Digital Marketing Information in Marathi | डिजिटल मार्केटिंग ची संपूर्ण माहिती

What is Digital Marketing in Marathi?

Digital Marketing Information in Marathi: नमस्कार मित्रानो, आज आपण Digital World trends मधील अत्यंत महत्वाचं विषय म्हणजे  What Is Digital Marketing in Marathi बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आपण सगळेच जण नेहमी Digital strategy, Digital marketing job किंव्हा SEO असे शब्द नेहमीच ऐकत असतो. तसेच खूप सारे लोक स्वतःच्या Facebook, LinkedIn, Instagram profile च्या आधी “Digital Marketer” शब्दाचा वापर करतात. तर मग चला जाणून घेऊया कि आपण कधी आणि कसे एक Digital Marketer बनू शकतो.

मित्रांनो Internet सोबत जोडल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा एक New Digital World सोबत देखील जोडला जातो आणि तो Internet च्या माध्यमातून प्रत्येक अश्या गोष्टी मिळवू शकतो ज्या Offline मिळतात, जसे कि … Books, Guide, Products, Services, Business etc. खूप सारे लोक असे आहेत जे घरी बसल्या बसल्या Computer द्वारा internet वरच स्वतः चा Job/Business करतात आणि वर्षभर एकदाही office ला न जाता देखील आपली कमाई करतात.

अश्याच प्रकारचे अनेक Digital Services, Business, Strategy, Job आहेत जे आपण इन्टरनेट च्या माध्यमातून करू शकतो, ज्यामध्ये “Digital marketing” हा एक Important feature आहे.

Digital Marketing Information in Marathi
Digital Marketing Information in Marathi

काय आहे Digital Marketing | What is digital marketing in Marathi 

Digital Marketing एक Integrated Marketing चा प्रकार आहे जो की Internet वर Customer ला attract & convert करण्यासाठी Use केला जातो.

जस ह्याच नाव आहे “Digital marketing” तसाच त्याच काम देखील आहे.

ह्यामध्ये अधिक Digital technologies आणि Strategy चा Use करून Internet च्या माध्यमातून Business चा Promotion करू शकतो.

बिना Digital Marketing technique ने Business हा Internet वर Promote केला जाऊ शकत नाही. कारण Internet वर नमूद असलेली प्रत्येक गोष्ट आणि Technique जिचा वापर आपण Promotion किंव्हा Marketing साठी करतो त्या सगळ्या गोष्टी Digital marketing मध्येच येतात. जसे कि Social media, Blog, Affiliate, Email marketing etc.

Digital Marketing Information in Marathi
Digital Marketing Information in Marathi

Type of Digital Marketing in Marathi

याआधी आपण Internet Business बद्दल मराठीवारसा वर वाचले आहे पण Digital marketing tactics बद्दल विस्तार मध्ये नाही सांगितलं गेले.

आज आपण प्रत्येक प्रकारची Digital marketing strategies बद्दल बोलणार आहोत.

तसं पाहिलं तर Internet वर होणारी प्रत्येक activity हि Internet marketing चा भागच आहे. परंतु याचे काही Important type आहेत जे आपल्या Business promotion साठी अत्यंत जरुरीचे आहेत.

1. SEO (Search Engine Optimization)

SEO हि एक “Organic” आणि “Natural” Digital marketing technique आहे. ज्याच्या मदतीने आपण Internet वर आपल्या Business, Website ला Optimize करू शकतो आणि targeted Customer पर्यंत पोहचू शकतो.

What is digital marketing in Marathi 
What is digital marketing in Marathi

2. SEM (Search Engine Marketing):

SEM एक “Paid” Digital marketing technique आहे ज्याचा मदतीने आपण सगळेच search engine म्हणजेच (google, bing, yahoo) यावर advertisement लावू शकतो त्याला search engine ad म्हणतात आणि इथून Paid Traffic आपल्या Business आणि Website पर्यंत आणू शकतो.

Search Engine Marketing in marathi
Search Engine Marketing in Marathi

3. PPC (Pay per Click):

PPC Advertisement SEM strategy चा एक भाग आहे आणि हे कोणत्याही Business, Website वर येणाऱ्या प्रत्येक click च्या हिशोबाने पैसे pay करतात. PPC Advertising ला आपण search engine सोबतच Social media website वर देखील use करू शकतो.

4. SMM (Social Media Marketing):

SMM Digital marketing technique चा वापर करून कोणताही Business, Website ला Social Media(Facebook, Instagram, Linkedin) वर Promote केले जाते. हे पण एक प्रकारे SEM सारखेच काम करते आणि ह्यात देखील Paid promotion करावे लागते.

Social Media Marketing
Social Media Marketing

 

5. Email Marketing:

Digital marketing चा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि जास्तकरून Business lead generation चे काम Email marketing च्या माध्यमातूनच होते. हि देखील एक प्रकारे Paid marketing strategy आहे.

6. Affiliate marketing

ह्या marketing technique मध्ये कोणताही Business, website ला SEM किंव्हा PPC ने paid traffic हि खरेदी करावी नाही लागत, तर Traffic Conversion साठी तुमच्या Business किंव्हा Website ला इतर लोक पैसे pay करतात.

हि एक “Digital Marketing Strategy” मधील सर्वात important technique आहे आणि कोणताही Business, Website, Products, Services ला Online Promote करण्यासाठी ह्यात कोणती ना कोणती तरी technique चा use करावा लागतो.

Affiliate marketing in marathi
Affiliate marketing in Marathi

Digital Marketing का Important आहे? / Why Digital Marketing is important?

आपल्याला पुढच्या एका लाईन मधेच कळेल कि Digital Marketing किती Important आहे कारण विना Digital Marketing methodology ने कोणताही Business, Website, Service, Product चा promotion केला जाऊ शकत नाही तसेच कोणतीही Traffic आणली जाऊ शकत नाही.

जर एखादा Business आपण Digital marketing च्या माध्यमाने Promote करत असाल तर use Business Product आणि Services च्या हिशेबाने आपण Right Customer पर्यंत पोहचू शकता आणि “High Conversion Rate” मिळवू शकता किंव्हा तुमचा Business Sale Boost करू शकता.

Why digital marketing in important in marathi
Why digital marketing in important in marathi

 

Digital marketing च्या मदतीने आपण Business चा Daily, Weekly, Monthly तसेच Yearly Growth जाणून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे Demographic, Funnel Visualization, Goals Setting च्या माध्यमाने सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.

Digital marketing मदतीने आपण High ROI (Return on Investment) मिळवू शकतो. म्हणजे आपण जितकं Promotion साठी Invest करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात Business, lead, Sale मिळवू शकतो.

Digital Marketing Information in Marathi
Digital Marketing Information in Marathi

डिजिटल मार्केटिंग कोर्स काय असतात ? & कसे बनायचे Digital Marketer? । Digital Marketing Course Information in Marathi

Digital marketing learn करण्यासाठी आणि एक Professional Digital marketer बनण्यासाठी कमीत कमी Marketing Technique मधील सगळ्या Technique आणि त्यासंबोधित Tools बद्दल चांगल्या प्रकारे शिक्षण घेणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर सतत Practice करत राहिले पाहिजे तरच एक Professional Digital marketer बनू शकता. मी अजूनही एक Professional Digital marketer बनू शकलो नाहीये , मी अजूनही learning Phase मध्येच आहे.

माझ्या मते आपल्यात सतत Practice केली पाहिजे, आणि ती अश्या प्रकारे , Search Engine Optimization मध्ये Keyword Research, Off-Site SEO, On-Site SEO, Local SEO, E-commerce SEO बद्दल complete माहिती आणि Practice असली पाहिजे.

how to become Digital Marketer in marathi
how to become Digital Marketer in marathi

याचसोबत SEO संबंधित Tools जसे कि Google Webmaster, Google Analytics यांसारखे tool बद्दल माहिती असणे देखील गरजेचे आहे.

Search Engine Marketing सध्याच्या घडीला एक Important Digital marketing technique आणि खूप साऱ्या Companies 20k ते 50k Salary pay करून Professional hire करून घेतात.

म्हणून Keyword Research, Keyword Selection, Demographics सारख्या गोष्टींबद्द्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळवले पाहिजे आणि याचबरोबर PPC, Google Ads , Bing Ad आणि Campaign Creation बद्दल माहित असणे गरजेचे आहे .

Social Media Optimization आणि Social Media marketing मधून शिकणे हे एका Professional Digital marketer बनण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण आजकाल लोक Social Media सोबत जास्त जोडले गेले आहेत. म्हणूनच हे सर्व Market Influencer साठी एक marketplace आहे.

Best Digital Marketing Course & Video Tutorials:

इंटरनेट वर खूप ठिकाणी free और paid digital-marketing course आणि Video tutorials मिळतील. जर आपण एक Beginner असाल तरआपल्यासाठी YouTube सर्वात best platform आहे जिथे आपल्याला सगळ्या basic गोष्टींची माहिती सहज आणि बिलकुल free मध्ये मिळेल.

परंतु आपल्यला जर एक professional आणि Advance organic & paid SEM(Search engine marketing) शिकायचं असेल तर मग आपण बेस्ट आणि experience certified experts च्या courses मध्ये जाऊन शिकणे गरजेचे आहे जेणे करून गरजेच्या वेळी तुम्हाला योग्य ती मदत नक्की मिळेल.

याच सोबत Email marketing, Affiliate marketing सारख्या Web promotion आणि marketing technique शिकल्यानांतर तुम्ही एक professional Digital marketer बनू शकता.

All the best

मला आहे कि तुम्हाला समजलं असेल कि “Digital marketing काय आहे ?” आणि कश्या प्रकारे आपण एक Digital marketer बनू शकतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
हे देखील वाचा 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

5 thoughts on “Digital Marketing Information in Marathi | डिजिटल मार्केटिंग ची संपूर्ण माहिती”

  1. SEO हि एक “Organic” आणि “Natural” Digital marketing technique आहे. ज्याच्या मदतीने आपण Internet पर अपने Business, Website ला Optimize करू शकतो आणि targeted Customer पर्यंत पोहचू शकतो.

    Reply

Leave a Comment