Yahoo! हे internet वरील एक Search Engine आहे. Google प्रमाणेच हे देखील search engine प्रसिद्ध आहे. त्यासोबत हे एक खूप मोठे Web Portal आहे जे खूप साऱ्या म्हणजेच हजारो websites साठी links देत असते. या लिंक जिथे साठवलेले आहेत त्याला Yahoo! Directory म्हणले जाते. या Yahoo! Directory मध्ये जवळपास दररोज नवनवीन stories या update केल्या जातात.
एक portal आणि search engine असून देखील Yahoo! आपल्याला वेगवेगळ्या Services Offer करते. त्या services मध्ये येतात
• Yahoo! Finance – stock quotes आणि financial information बघण्या साठी
• Yahoo! Shopping – online retail आणि price comparison services करण्यासाठी
• Yahoo! Games – internet वर online games खेळण्यासाठी
• Yahoo! Groups – Internet users च्या मध्ये discussions oraganize करण्यासाठी
• Yahoo! Travel – Travel information आणि Booking Services देण्यासाठी
• Yahoo! Maps – Maps आणि त्याचे directions बघण्यासाठी
• Yahoo! Messenger – instant messaging करण्यासाठी
• Yahoo! Mail – free web based e-mails करण्यासाठी
जर तुम्ही Yahoo! आणि त्याच्या services विषयी अधिक माहिती घेऊ इच्छिता तर तुम्ही Yahoo! Home Page ला भेट देऊ शकता.