Teen Patti गेम मधून पैसे कसे कमवतात? | How to earn money from Teen Patti in Marathi

Teen Patti गेम मधून पैसे कसे कमवतात?

How to earn money from Teen Patti in Marathi: कोणताही एखादा खेळ हा मनोरंजनासाठी खेळला जातो. आणि जर तुम्हाला या मनोरंजनातून काही पैसे मिळत असतील तर मग गेम खेळणे कोणाला आवडणार नाही? आजच्या या लेखाच्या माध्यमातून आज आम्ही अशाच एका गेम विषयी आपल्याला माहिती देणार आहोत. हा गेम लोकांमध्ये सध्या खूप जास्त प्रसिद्ध आहे. हा गेम खेळून तुम्ही पैसे कमवू शकतात. या गेमचे नाव आहे तीन पत्ती!

तुम्हाला या खेळाचे नाव ऐकूनच समजले असेल की या गेम मध्ये आपल्याला पत्ते खेळायचे आहेत. याला काही भागात ताश किंवा फ्लश या नावाने देखील ओळखले जाते. हा खूप जुना खेळ आहे ज्यामध्ये मनोरंजन म्हणून पैसे लावून खेळण्यात येत असे. त्यामुळे या खेळाला जुगार किंवा कार्ड्स गेम या नावाने देखील ओळखले जाते.

खूप लोकांना Teen Patti खेळायला आवडते, त्यामुळे आजचा हा लेख त्याच तीन पत्ती खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आहे जे तीन पत्ती खेळून पैसे कमावू इच्छित आहेत. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत की Teen Patti खेळून पैसे कसे कमवता येतात? जर तुम्हाला तीन पत्ती खेळायला आवडत असेल आणि यातून पैसे कसे कमवता येतील हे जाणून घ्यायचे आहे तर मग हा लेख पूर्ण वाचा.

यामध्ये पैसे कमावण्याच्या आधी हा गेम कसा आहे आणि यातून पैसे कमविण्यासाठी गेम कसा खेळावा लागतो याविषयी जाणून घेऊयात.

तीन पत्ती काय आहे? । What is Teen Patti in Marathi

तीन पत्ती हा खेळ आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने पैशावर खेळल्या जाणाऱ्या कार्ड गेमचे एक सॉफ्टवेअर किंवा वेब व्हर्जन आहे. यामध्ये खरंतर जे आपल्या जवळ नाहीत मात्र त्यांच्याशी गेम खेळायचा आहे आशा लोकांसोबत हा गेम खेळला जातो. Online तीन पत्ती खेळण्यासाठी आपल्याकडे फक्त एक मोबाईल फोन असणे गरजेचे आहे.

Teen Patti हा खेळ Play Store वर आल्यानंतर केवळ 2 वर्षांमध्ये त्याने 10 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड मिळविले आहेत. देशभरातील ऑनलाइन गेम खेळणाऱ्या कम्युनिटी मध्ये तीन पत्ती गेम लोकप्रिय होत चालला आहे.

तीन पत्ती गेम डाउनलोड कसा करावा?
जर तुम्हाला देखील तीन पत्ती हा गेम खेळायचा असेल मात्र तुम्हाला त्याला डाउनलोड कसे करायचे हे माहीत नसेल तर खाली या गेमची डाउनलोडिंग लिंक आणि माहिती दिलेली आहे.

खाली दिलेल्या लिंक्स वर क्लीक करून तुम्ही Teen Patti App Free Download करू शकता.
Teen Patti by Octro (Android App)
Teen Patti Gold (Android App)
Teen Patti by Octro (iOS App)

तीन पत्ती गेम कसा खेळतात? | How to play Teen Patti in Marathi

जर तुम्हाला Teen Patti Game खेळायचा असेल तर तुमच्या मोबाईल मध्ये Teen Patti App Installed असणे गरजेचे आहे.
Teen Patti App Install केल्यानंतर app open करा. Open केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल. पुढील पानावर आपल्याला Login Information विचारली जाईल.

तुम्ही तुमच्या फेसबुक खात्याचा वापर करून देखील पुढे जाऊ शकता किंवा As a Guest म्हणून देखील पुढे जाऊ शकता. आता तुम्ही Homepage वर आलेले असाल. तुम्हाला इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स दिसतील. यापैकी एक टेबल तुम्ही निवडून Game Start करू शकता.

आता Teen Patti Game कसा खेळला जातो याविषयी लक्षात ठेवा की तीन पत्ती हा पत्त्यांमधील एक गेम आहे जो साधारणतः 3 ते 6 व्यक्तींच्या मध्ये खेळला जातो. यामध्ये एकूण 52 कार्ड्स चा वापर केला जातो. प्रत्येक खेळाडू कडे एकूण 3 कार्ड्स असतात. प्रत्येक खेळाडू एक ठराविक रक्कम लावून ती रक्कम एकत्र केली जाते.

जसा जसा खेळ पुढे पुढे वाढत जातो तस तसा पॉट मध्ये असणारा पैसा वाढत जातो. हा सर्व पैसा खेळाच्या शेवटी जो विजेता असेल त्याला दिला जातो. पॉट ही अशी रक्कम आहे ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूने सुरुवातीला लावलेली रक्कम देखील समाविष्ट असते. त्यानंतर खेळ पुढे जात असताना रक्कम या पॉट मध्ये जोडत जाते.

