Warren Buffett Quotes in Marathi | Suvichar | वॉरेन बफे यांचे प्रेरणादायी विचार | Warren Buffett Suvichar In Marathi

Warren Buffett Quotes in Marathi
Warren Buffett Quotes In Marathi: जगात असे बरेच लोक आहेत ज्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर इतिहास रचला. असाच एक व्यक्ती जो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे तो म्हणजे वॉरेन बफे. वॉरेन बफे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार मानला जातो. वॉरेन बफे यांनी २००८ मध्ये इंवेर्स्टमेन्ट करून एवढा पैसा कमावला कि त्यांचे नाव आज जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये जोडले गेले. आज त्याचे उत्पन्न अंदाजे 78.9 अरब अमेरिकन डॉलर्स पेक्षाही जास्त आहे.
वॉरेन बफेला जग शेअर बाजाराचा खिलाडी आणि वॉल स्ट्रीटचा जादूगर म्हणतात तसेच वॉरेन बफे सगळ्यात मोठा दानशूर माणूस म्हणून सुद्धा ओळखले जातात. वॉरेन बफे यांनी आपली 85% संपत्ती बिल गेट्सच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला दान केली. त्या कारणास्तव त्याला सगळ्यात मोठा दानशूर व्यक्ती मानले जाते.
तर चला मग जाणून घेऊया वॉरेन बफे सुविचार मराठीमध्ये (Warren buffett quotes in Marathi)
Warren buffett business quotes in Marathi (वॉरेन बफे सुविचार मराठीमध्ये)
तर मित्रांनो, हे जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार Warren buffett Marathi Suvichar होते. मला आशा आहे हे Warren buffett Motivational marathi quotes वाचून तुम्हाला ऊर्जा भेटली असेल. जर तुमच्या कडे असेच Marathi quotes असतील तर आमच्या अधिकृत ई-मेल आईड [email protected] वर शेअर करा.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.Tags: warren buffett in marathi, Warren Buffett Suvichar In Marathi, Warren Buffett quotes In Marathi, Warren Buffett thoughts In Marathi, warren buffett biography in marathi, warren buffett books in marathi, quotes warren buffett, quotes by warren buffett, Warren Buffett information in marathi, warren buffett net worth
Comments