1000+ प्रेमाचे मराठी स्टेटस | Love quotes in Marathi | Love Marathi Status 2024

प्रेम | Love quotes in Marathi | Love Marathi Status | Love Marathi Shayari | Love Whatsapp Status 2024

Love Quotes in Marathi: प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. प्रेम ही देवाने दिलेली अनमोल भेट आहे. प्रेम हा एक गोड अनुभव आहे, एक गोड भावना जी या जगात फारच थोड्या नशीबवान लोकांना भेटते. खरे प्रेम शोधणे आणि नंतर आयुष्यभर त्याच्याबरोबर रहाणे. हे नशीबवान लोकांसोबतच घडते. परंतु जर तुमचे प्रेम तुमच्याबरोबर नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुमचे प्रेम खरे नाही आहे.

बर्‍याच वेळा असे घडते की दोन खरे प्रेमीही काही कारणास्तव एकमेकांपासून वेगळे होतात. हे दोघांमधील गैरसमज किंवा समाज आणि जगाने लादलेल्या निर्बंधांमुळे सुद्धा असू शकते, यामुळेच बर्‍याच वेळा आपण आपल्या प्रियकरापासून दूर जातो. तर तुमच्या सारख्यांच प्रेमींसाठी आम्ही आज घेऊन आलो आहोत Quotes on love in Marathi. तुम्ही हे Quotes in Marathi on love तसेच Marathi status in Love, Marathi Love Status Images तुमच्या प्रियकरा सोबत whatsapp किव्हा facebook च्या द्वारे शेअर करून तुमच्या मनातल्या फीलिंग समोरच्या व्यक्ती पर्यंत पोचवू शकता. या पोस्ट मध्ये आम्ही heart touching love quotes in Marathi चा सुद्धा समावेश केलेला आहे. तर मला आशा आहे तुम्हाला हे Love Status In Marathi For Lovers आवडली.

Heart Touching Love Quotes in Marathi | 💖 प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार  2024 😘

Heart Touching Love Quotes in Marathi
Heart Touching Love Quotes in Marathi

तुम्हाला माहिती आहे देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पण
हृदय मात्र एकच दिले ??….💕

कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.💕

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय💕

💕 देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,
तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,
जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल
ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल.💕

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! 💕

तो रस्ता मला पाहून आज हसला,
म्हणाला प्रेमात बिचारा फसला…
हो, ती हवा आजही तिथेचं होती,
नेहमी तुझे केस विसकटणारी.. 💕

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी. 😘

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची. 💕

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला त्याने किती उशीर केला.💕

Love quotes in Marathi for girlfriend | Romantic love quotes for her in Marathi 2024💕

Love quotes in Marathi for girlfriend
Love quotes in Marathi for girlfriend

तू म्हणशील आता बस…..,तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस…..,तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेयीन मी शेवटचा श्वास..💕

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.💕

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.💕

तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची💕

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात…💕

तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द
तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला … त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद.💕

तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो…
तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो…💕

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.💕

तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही,
इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल.💕

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.💕

तुझ्याविना प्रेमाची कल्पनाच असह्य झाली
प्रेमाला काय महत्व? हे तू मज शिकविले,
प्रेम म्हणजे तू … तू म्हणजे आयुष्य.
आयुष्यात प्रेमाचा अर्थ समजावला तुन
तुझ्या प्रेमाची आता इतकी सवय झाली
कि तुझ्याशिवाय प्रेमाची कल्पनाच असह्य झाली.💕

Romantic love quotes for him in Marathi 2024 | Love quotes in Marathi for boyfriend 💕

Romantic love quotes for him in Marathi
Romantic love quotes for him in Marathi

सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक
करत जा आरशात पाहण्याऐवजी
तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.💕

खुप मस्त आहे आमची
जोडी किती पण वाद
झाले तरी शेवटी एकत्र
येतोच आम्ही…💕

कस सांगू तुला..
तूच समजून घेना..
तुझी आठवण येते खूप..
जवळ येऊन मिठीत घेना..💕

तीला फक्त माझ्या आईची बाबांची
care करता आली पाहिजे
प्रेम कस करायच तिला मी
शिकवतो.💕

