महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा! Maha shivratri 2020 | Mahashivratri Wishes In Marathi


हर हर महादेव ! जय जय शिवशंकर । महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा । जय भोलेनाथ ।

Wish you all a happy Maha Shivratri. Har Har Mahadev. Here we uploaded marathi wishes for Mahashivratri 2020, Maha Shivratri Whatsapp Status In Marathi, Maha Shivratri Images In Marathi, Mahashivratri marathi messages also Mahashivratri photoes.


06 February 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी कारुण्यसिंधु भवदु:खहारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला ||

शिवशंकराच्या आशीर्वादाने तुमचे जीवन मंगलमय होवो
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!




आम्हाला आशा आहे Maha Shivratri Wishes in marathi या आमच्या लेखातील छान छान Mahashivratri images आणि Wishes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Mahashivratri In Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी महाशिवरात्री संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

You May Also Like

Add a Comment