Birthday wishes for daughter in Marathi | Birthday wishes for father from daughter in Marathi

कोणत्याही घरात मुलगी असणे शुभ मानले जाते. त्यांच्या उपस्थितीमुळेच घर स्वर्ग होते. त्यामुळे घरामध्ये मुलगी असणे हे आई वडिलांसाठी एक अभिमानाची गोष्ट असते. त्यामुळे जर का तुमच्या मुलीचा आज वाढदिवस असेल तर त्यांना काही तरी वेगळ्या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायलाच पाहिजे त्यासाठीच आम्ही या लेखामध्ये घेऊन आलो आहोत Birthday wishes for daughter in Marathi.

मित्रांनो या लेखातील Birthday Messages For Daughter In marathi चा वापर करून तुमच्या मुलीचा दिवस खास बनवू शकता. तसेच तुम्ही हे Daughter Birthday Wishes in Marathi तुम्ही या पोस्ट मधून कॉपी करून Facebook व whatsapp व सुद्धा शेअर करू शकता.

Birthday wishes for daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday wishes for daughter in Marathi
Birthday wishes for daughter in Marathi

🎂🎊 तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

🎂🎊 तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीसी बाहुलीआहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

🎂💐 यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂💐

🎂या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

🎊सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय परीला..!.🎂🎊

🎊आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा.🎂🎊


Birthday status for daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी

Birthday status for daughter in Marathi
Birthday status for daughter in Marathi

🎂🎊आजचा दिवस खास आहे कारण
आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. Enjoy your day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂💐

🎂🎊तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
Wish you many many happy returns of the day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂💐

🎂🎊माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂💐
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

🎂🎊ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.🎂💐

🎂🎊आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂💐

🎂🎊वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂💐


Birthday wishes for father from daughter in Marathi | वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

Birthday wishes for father from daughter in Marathi
Birthday wishes for father from daughter in Marathi

🎊माझी दुनिया तूच आहेस,
माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील
प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday my daughter🎂💐

🎂🎊तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,
तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂💐

🎂🎊उत्तुंग आकाशाला गवसणी
घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा. 🎂💐
🎂 Happy birthday princess🎂

🎂🎊आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली.
🎂Happy birthday to my princess. 🎂

🎂🎊या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो!
यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य
तुझ्या पायाशी लोटांगण घेवो!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy birthday to you 🎂

🎂🎊आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy birthday my Daugher. 🎂

🎂🎊प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! 🎂

🎊 मला आज ही तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,
आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत,
जणू तो एक लाख मोलाचा दागिनाचा होता,
त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या बाबांकडे पाहत होतीस
जणू बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होतीस.
खर म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to you 🎂


Birthday wishes for daughter from mother in Marathi | आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎊

Birthday wishes for daughter from mother in Marathi
Birthday wishes for daughter from mother in Marathi

🎂तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
Happy birthday my princess.🎂💐

🎊मी आशा करते कि हे वर्ष
तुला पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच,
यश किर्तीच आणि सुखाच जावो!
आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे,
कारण आज तुझा जन्मदिवस आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday my daughter🎂💐

🎊सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुगंधाने वातावरण महकावे,
कोकिळेच्या गाण्याने मन फ्रफुल्लित व्हावे
आणि आजच्या या खास दिवशी तुला
उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे.
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂💐
Happy Birthday my Princess

🎊माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂💐

🎊तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा🎂💐

🎊माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎂

🎊प्रिय बाळ तू वाढदिवसाच्या केक प्रमाणेच गोड आहेस.
तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रेमाची शिंपडण झाली आहे.
माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष तुझ्यासारखेच गोड असो.
Happy Birthday Dear 🎂🎉


Birthday Wishes For Daughter-In-Law In Marathi | सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश 💐

Birthday Wishes For Daughter-In-Law In Marathi
Birthday Wishes For Daughter-In-Law In Marathi

🎊🎂माझ्या पोटी जन्माला आली
नाहीस पण लेक मात्र झालीस…
माझ्या जीवनात माझा श्वास,
ध्यास आणि विश्वास बनलीस…
अशा माझ्या लाडक्या सूनबाईस
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐

🎊🎂ओढ म्हणजे काय ते
प्रेम केल्याशिवाय कळत नाही
तसंच सून की लेक ते
जीव लावल्याशिवाय कळत नाही…
अशीच ओढ लावणाऱ्या
माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐

🎊🎂सून माझी भासे मला, माझ्या मुलीसारखी,
कधी केला नाही दुरावा, घेते माझी काळजी वेळोवेळी,
करते सर्वांचा आदर, गुणम आहेत महान,
कधी रागावलं कुणी, तरी त्यांचा राखते मान,
भाग्य लागले तुझ्यासारखी सून मिळायला…
सूनबाई तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा🎂💐

🎊🎂हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
नातीगोती आणि प्रेमाने संसारात फुललेले,
आनंदाने नांदो तुमचा संसार याच माझ्या
तुला वाढदिवशी शुभेच्छा🎂💐

🎊🎂स्वतःचं घर सोडून सासरी आलीस
आणि आम्हाला ओढ लावलीस,
मुलीची कमतरता भासू दिली नाहीस..
सून नाही तू माझी लेकच आहेस.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐

🎊🎂सासू, सुनेचं नातं म्हणजे जणू एकमेकांच्या पाठराखिणी,
कितीही तू तू मै मै झालं तरी राहतात सोबतीने…
अशा माझ्या लाडक्या सूनबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐


Birthday Poem For Daughter In Marathi | मुलीच्या वाढदिवसासाठी कविता 🎂💐

Birthday Poem For Daughter In Marathi
Birthday Poem For Daughter In Marathi

🎊🎂तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहो
तू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो.
Happy Birthday My Sweet Daughter..!🎂

🎊पोटी एक तरी मुलगी असावी
जिच्या जन्मानंतर बर्फी वाटावी,
पोटी एक तरी मुलगी असावी
छानसा फ्रॉक घालून
जणू ती परीच भासावी
पोटी एक तरी मुलगी असावी
कधीतरी कच्ची पक्की पोळी
करून तिने घासभर बाबाला भरवावी
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस
तो प्रत्येक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो.
Happy Birthday My Princess🎂

बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💐

आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💐

मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐

मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💐

मित्रांनो मला आशा आहे Birthday wishes for daughter in Marathi या लेखातील मुलीसाठीचे वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असतील. आमचा नेहमीच हा प्रयन्त असेल कि तुमच्या साठी सर्वोत्कृष्ट वाढदिवस शुभेच्छा संदेश देत राहू जेणेकरून तुमचे आणि तुमच्या मुलीचे नाते अजून घट्ट व्हायला मदत होईल.

तुमच्या कडे सुद्धा काही असेच Birthday Quotes for Daughter in Marathi असतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की नोंद करा आम्ही तुम्ही दिलेले Daughter Marathi Birthday Wishes सुद्धा या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद🙏

नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Birthday Messages For Daughter In marathi, Birthday wishes for father from daughter in Marathi, Birthday wishes for mother from daughter in Marathi, Birthday status for daughter in Marathi, Birthday Wishes For Daughter-In-Law In Marathi, Birthday Poem For Daughter In Marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.

👇👇👇 हे देखील वाचा

Birthday wishes for brother in Marathi

Mothers Day Quotes in Marathi

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.