अस वाटतंय तुझ्याकडे यावं..
बसावं बोलावं फक्त..
तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं..
अन बघता बघता
तुला घेऊन पळून जावं..💕

एखादी व्यक्ती तुमची
काळजी घेत असते
ती त्याला गरज आहे म्हणून
नाही तर.,
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता
म्हणून…💕

काळजी घेत जा स्वत:ची कारण
माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप
Special आहेस तू.💕

तूच माझी पुरणपोळी..
तूच माझी झोपेची गोळी….
तूच माझी दुखाची होळी….
अन सुखाने भरलेली झोळी…..💕

प्रेम कधीच वाईट नसतं गं,तरी लोक
ज्याला नावे ठेवतात आणि,नावे ठेवणारी
माणसेच नकळत कधीतरी प्रेमात
पडतात…💕

Love shayari in Marathi | Love SMS in Marathi 💕

Love shayari in Marathi
Love shayari in Marathi

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.💕

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही,… कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं, दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन……. ती आपली मुलगी असेल.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणापर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!!

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास

तुझ्या असण्यात तर माझा आनंद जुडला आहे ,
तुझ्या डोळ्यात तर माझा गाव वसला आहे .
तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस. . . .
तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे.

तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही…
तुझ्या चेहऱ्याशिवाय काहीच बघावस वाटत नाही…
तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही…
आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही.

तुझी एखादी कविता दे ना
माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला
सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची ओवायला.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

तुझं दूर जाणं ही एक शोकांतिकाच आहे माझ्या मनासाठी
अजूनही काही ओले बंध बाकी आहेत स्पंदनाच्या तीरासाठी.

Love thoughts in Marathi | quotes on love in Marathi 2024

Love thoughts in Marathi
Love thoughts in Marathi

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते.. हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो…

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी…पण हळुहळू तुझ्या हृदयाची
काळजी करू लागलोय मी…

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी

या जगात प्रेम तर सर्वच करतात…
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही

तुझ माझ अस न राहता
‘आपल’ म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.

“….ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो,
नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो.”

“अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो,
आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो “

“जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही“”

Love images with quotes in Marathi | लव्ह स्टेटस फोटोसह

Love images with quotes in Marathi
Love images with quotes in Marathi

“प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते.
जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त.
आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो.
म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.”

“हवेत ऑक्सिजन असतोच पण ..
माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो ….
आपल्या सर्वांचं अगदी तसचं आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच
पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते.”

‘प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी
‘म’ म्हणजे मन माझ.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

आपलं सुंदर दिसण हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं..
मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं..

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

आयुष्य अशा व्यक्तीसोबत व्यतीत करा ज्यांना
दुसर काही नको फक्त तुमची साथ हवीये.

आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..!

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे….
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा……

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

Sad love msg in Marathi / Sad love poems in Marathi

Sad love msg in Marathi
Sad love msg in Marathi

आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात….
याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात…
ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!

उगाचच्या रुसव्यांना तू मला मनवण्याला, प्रेम म्हणायचं असत.
एकमेकांना आठवायला आणि आठवणी जपण्याला, प्रेम म्हणायचं असत.

ए अश्रू, तू थांब रे, इतके दिवस आलास ना..
माझा म्हणता म्हणता, तू ही त्याचाच झालास ना…

ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा ..
आज त्याला सांगायची आहे…

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

एकांत क्षणी…कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.

कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.

कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा, पाऊस अलगद मनात दाटतो

काही व्यक्ती .. सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात …
त्या तुमच्या जवळ असोत किंवा नसोत
त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो.

किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,
अनमोल हाच धागा बघ, कितीही ताणला तरी तुटत नाही..

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना?
मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना?

