Melyavar muthi ugdya ka astat ? मेल्यावर मुठी उघड्या का असतात | Akbar Birbal Story in Marathi

मेल्यावर मुठी उघड्या का असतात | Akbar Birbal Story in Marathi

एकदा बादशहाने बिरबलला विचारले, ”बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, पण या जगातून जाताना त्याच्या मुठी …

Read more

Bolun Chalun Gadhav | बोलून-चालून गाढवच | Akbar Birbal Story in Marathi

बोलून-चालून गाढवच | Akbar Birbal Story in Marathi

बिरबलाला तंबाखू खाण्याचा नाद होता. हुक्की आली, ती तो मधूनच तंबाखूची चिमूट तोंडात टाकून बराच वेळ ती चघळत असे. एकदा …

Read more

How many stars will there be in the sky? आकाशात किती तारे असतील | Akbar Birbal Story in Marathi

आकाशात किती तारे असतील | Akbar Birbal Story in Marathi

राजवाड्याच्या गच्चीवर बसून एके रात्री बादशहा व बिरबल गप्पा मारत होते. तेवढ्यात बादशहा बिरबलला म्हणाला, ”बिरबल, या आकाशात किती तारे …

Read more

The wedding of the well | विहिरीचे लग्न | Akbar Birbal Stories in Marathi

विहिरीचे लग्न | Akbar Birbal Stories in Marathi

एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो. तुझी …

Read more

This servant is a thief | हा नोकर चोर आहे | Akbar Birbal Stories in Marathi

हा नोकर चोर आहे | Akbar Birbal Stories in Marathi

एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या …

Read more

The line became shorter | रेघ लहान झाली | Akbar Birbal Stories in Marathi

रेघ लहान झाली | Akbar Birbal Stories in Marathi

अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला …

Read more

Birbal’s trick Marathi story | बिरबलाची युक्ती | Akbar Birbal Stories in Marathi

बिरबलाची युक्ती | Akbar Birbal Stories in Marathi

एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक …

Read more

Strange exam Marathi story | विचित्र परीक्षा | Akbar Birbal Stories in Marathi

बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्ल दिली. तो म्हणाला आज …

Read more

Birbalachi Khichdi Marathi story | बिरबलाची खिचडी मराठी गोष्ट

थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर …

Read more