shiva maha shivratri quotes in Marathi
Lord shiva maha shivratri quotes in Marathi

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
🌿महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!🌿

सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
🙏हर हर महादेव🙏

जागोजागी आहे शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!🌿

शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख

असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा

महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏


Mahashivratri messages Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

Mahashivratri chya hardik shubhechha
Mahashivratri chya hardik shubhechha

कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥ महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

मला माहीत नाही मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे
महादेवचं माझी ध्येय आहे आणि महाकालच माझा ठिकाणा आहे

जसं हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा महाकाल आहेत
जय श्री महाकाल

खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग
महाकालपासून सुरू आणि महाकालवर समाप्त
जय महाकाल

हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
जय श्री महाकाल

आकाशात आहे महाकाल
सगळीकडे आहे त्रिकाल
तेच आहेत माझे महाकाल

पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल

मी झुकणार नाही मी शौर्याचा अखंड भाग आहे
जो जाळेल अधर्माला तो मी, महाकाल भक्त आहे
जय शंभो

मायेच्या मोहातला व्यक्ती विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती मात्र उजळून जातो
हर हर महादेव

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव

आयुष्य एक लढाई आहे
भोलेनाथ तुमच्या सोबत आहे
हर हर महादेव

20%2BShiv Marathi varsaबेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला ||

1%2BShiv Marathi varsa

शिवशंकराच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन मंगलमय होवो
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!


Maha shivratri status in Marathi | महाशिवरात्री स्टेटस

Maha shivratri status in Marathi
Maha shivratri status in Marathi

एक पुष्प
एक बेलपत्र
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले

भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज शंकराचा सण आहे
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
शिवरात्रीच्या शुभेच्छा.

माझ्यात कोणताही छळ नाही, तुझं कोणतंही भविष्य नाही
मृत्यूच्या गर्भातही मी आयुष्याच्या जवळ आहे
अंधकाराचा आकार आहे, प्रकाशाचा प्रकार आहे
मी शंकर आहे मी शंकर आहे.

महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा!
महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा!

वादळाला जे घाबरतात, त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात त्यांच्या मनात महाकाल असतात

हे कलियुग आहे इथे चांगल्याला नाही वाईटपणाला मान मिळतो
पण आम्ही आहोत महाकालचे भक्त, आम्ही मानाचे नाही
आम्ही रूद्राक्षाचे भक्त आहोत
जय महाकाल

काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव🙏

जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव🙏

11%2BShiv Marathi varsa

आम्हाला आशा आहे Maha Shivratri Wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान Maha shivratri Marathi message वाचून तुम्हाला आनंद झाला असेल.

मित्रांनो तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Maha shivratri greetings in Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी महाशिवरात्री संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा असेच Mahashivratri wishes marathi, Mahashivratri sms marathi, Mahashivratri messages marathi, Mahashivratri images marathi, mahakal status marathi असतील तर कंमेंट बॉक्स किव्हा आमच्या अधिकृत Email ID वर शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले Mahashivratri in Marathi wishes आमच्या वेबसाईट मार्फे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

5 thoughts on “महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा! | Maha shivratri Messages in Marathi 2024”

Leave a Comment