कितीही रागावल तरी एकमेकांना सावरायला प्रेम म्हणायचं असत.
शब्दातून बरसायला स्पर्शाने धुंद होण्याला प्रेम म्हणायचं असत.

कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार..
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार..
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे..
एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं..

कुणीतरी लागतं आपल्याला खादाड म्हणणारं …
खादाड म्हणताना आपल्या आवडीनिवडी जपणारं …

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते,
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते,
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे,
भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे.

गारवा वार्‍यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा..
प्रिये नभांत ही चांदवा नवा नवा…

घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही,
जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधली जाते तेच खरे घर होय.

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

प्रेमाचे मराठी स्टेटस

I love you in marathi
I love you in Marathi

जखमांची भरपाई न्यायाने करा: निष्ठुरतेची भरपाई प्रेमाने करा.

जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव,
आणि त्यामध्ये आपली ‘कोंबड्यांची पोल्ट्री असावी..

ह्रदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

हे नेहमीच शक्य नाही ज्या प्रत्येकाने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे
तो शेवटही तुमच्या बरोबर करेल.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली
की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…
आणि ती असते “आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती”.

स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा
अधिक मोलाचा असतो.

सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात.
म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

समुद्राचा शांत किनारा, शांत सुंदर नदी काठ,
आशा ठिकाणी सतत पडावी, तुझी नि माझी गाठ.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती

Love Status for boys in Marathi | लव स्टेटस मुलांसाठी

Love Status for boys in Marathi
Love Status for boys in Marathi

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल
म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.

वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

लोक प्रेमात स्वत:चा विचार जास्त करतात
आणि समोरच्या बद्दल कमी करतात…..
याच स्वार्थीपणामुळे प्रेमाला
आज किमंत फक्त टाईमपासापुरती केली जाते…….

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठी तरी
आहे ही भावनाच किती श्रेष्ठ आहे!

मी बोलले न काही नुसतेच पाहिले,
हृदयात दाटलेले हृदयात राहिले.

मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं.

मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.
युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला
फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर
ती सेवा नसते, तो व्यापार असतो.

प्रेमात पडलेल्या व्यक्ती म्हणजे जणू काही कोशामध्ये असलेलं ‪‎सुरवंट‬
त्याला अवती-भोवती काय चाललयं याची जणिव नसते
ते एकटचं आपल्या विश्वास रममाण असतं,
प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या रंगात रंगत असतं.

प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते
तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

प्रेम हे जिवनासाठी आहे,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत नाही,
प्रेमात जिवन वाया घालवू नका,
पण जिवनात प्रेम करायला विसरु नका.

प्रेम हे गोड स्वप्नासारखं असते
लग्न हे अलार्म सारखं असते
त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड
स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही

प्रेम हा जुगार आहे.
माणसाचा जीव घेणारा जुगार आहे.

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे
भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे.

प्रेम या अडिच अक्षरात
ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं
दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं
नाजुक बंधन जपलेले असते.

प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून
आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणं हेच प्रेम.

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !!!!

प्रेम म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे,
एखाद्या दुबळ्या माणसाला बळ देत अतेत
आणि एखाद्या सामर्थ्यवान माणसाला दुबळ बनवत असते.

प्रेम मिळत तेव्हा वाटत मोफत आहे,
पण त्याची किंमत कधी न कधी मोजावीच लागते.

प्रेम आहे, जेथे जीवन आहे.

Marathi love status for girls | मुलींसाठी लव स्टेटस मराठीत

Marathi love status for girls
Marathi love status for girls

खडूस जरी मी मेलो ना तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही.

जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम करत नसते,
तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा शरीर बघून प्रेम करत नसतो.

प्रेमात पडणे खुप सोपे असते,
पण जन्मभर प्रेम करून
कोणत्याही परिस्थितीत
साथ देणं म्हणजे खरं प्रेम.

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड
श्रीमंत किंवा सुंदर शोधू नाका,
शोधा तो फक्त विश्वासू.

रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला म्हणून कधीतरी भांडण करावं लागतं.

आजकाळ झोप कमी,
तुझी आठवणचं जास्त येतेय..

तुला सर्व चुका माफ
चल लवकर एक kiss देऊन टाक.

Oye पागल रागव पण दुर जावु नकोस
नाहीतर मला पण येतं,
कान पकडुन जवळ आणायला….

या छोट्याशा life मध्ये
छोट्याशा heart वर प्रेम करणारा
कोणीतरी king पाहिजे.

Best love status in Marathi with images | लव्ह स्टेटस फोटोसह

Best love status in marathi with images
Best love status in Marathi with images

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

प्रीती म्हणजे केवळ क्षणिक वासनेची तृप्ती नव्हे!
माणसाला स्वत:पलीकडे पाहायला लावणारी उदात्त भावना आहे ती!

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

पोरगी म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते
अमाप सुख देवून जाते …पण धरून ठेवता येत नाही

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

धैर्य हे प्रेमासारखे आहे,
नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत. भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

तुम्हाला वेदना होईपर्यंत जर तुम्ही दुस-यांवर प्रेम करत राहिलात,
तर प्रेम वाढायलाच मदत होईल वेदना होणारच नाहीत.

तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचे आहे,
तुझ्या प्रत्येक सुख दुखात तुझेच बनून राहायचे आहे……
तुझ्याच नावाचे कुंकू भाळी लावायचे आहे,
या जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म तुझेच व्हायचे आहे…….

तुझ्या एकाच हसण्याने आपल्यातलं सगळं अंतर पार केलंय.
मधल्या सगळ्या भिंती पाडून तिथे मी नवीन दार केलंय.

तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होतो !!

डोळ्यांना फसवण अवघड आहे पण मनाला फसवण कठीण आहे.

झरे आणि डोळे यांना माहित असते फक्त वाहणे
फरक एवढाच की झरे वाहतात
तळ्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं,
त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

जेव्हा मुलीच्या फोनमध्ये BALANCE असतो
तेव्हा तिचा कोणीतरी BOYFRIEND असतो.
जेव्हा मुलाच्या फोनमध्ये BALANCE असतो
तेव्हा त्याची कोणीच GIRLFRIEND नसते.

जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम.
जो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती मैत्री,
आणी निरंतर राहते ती मैत्री आणी फक्त मैत्री.

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते
पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,
जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,
जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.

जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना?

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!

जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते
तसे मनाने मनाला जिंकता येते.

🙏 कृपया लक्ष्य द्या 🙏

या संपूर्ण लेखाच्या Love quotes in Marathi च्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की प्रेम हे एक अतिशय सुंदर सुंदर भावना आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे नातं खूप महत्त्वाचं असतं. त्याशिवाय कोणत्याही माणसाचे आयुष्य जगणे अशक्य आहे. नातं काहीही असो, मग ते भाऊ-बहीण असतो कि, पती-पत्नी, आई-बाबा कि मित्र असो, या सर्वांमध्ये प्रेम खूप महत्वाचे आहे.

नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले love quotes in Marathi, heart touching love quotes in Marathi, true love quotes in Marathi, quotes on love in Marathi, romantic love quotes for him in Marathi, love images with quotes in Marathi, i love you in Marathi, love shayari in Marathi, love thoughts in Marathi, love status in Marathi for boyfriend, sad love msg in Marathi, love status in Marathi ​इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या

जर का तुमच्या कडे सुद्धा असेच काही quotes on love in Marathi असतील तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] या ई-मेल आयडी वर पाठवा आम्ही तुमचे true love quotes in Marathi किव्हा love status in Marathi आमच्या वेबसाईट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

हे देखील वाचा 👇

Love Shayari Marathi

Marathi prem kavita

Love Essay for Students

Happy Birthday Wishes in Marathi language

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “1000+ प्रेमाचे मराठी स्टेटस | Love quotes in Marathi | Love Marathi Status 2024”

Leave a Comment