या खेळात तोच खेळाडू जिंकतो ज्याच्याकडे खेळाच्या शेवटी सर्वात चांगले कार्ड्स असतात. त्यामुळे जर तुम्हाला हा खेळ जिंकायचा आहे तर मग तुमच्याकडे Chips जास्तीत जास्त असणे गरजेचे आहे. मात्र यासोबत सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे उत्तम कार्ड्स असणे देखील गरजेचे असते.
आता तुम्ही विचारात पडला असाल की नक्की हे उत्तम चांगले कार्ड्स म्हणजे काय आणि हे कसे ठरवतात? हे सर्व काही कार्ड्स च्या रँकिंग वर आधारित असते. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला कार्ड्सची रँकिंग माहीत असणे गरजेचे आहे. इथे दिलेल्या इमेज च्या सहाय्याने तुम्ही कार्ड्स च्या रँकिंग विषयी जाणून घेऊ शकता.

Card Ranking in MArathi
Card Ranking in Marathi

तीन पत्ती मधून पैसे कसे कमवतात? | How to earn money from Teen Patti in Marathi

तीन पत्ती हा नशिबाचा खेळ आहे असे म्हणायला काही हरकत नाही. मात्र जर तुम्ही थोडेसे अनुभव आणि ज्ञान मिळविले तर तुम्ही विजयाच्या संधी देखील वाढवू शकतात. एकदा sign up केल्यानंतर तुम्हाला खेळ खेळण्याच्या पद्धती विषयी समजून घ्यावे लागणार आहे.

तुम्ही विविध पायऱ्यांना जितक्या खोलवर जाऊन समजून घ्याल तितक्याच जास्त प्रमाणात तुमच्या जिंकण्याची शक्यता वाढेल.
आम्ही तुम्हाला Free Teen Patti मधून सुरुवात करण्याचा सल्ला देऊ. कारण तीन पत्ती हा Immersive गेम आहे जो खेळाडूंना खूप जास्त कालावधीसाठी गुंतवून ठेवू शकतो. यामुळे या खेळात अधिक आवड निर्माण होत जाते.Teen Patti मध्ये सर्वात चांगली गोष्ट ही आहे की जर एखादा नवीन खेळाडू जर असेल आणि त्याला app चा layout समजण्यात अडचणी येत असतील किंवा खेळाचे नियम जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी Trial Run हा पर्याय देखील आहे.
तुम्हाला खऱ्या पैशांसाठी खेळायचे असेल तर तीन पत्ती मध्ये तुम्हाला तो पर्याय देखील उपलब्ध आहे. परंतु फ्री मध्ये असलेल्या गेम्स मध्ये तुम्ही खेळून स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकता. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग देखील करू शकतात. खेळ कसा खेळावा याविषयी एक रणनीती देखील आखू शकता.

Teen Patti Chips कसे मिळवावे? | How to get Teen patti Chips in Marathi

एकदा Game Download केल्यानंतर तुम्हाला ओपन केल्यावर Free Chips Code बघायला मिळेल. या कोड चा वापर करून तुम्ही free Chips मिळवू शकतात. तुम्हाला मिळालेल्या या कोड चा वापर करून तुम्ही Facebook, WhatsApp द्वारे मित्राला invite करू शकता.
जर कोणी मित्र तुम्ही पाठविलेल्या लिंक द्वारे तीन पत्ती जॉईन करत असेल तर तुम्हाला त्याच्या मोबदल्यात 25000 चिप्स दिले जातील. तुमचा मित्र जसे जसे Teen Patti App वापरत जाईल तसे तुम्हाला देखील अधिक चिप्स मिळत जातील.
तुम्ही सुरुवातीला फेसबुकच्या माध्यमातून तीन पत्ती गेम जॉईन करत असाल तर तुम्हाला 1,20,000 chips दिले जातात.

Teen Patti Game बनविण्याचा विचार कसा आला होता?

मला असे वाटते की Teen Patti game ची आयडिया ही दुसऱ्या लोकांना Card खेळताना बघून आली असावी. आपण कधी एखाद्या झाडाखाली वैगेरे बघितले तर मग आपल्याला अनेक लोक पत्ते खेळताना दिसतात. कदाचित हेच सर्व बघून Game Developers ने या online गेमची निर्मिती केली असावी.

आज आपण काय शिकलो?
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख तीन पत्ती मधून पैसे कसे कमवतात? नक्की आवडला असेल. आमचा कायम हाच प्रयत्न असतो की एखाद्या विषयावर परिपूर्ण अशीच माहिती तुमच्यापर्यन्त पोहोचावी. त्यामुळे इथे वाचलेल्या एका लेखानंतर तुम्हाला तीन पत्ती गेम विषयी इंटरनेटवर लेख शोधण्याची गरज देखील पडणार नाही.

तुम्हाला जर का How to earn money from Teen Patti in Marathi या लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तसेच तुमचे काही suggestions असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नमूद करा.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Teen Patti गेम मधून पैसे कसे कमवतात? | How to earn money from Teen Patti in Marathi”

  1. Sir please tell me I m new player of teen Patti queen game and i n this game my total ammount 28000 and winning amount is 2000 and 26000 is my own amount but now I want leave from this game and withdraw total amount so what I can do for this means withdraw and leave from game

    Reply

Leave a Comment