Legend मिनींग इन मराठी | Legend meaning in marathi

Legend मिनींग इन मराठी | Legend meaning in marathi

Legend meaning in Marathi: Hello Guys आपण कायम Legend हा शब्द ऐकत असतो. जसे – “हा तर Legend आहे, यार तू तर legend बनलास” असे काही तरी. तुम्हाला माहित आहे का legend चा अर्थ काय आहे? मित्रानो तुम्हाला जर माहिती नसेल तर या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल.

What is Legend Meaning in Marathi

Legend- प्रसिद्ध व्यक्ती, लोकप्रिय व्यक्ती, आलेख, परीकथा, आख्यायिका

जेव्हा कधी एखादा व्यक्ती स्वतःच्या कामात खूप Famous होऊन जातो किंवा लोकरप्रियता प्राप्त करतो तेव्हा त्याला आपण legend म्हणतो. जसे की क्रिकेट खेळात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांना आपण legend असे म्हणतो.

असेच Hollywood इंडस्ट्री मध्ये देखील अनेक Famous लोक आहेत त्यांना आपण Hollywood विश्वामधील legend म्हणून ओळखतो. असेच legend लोक मराठी चित्रपट सृष्टीत आणि बॉलिवूड मध्ये देखील आहेत. जर एखादा व्यक्ती एखाद्या कामात फेमस असेल तर आपण त्याला त्या कामातील legend म्हणून ओळखतो.

जर एखादी जुनी Famous गोष्ट असेल तर मग आपण त्या कहानीला त्या काळातील legend कहाणी म्हणतो.

Legend Examples in sentence (Legend चा वाक्यातील वापर)

1. My Father was a legend in his own lifetime.
माझे वडील त्यांच्या जीवनकाळात एक प्रसिद्ध व्यक्ती होते.

2. Munna is a legend in his own lifetime.
मुन्ना त्याच्या जीवनाकाळातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत.

3. Robert Downey Jr is a legend actor.
रॉबर्ट डाऊनी ज्युनियर हे एक प्रसिद्ध अभिनेता आहेत.

4. His acting made him a legend.
त्यांच्या अभिनयाने त्यांना एक प्रसिद्ध अभिनेता बनविले.

5. My friend has written a book on Indian Legends.
माझ्या मित्राने भारतीय प्रसिद्ध व्यक्तींवर एक पुस्तक लिहिले.

6. Sachin Tendulkar is a Legend of Cricket.
सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील एक दिग्गज आहेत.

मित्रानो आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे Legend Meaning in Marathi आर्टिकल नक्कीच आवडले असेल. तुम्हाला legend meaning विषयी माहिती मिळाली असेल. तुम्हाला या लेखाविषयी काहीही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. धन्यवाद!

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment