Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi | नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji subhash chandra bose information in Marathi: भारतातील महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस इतिहासामध्ये अजरामर आहेत. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीशांविरूद्ध लढा देण्यासाठी त्यांनी जपानच्या पाठिंब्याने आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मुख्य भूमिका बजावली. त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा भारताचा राष्ट्रीय घोषवाक्य बनले आहे.

अभ्यासामध्ये निपुण आणि आश्चर्यकारक प्रतिभेचे मालक असलेल्या नेताजींच्या जीवनावर स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांवर फार परिणाम झाला. नेताजींचे योगदान आणि प्रभाव इतका मोठा होता की असे म्हटले जाते की जर त्यावेळी नेताजी सुभाष चंद्र बोस भारतात असते तर भारत एक संघ राष्ट्र म्हणून राहिला असता आणि भारताचे विभाजन झाले नसते. खुद्द गांधीजींनी हे मान्य केले होते.

नाव नेताजी सुभाषचन्द्र बोस (Netaji Subhash Chandra Bose)
जन्म 23 जानेवारी 1897, कटक, बंगाल प्रेसीडेंसी का ओड़िसा डिवीजन,
मरण अपुष्ट
राष्ट्रीयता भारतीय
शिक्षा बी.ए. (आनर्स)
क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक, राजकीय नेते
कामगिरी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी नेताजी नेहमीच लक्षात राहतील.
धर्म हिंदू
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस 1921–1940

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi | Subhash Chandra Bose Suvichar in Marathi

Subhash Chandra Marathi Suvichar: सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा एक निर्भय देशभक्ताची आहे. ज्याप्रमाणे ते स्वतः देशभक्तीने भरले होते त्याच प्रकारे ते आपल्या उत्कट भाषणाने तरुणांच्या हृदयात देशभक्तीची ठिणगी पसरवत असत. त्यांनी दिलेली घोषणा आणि खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी लोकांच्या मनात एक खास प्रकारची उर्जा भरतात. अशा परिस्थितीत मराठी भाषेतील Subhashchandra Bose In Marathi या पोस्टच्या माध्यमातून आम्ही आपल्याला नेताजींनी केलेली काही खास आणि प्रेरणादायी कोट सांगणार आहोत.

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वात मोठे पाप आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“आईचे प्रेम सर्वात खोल आहे! निःस्वार्थ! ते कोणत्याही प्रकारे मोजले जाऊ शकत नाही!”.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

जाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

तात्पुरत्या पराभवाने दाबून खचून जाऊ नका.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

तुमची प्रेरणा, तुमची चेतना साजिवंत ठेवा.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

मरावे कसे हे निश्चित करा म्हणजे जगावे कसे हे शिकाल.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

व्यक्तीच्या त्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

सदा सर्वदा आनंदित रहा.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“तू मला रक्त दे, मी तुला स्वातंत्र्य देईन!”.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल हे मला ठाऊक नाही! पण मला हे माहित आहे, शेवटी विजय आपलाच असेल!”.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji subhash chandra bose thoughts in Marathi

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“राष्ट्रवाद हा मानवजातीचा सर्वोच्च आदर्श आहे, सत्य शिव आणि सुंदर यांनी प्रेरित केले आहे“.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“संघर्षाने मला माणूस बनविला! माझा आत्मविश्वास वाढला, जो यापूर्वी नव्हता!”

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“दुःखात निःसंशयपणे आंतरिक नैतिक मूल्य आहे!”

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती, परंतु कठोर परिश्रम टाळण्याची प्रवृत्ती माझ्याकडे कधीच नव्हती!”.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“आपण फक्त संघर्ष आणि त्यांचे निराकरण करून पुढे जाऊ शकतो !”

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“श्रद्धा नसणे हेच सर्व दु: खाचे मूळ कारण आहे!”

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“जर आयुष्यात संघर्ष नसेल आणि कोणत्याही भीतीचा सामना करण्याची गरज पडत नसेल, तर जीवन जगण्याची मज्जाच संपते!”

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

माझ्यावर कितीही संकट अली तरी मी घाबरणार नाही, मी पळून जाणार नाही, मी त्याचा सामना करत पुढे जाईन.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“तुम्ही सुद्धा सहमत व्हाल, एक दिवस माझी तुरूंगातून सुटका होईल, कारण प्रत्येक दु: खाचा शेवट अटळ.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“मला आयुष्यातील एक निश्चित ध्येय साध्य करायचं आहे! त्याकरिताच माझा जन्म झाला आहे! मला नैतिक विचारांच्या प्रवाहात जायचे नाही!”

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“भविष्य अजूनही माझ्या हातात आहे!”

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती पण कठोर मेहनत टाळण्याचीही प्रवृत्ती माझ्यात कधी नव्हती.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

एवढं तर तुम्हीही मानत असालच की, एक ना एक दिवस मी तुरूंगातून मुक्त होईन. कारण प्रत्येक दुःखाचा अंत हा निश्चित आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji subhash chandra bose Suvichar in Marathi

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“माझ्या साऱ्या भावना मृतवत झाल्या आहेत आणि एका भयानक कठोरतेने मला वेढा घातला आहे.“

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

तडजोडही खूपच अपवित्र गोष्ट आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

आपल्या कॉलेज जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असताना मी अनुभवलं की, जीवनाचा काहीतरी अर्थ आणि उद्देश्य आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

तुम्ही बलिदान देण्यास तयार राहा.. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

स्वातंत्र्य मिळत नाही.. मिळवावं लागतं.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

कर्माचं बंधन तोडणं हे खूपच कठीण काम आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

लक्षात ठेवा की, अन्याय आणि चुकीच्या गोष्टींबाबत तडजोड करणं सर्वात मोठा अपराध आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

फक्त चर्चा केल्याने कधीही वास्तविक इतिहासात बदल होत नाही.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

भारताच्या भाग्याबाबत निराश होऊ नका. जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी भारताला गुलाम बनवून ठेवू शकेल. भारत लवकरच स्वतंत्र होईल.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

“एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.”

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा. स्वातंत्र्य जवळच आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

चारित्र्य निर्माण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं मुख्य कर्तव्य आहे.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

आपण नेहमीच संघर्ष आणि त्यावरील समाधानांद्वारेच पुढे जात असतो.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

एक खऱ्या सैनिकांसाठी सैन्य आणि आध्यात्म या दोन्हींच्या प्रशिक्षणाची गरज असते.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

आपल्याला केवळ कार्य करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपलं कर्तव्य आहे. कर्माच्या फळाचा स्वामी हा देव आहे, आपण नाही.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

विद्यार्थीकाळात विद्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्यांचं संपूर्ण आयुष्य घडू शकतं.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टांचं आणि दुखांचं मूळ असते.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi

जीवनांमध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा.

– नेताजी सुभाषचंद्र बोस

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Netaji Subhash Chandra Bose Quotes in marathi आवडले असतील. जर तुमच्या कडे सुद्धा काही असेल Netaji Subhash Chandra Bose suvichar in Marathi असतील तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी([email protected]) वर नक्की पाठवा. आम्ही तुम्ही दिलेले Marathi quotes आमच्या वेबसाइटच्या द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment