How To Earn Online Money On Instagram In Marathi | इंस्टाग्रामवर पैसे कमावण्याचा मार्ग

How To Earn Online Money On Instagram In Marathi | इंस्टाग्रामवर पैसे कमावण्याचा मार्ग

 Online Money On Instagram In Marathi जस जस Internet वर Networking & Social Networking Sites वर User Engagement Increase होत आहे तस तस याद्वारे पैसे मिळवण्याची शक्यताही वाढत आहे. कारण इंटरनेट ने पैसे कमविण्यासाठी हे सर्वात महत्वाचे आहे.  Subscriber Or Follower Or Visitor. कोणतेही प्लॅटफॉर्म असो (Blogging, Youtube, Facebook, Twitter) जर आपल्याकडे चांगल्या प्रमाणात User किंव्हा  Follower किंव्हा Visitor असतील तर आपण देखील Online Earning करू शकता.

इंस्टाग्राम वर पैसे कामविण्याबद्दल माहिती ( Earn money through Instagram In Marathi ) घ्या पण अगोदर Instagram काय आहे? आणि कश्यासाठी वापरला हे जाणून घेणे महत्वाचे आहे . आपल्यामधील बरेच जण Instagram Use देखील करत असतील

हे देखील वाचा: ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे
हे देखील वाचा: ब्लॉगिंग करण्याचे 12 फायदे काय आहेत?

इन्स्टाग्राम काय आहे ? ( What Is Instagram In Marathi )

ही एक Photo & Video Sharing Application Service आहे जे Kevin & Mike (Facebook Developer) यांनी विकसित केली आहे आणि २०१० मध्ये Facebook ने लाँच केली आहे.

insta8 Marathi varsa

Instagram वर सध्या Monthly 400 Million आणि Daily 75 Million Active Users आहेत . 2016-17 मध्ये Instagram Users सगळ्यात जास्त Increase झालेले . Instagram App Android, iOS & Windows अश्या सर्व प्रकारच्या OS मध्ये उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे Android Phone आहे तर Play Store मधून Download करू शकता . App Install केल्यांनतर Setup करण्यासाठी आणि User Engagement वाढविण्यासाठी खालील सर्व Tips Follow करा.

How To Increase User Engagement On Instagram Account In Marathi | इंस्टाग्राम वर युझर वाढविण्यासाठी काय करावे ?


1. Fill out Bio with Right Information

Account Setup करताना Profile लक्ष पूर्वक आणि योग्य माहिती भरून Set करा आणि काही Special Keyword चा वापर # Hashtag सोबत करा . उदाहरण : #blogger, #Youtuber. जर आपल्याकडे काही Blog असेल तर त्याच्या URL सोबत Email address नमूद करा.

2. Regular Post

Follower Increase करण्यासाठी Daily एक Quality Video किंव्हा Photo Share करा. परंतु एकाच वेळी खूप जास्त Image किंव्हा Video Share करू नये .

3. Take Good Photo & Make Attractive

Instagram वर नेहमी चांगल्या Quality चे Photo & Video च Post करा आणि यासाठी जमल तर DSLR Camera चा वापर करा .

Take Good Photo & Make Attractive
Take Good Photo & Make Attractive

4. Use Relevant Hashtag

जेव्हा तुम्ही Photo किंव्हा Video Instagram वर Post करता तेंव्हा नेहमी त्यासोबत उपयोगी किंव्हा संबंधित Keyword ला Hashtag सोबत लिहीत जा. जसे कि #Beauty, #Mumbai, #vlogging.

Use Relevant Hashtag
Use Relevant Hashtag

5. Engage with Your Follower

Instagram वर Follower Base वाढविण्यासाठी आणि Engagement वाढविण्यासाठी काही काही वेळेला Live Chat करणे उपयोगी ठरते.

Engage with Your Follower
Engage with Your Follower

जर आपण वरील सगळ्या Tips चा योग्य प्रकारे वापरल्या तर एक दोन महिन्यात आपले आरामात १० हजार ते ५० हजार Followers होतील . किंव्हा आपल्याकडे आधीच Instagram वर Follower असतील तर आपण Instagram se Paise kamane (Earn Money On Instagram In Marathi ) साठी तयार आहेत.

How To Earn Online Money On Instagram In Marathi
How To Earn Online Money On Instagram In Marathi

इंस्टाग्रामवर पैसे कमावण्याचा मार्ग- Earn Money On Instagram In Marathi

1) Create Sponsor Post : 

जर आपल्या Instagram वर खूप Follower आहेत , तर मग आपण Sponsor Photo किंव्हा Video Post करून Extra Income करू शकता आणि माझ्या मते Instagram वरून पैसे कमवायचा हा चांगला मार्ग आहे . फक्त या साठी Instagram Account आपणाला अशी Video किंव्हा Photo Post करावी लागेल जी Sponsor Brand शी related असेल. Instagram Influencer साठी उत्तम म्हणजे , त्या page वर जाऊन तुम्हाला Account Create करावा लागेल आणि त्यानंतर Sponsor साठी कोणत्याही Brand ला Request Send करू शकता .

Create Sponsor Post
Create Sponsor Post

2) Join Affiliate Program:
Affiliate Marketing हा एक असा Online Marketplace आहे , ज्याच्या द्वारे कोणीही कितीही पैसे कमावू शकतो. Web Hosting पासून, Fashion, Beauty पर्यंत सगळ्या Product साठी Affiliate Marketing उपलब्ध आहे . तुम्ही कोणत्याही Platform सोबत जोडलेले असाल म्हणजे Blogging असो वा Youtube किंव्हा WhatsApp किंव्हा Facebook, Twitter आणि Instagram Affiliate marketing द्वारे कोणत्याही क्षेत्रातून पैसे कमावता येतात.

Join Affiliate Program
Join Affiliate Program

Instagram वर Affliliate Marketing द्वारे पैसे कमविण्यासाठी फक्त तुम्हाला Product चे Photo ,Video सोबत Product ची Affiliate Link Share करावी लागेल , जर त्या लिंक वर क्लिक करून कोणी त्या Product ला खरेदी करतो तर तुम्हाला त्या किमतीचा काही % Commission म्हणून मिळतो .

ह्या दोन मार्गांशिवाय अजून बरेच मार्ग आहेत ज्यामुळे Instagram वर पैसे कमावू शकतो (Earn Money on Instagram). पण मला हेच दोन मार्ग सोपे आणि योग्य वाटतात . याशिवाय तुम्ही खालील दोन गोष्टी देखील करू शकता.
Sell Your Instagram Photo
Sell Your Instagram Account

insta7 Marathi varsa

मित्रानो , या लेखात Instagramने पैसे कामविण्यासाबद्दल सांगितले आहे (Way to earn money on Instagram). जर आपल्या कडे खूप चांगल्या प्रमाणात Follower असतील तर तुम्ही तुमच्या Account द्वारा Affiliate किंव्हा Sponsor च्या माध्यमातून Extra Income करू शकता

या व्यतिरिक्त देखील अजून भरपूर मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही online घर बसल्या कमाई करू शकता. तर आजपासूनच यामधील एक मार्ग निवडा आणि ऑनलाईन पैसे कमवायला सुरवात करा.
How to Make Money on Instagram in 2023

Conclusion

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment