शुभ रात्री || Good Night in Marathi । Good night messages in Marathi | Marathi Suvichar


नाती असतात ‘One Time
आपण निभवतो ‘Some Time
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time"
Good Night

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही
किंवा असेही नाही की तो कमजोर आहे.....
फरक इतकाच असतो की, त्याला स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असताना
एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा
अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही.
माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही..

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची
हिम्मत आणि लढण्याची धमक असते....
|| शुभ रात्री ||

छापा असो वा काटा असो.....
नाणे खरे असावे लागते.....
प्रेम असो वा नसो.....
भावना शुद्ध असाव्या लागतात.....
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी....
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात
पण मने मात्र कायमची तुटतात...!!!
शुभ रात्री

"कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका....आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!"
शुभ रात्री

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
*शुभ रात्री*

आयुष्याचा वेग असा करा की,
आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील!!
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये!!
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे.....
शुभ रात्री

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...
|| शुभ रात्री ||

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय जोडायला नक्की येतील..!!
!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची,
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..!!
Good Night

दाबले बटन विझली लाईट
झोपा आता गुड नाईट

ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
|| शुभ रात्री ||

आयुष्यात स्वत:ला कधी
उध्वस्त होऊ देऊ नका.
कारण लोक ढासाळलेल्या घराच्या
वीटा सुद्धा सोडत नाहीत..
|| शुभ रात्री ||

"चांगल्या व्यक्तीने अपमान केला,
अथवा रागवली तरी चालेल,
पण त्याला सोडु नका ......
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत,
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात,
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा" ......
....!! शुभ रात्री !!....

जिंकायची मजा तेव्हाच आहे.
जेव्हा अनेकजण तुमच्या "पराभवाची"
आतुरतेने वाट पाहत असतात
|| शुभ रात्री ||

मैत्री अशी करा की जग आपलं होईल,
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल,
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
Good Night

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत...........
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा
|| शुभ रात्री ||

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात...
पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची
हे सांगणारे फार कमी असतात...
Good Night!!
Sweet Dreams!!

आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा.
"दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा, आणि
व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा"
|| शुभ रात्री ||

समोरच्याला प्रेम देणं, हि सर्वात मोठी भेट असते...
आणि, समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो...
|| शुभ रात्री ||

​ चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे....
शुभ रात्री

Good Night बर का...
अणि काय ते
म्हणत्यात ना
sd tc तेबी

•●‼शुभ रात्री‼●•
मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी...
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी...
सामर्थ्यँ संपू नये,
अशी शक्ती हवी...
कधी विसरु नये,
अशी नाती हवी...
●|| काळजी घ्या ||●
!!शुभ रात्री !!

जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...
पण खोट बोलून "आनंद" देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका...
कारण....
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या "विश्वासांवर"
!! शुभ रात्री !!

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे...."सल्ला"
एकाकडे मागा, हजार जन देतील.
आणि
जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे... "मदत"
हजार जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल....
*शुभ रात्री*

"देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय.
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने ..
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय"
शुभ रात्री

..लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही
आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही
*शुभ रात्री*

रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा
आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा
पण आनंद आणि मस्ती ला Forward करा
*शुभ रात्री*

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात....
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात....
शुभ रात्री

*पाऊस* आणि *आठवण*
यांच घट्ट नातं आहे *फरक*
फक्त *एवढाच* आहे पाऊस
*शरीराला* भिजवतो
तर
आठवण मनाला *भिजवते..!*
*शुभ रात्री*

तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.....
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी......
तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी. .....
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी.....
Good night

*रात्रभर गाढ झोप लागणं*
*याला सुध्दा नशिबच लागतं*
*पण ....*
*हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा*
*दिवसभर इमानदारीचं*
*आयुष्य जगावं* *लागतं !!*
शुभ रात्री....*

तुटणार नाही, नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.....
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी......
तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी. .....
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी.....
Good night

आयुष्यात काही नसले तर चालेल......
पण
"तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची" साथ मात्र आयुष्य भर असू द्या.
शुभ रात्री


Search For: good night messages in marathi, good night sms in marathi for whatsapp, good night sms in marathi 140, good night marathi image, good night sms marathi, good night quotes in marathi, good night marathi image, good night marathi sms, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2

You May Also Like

Add a Comment