शिवजयंतीच्या शुभेच्छाi | Shiv jayanti Wishes In Marathi | Shivaji Maharaj Images Download

लवकरच जवळ येत आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती . तर मग चला तर बघूया शिवजयंतीच्या काही मराठी शुभेच्छा

Wish you all a happy Shivjayanti.Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay. Here we uploaded marathi wishes for shivjayanti 2020, Shivaji Maharaj Wishes In Marathi, Shivaji Maharaj Images in Marathi, Shivjayanti 2020 Images , Shivjayanti Wishes images and Shivjayanti Whatsapp Status in marathi.


05 February 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


|| जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच झाला तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज ||

।। शिवजयंतीच्या शुभेच्छा ।।
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
जगदंब । जगदंब

जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील "प्रजा सर्वस्व बलिदान" करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज

जगाच्या इतिहासातील पहिलेच स्वराज्य ज्या काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत नव्हता त्या सुवर्णकाळाचे साक्षात् परमेश्वर - छत्रपती श्री शिवाजी महाराज

तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा | जय शिवराय

उत्सव आमच्या राजांचा
शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा
जय भवानी । जय शिवाजी

हे देखील वाचा: Shivaji Maharaj Status in Marathi | Shivaji Maharaj Quotes

जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला
तो राजा म्हणजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज

जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड" जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे अभियंते म्हणजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज

"प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रिय कुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री" "छत्रपती" "शिवाजी" "महाराज" "की" "जय" जय भवानी जय शिवाजी शिवजयंतीच्या हार्दिक सुभेच्छा... जय भवानी जय शिवाजी

"श्री" "छत्रपती" "शिवाजी" महाराज" "की" "जय" जय भवानी जय शिवाजी शिवजयंतीच्या हार्दिक सुभेच्छा...

सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला, पुढे हाच सिँह रयतेचा वाली झाला. ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला. ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला. त्याच्या हातून हिँदवी स्वराज्यनिर्मिला. ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला. तोड नव्हती शिवबाला . त्याचा नावाने सारा महाराष्ट्र गरजला.
|| जय भवानी || || जय शिवराय || || हर हर महादेव ||

शिवराय.....आपले प्राण ‪‎शिवराय‬.....मराठ्यांची जाण शिवराय.....सकल हिंदुस्थानाची शान शिवराय.....हिंदवी स्वराज्याला लाभलेली सोन्याची खान •••||
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा 🚩 जय शिवराय 🚩

मृत्तीकेचे पवित्र तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराजा तुज मानाचा मुजरा.

ll जय जिजाऊ ll ll जय शिवराय ll
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय ..

जपलेजिवापाडजिजाऊंमातेच्या स्वप्नाला स्वराज्यनिर्मितीचीआसलागेमर्दाला रक्ताचपाणीकरूनजगलातुम्ही वचनाला 🚩" राजा " शिवछत्रपती "🚩 म्हणतात या " वाघाला " त्रिवारमानाचामुजरा..... " राजा " शिवछत्रपतींना " जय_शिवराय शिव सकाळ जरी नसेल बंगला तीन कोटिंचा ... गावामध्ये माझी एक झोपडी राहु दे...अन त्या झोपडीत माझ्या "शिवबा चा " फोटो राहू दे..

शिवबाचं हे रक्तं दौडतं,आपल्या नसा-नसामंदी.....!!स्वराज्याची आन मराठ्या,"भगवा" फडकुदे श्वासामंदी...!!
जय जिजाऊजय शिवरायजय शंभुराजेजगदंब जगदंब

शिवबा अजून जर तुम्ही दहा वर्षे जगला असता.... तर मुघलांनी देखिल कपाळावर भगवाच लावला असता....
🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... सनई-चौघडे वाजू लागले... सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडकू लागला... सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला... माझा शिवबा जन्मला ... दीन-दलितांचा कैवारी जन्माला... दृष्टांचा संहारी जन्मला... अरे माझा राजा जन्मला...
" शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...

श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा🚩 शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा ..
🚩शिव सकाळ

अरे लोक म्हणतात मुगलानीं ७२ वर्ष राज्य केल अरे लोक म्हणतात इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केल अरे पण त्यांना सांगा माझा राजा फक्त ५० वर्ष जगला होता पण त्यांच राज्य आज पण आहे आजही करोड़ोंच्या ह्रदयावर राज्य करनारे माझे राजे इतिहासात अमर आहे
ओढ १९फेब्रुवारीची....

माझ्या राज्याच्या 🚩 जयंतीची 🚩 शिवजयंतीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा 🚩 🚩ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला🚩 🚩जय शिवराय🚩

श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा🚩 शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा ..🚩शिव सकाळ

⚔शिवाजी​ कुणाला म्हणावे....⚔
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव 🗡​येसाजी​🗡
दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव 🗡​बाजी​🗡
हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव 🗡​तान्हाजी​🗡
आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव 🗡​संताजी​🗡
दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव 🗡​धनाजी​🗡
जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव 🗡​संभाजी​🗡
"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो, त्याचंच नाव"🚩​शिवाजी​🚩🚩
⚔ 🚩🚩🐯 ​"जय शिवराय"​🐯🚩 🚩🗡जय भवानी जय शिवाजी 🗡🚩

एकची तो राजा शिवराय जाहला. नगार्यांच्या नादात शिवनेरी आनंदला आई जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास आला.
पराक्रमाचा बादशाह महाराष्ट्री अवतरला. एकची तो राजा शिवराय जाहला.
हजारो मावळे उभे ठाकले, दिसली नवी आशा मर्दमराठा पराक्रमाने दुमदुमल्या दाही दिशा तोफांसमोरी तलवार घेऊनी उभा ठाकला एकची तो राजा शिवराय जाहला..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज

आम्हाला आशा आहे shivjayanti in marathi या आमच्या लेखातील छान छान shivjayanti images आणि Wishes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Shivaji Maharaj jayanti In Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

You May Also Like

;
;