About Marathi Varsa | काय आहे मराठी वारसा?

मराठी वारसा (marathivarsa.com) हि एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे, या वेबसाईट वर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर माहिती आपल्या मराठी मायबोली मध्ये भेटून जाईल. आमची वेबसाइट टॉप 10 मराठी ब्लॉगिंग साईट मध्ये गणली जाते. वेगवेगळ्या विषयांवर माहिती जमा करून ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्या टीम द्वारे केले जाते.

मराठी वारसा ही एक चळवळ आहे मराठी भाषा वाचविण्यासाठी. ही मराठीतील एक अशी वेबसाईट आहे जिथे तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जसे शैक्षणिक आरोग्य सामाजिक मनोरंजन आणि आणखी बरंच काही.

माझ्याबद्दल :-

माझे नाव: नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

माझे शिक्षण: M.Tech in Information Technology

माझा पत्ता: पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र  

माझा ई-मेल: marathivarsa@gmail.com

Facebook: https://www.facebook.com/rohitworld4u

LinkedIn: https://www.linkedin.com/in/rohit-mhatre-b2766711/

For any Suggestions or Enquirers Contacts us on marathivarsa@gmail.com