Sant Gadge Baba Suvichar in Marathi | संत गाडगे महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Sant Gadge Baba Suvichar in Marathi

अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.आई बापची सेवा करा.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे..

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.विद्या शिका आणि गरिबाले विद्ये साठी मदत करा.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे..

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते फक्त चपाती चोर (ढोंगी)

– संत गाडगे महाराज


Sant Gadge Baba Suvichar in Marathi

.हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका.

– संत गाडगे महाराज


 

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Sant Gadge Baba Suvichar in Marathi | संत गाडगे महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार”

Leave a Comment