रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi

www.marathivarsa.com

20 May 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर

मिठापासून सॉफ्टवेअर पर्यंत सगळे प्रॉडक्ट्स बनवणारी कंपनी Tata Company भारतातच नाही तर पूर्ण जगप्रसिद्ध कंपनी आहे आणि या गोष्टीचे श्रेय Ratan Tata यांना दिले जाते.

2० वर्षांहून अधिक काळ टाटाचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा यांना भारतीय उद्योग जगात एक लिविंग लीजेंड म्हणून ओळखले जातात, चला आज त्यांचे काही अनमोल विचार जाणून घेऊया.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण आणि प्रतिभा असते.
त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातले गुण आणि प्रतिभा ओळखले पाहिजे.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
मी त्या लोकांची प्रशंसा करतो जे यशस्वी झाले आहेत.
परंतु ते यश खूप निर्दयतेने मिळाले असेल तर मी त्या लोकांची प्रशंसा करेल पण इज्जत करणार नाही .

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
जर तुम्हाला जलद पुढे जायचे असेल तर एकटे चला.
परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल.
जसे पाण्याचं अपव्यय न करणे, वीजेची बचत करणे, अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे.
अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे समाजाचे आहेत.”

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत.
आपण आपली प्रतिष्ठा जपण्या साठी खूप ऑर्डर करतो.
इतरांना पार्टी देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
आपल्या खराब सवयींबद्दल गंभीरतेने विचार करा.
त्या बद्दला जेवढं गरज आहे तेवढंच घ्यायची सवय लावा.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही.
मी निर्णय घेऊन त्याला योग्य ठरवण्यावर विश्वास ठेवतो .

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
जीवनात पुढे जाण्यासाठी उतार-चढ़ाव खूप महत्वाचे आहे.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे.
जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपण का नाही ? परंतु प्रेरणा घेताना डोळे उघडे ठेवले पाहिजे .

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
मी भारताचे भविष्य आणि त्याची क्षमता यांच्याबाबत आश्वस्त आहे.
हा खूप महान देश आहे. देशात खूप क्षमता आहे.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार | Ratan Tata Quotes in Marathi | Ratan Tata status in Marathi
आपल्या सगळ्यामध्ये समान योग्यता नाहीये परंतु
आपल्या प्रतिभेला विकसित करण्यासाठी सगळ्यांना समान संधी आहे.

Tags: ratan tata history in marathi, ratan tata biography in marathi, ratan tata story in marathi, Ratan Tata Quotes in Marathi, Ratan Tata status in Marathi, रतन टाटा, ratan tata suvichar, ratan tata marathi

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

You May Also Like