गणेश चतुर्थी | Ganesh chaturthi wishes in Marathi | Ganesh Chaturthi Message in Marathi 2024
Ganesh chaturthi wishes in Marathi: या वर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 या दिवशी आहे आणि आपण सर्व आपआपल्या घरात बाप्पाच्या स्वागताची जोरात तयारी करत आहोत. या खास प्रसंगी आपण घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत पूजा-अर्चना करतो.
गणेश चतुर्थी चा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Ganesh chaturthi message in Marathi, Ganesh Chatuthi status in marathi 2024, Ganesh chaturthi quotes in Marathi, Ganesh chaturthi images in Marathi घेऊन आलो आहोत. या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर नातेवाईकांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर करू शकता. मला आशा आहे तुम्हाला हे ganpati bappa status marathi मध्ये आवडतील.
Ganesh Chaturthi 2024: Ganpati Bappa Status Marathi

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthichya hardik Shubhecha
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा 🙏🌺

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
🙏🌺 सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
🙏🌺श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺
Sukhkarta Dukhharta Ganpati Aarti Sangrah Marathi

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
Ganpati Bappa Quotes In Marathi

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया, 🙏
मंगल मूर्ती मोरया… 🌺

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
🙏 || गणपती बाप्पा मोरया || 🙏

माझे गणराज …………
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती 🙏
Gnesh chaturthi images in marathi

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!! 🙏
गणेश चतुर्थी बॅनर मराठी 2024 | ganesh chaturthi banner in marathi

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
🙏 सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
_(_e_)_
l,l~”~l,l
“( (”
,) )
वक्र तुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
🙏 हैप्पी गणेश चतुर्थी! 🙏
Ganesh chaturthi images download in marathi 2024

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..
Ganpati text message in Marathi

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
🌺गणपती बाप्पा मोरया!!🌺
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
🙏गणपती बाप्पा मोरया!🙏
प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!🙏🌺
गणेश चतुर्थी संदेश मराठी 2024 | ganesh chaturthi messages in marathi 2024

आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।
🌺तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…🙏🌺
Ganesh chaturthi status In Marathi

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया🌺
चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला
Ganesh Chaturthi SMS In Marathi

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया !
सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो,
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
Ganpati aagman message in marathi

विघ्नहर्ता,मंगलकर्ता आप सब के जीवन में
नूतन उत्साह का संचार करे समस्त विपत्तियों से आप
सबकी और आपके परिवार की रक्षा करे…!!
हे गणपति बप्पा सारी बुराइयो से दूर रख कर
आप हमें अपने चरणों में स्थान दे…!!!
🌺गणपति बाप्पा मोरया.🌺
Happy Ganesh Chaturthi Quotes in Marathi

॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
🌺गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया🌺
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची |
कंठी शोभे माळ मुक्ताफलांची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना पुरती || धु||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटि कुमकुम केशरा |
हीरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुन्ज्हुन्ति नूपुरे चरनी घागरिया ||२ ||
जय देव जय देव ||
लंबोदर पीताम्बर फनिवरबंधना |
सरल सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सादना |
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे , सुखरवंदना || ३ ||
सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विगने नाना
जय देव जय देव ||
मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
🙏हॅपी गणेश चतुर्थी!! 🙏
गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा | Gauvi aagmanachya hardik shubhecha

🙏ओम सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा…🌺
🙏हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,
हार्दिक शुभेच्छा…🌺
आज गौरी आगमन
गौरीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची..
भरभराट होऊ दे…🌺


गणेश विसर्जन मैसेज मराठी | Ganesh Visarjan Messages in Marathi

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..
रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो “मोरया” तुझ्यामुळे..!🙏
दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
🙏!!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!🙏
आतुरता बाप्पाच्या आगमनाची | Aaturta Bappachya aagmanachi

देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
🙏गणराया तुझ्या आगमनाची…🙏
श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
🙏गणपती बाप्पा मोरया!🙏
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
🌺🌺गणपती बाप्पा मोरया!🌺🌺

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…🌺
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!🌺
गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची |
पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची ||
गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||
Ganesh chaturthi images download in marathi 2024
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
🌺सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 2024🌺
🌺 श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…🌺
डोळे कितीही झाकले,
तरी गुल्लाल हा उडणारच..
आणि कितीही दंड ठेवला,
तरी DJ हा वाजणारच..
कारण बाप्पा येतोय माझा…
गणपती बाप्पा मोरया!
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.🙏
Ganesh chaturthi fb status in marathi.
!! गणपती बाप्पा मोरया,
*मंगलमुर्ती मोरया !!
*आजचा दिवस आनंदाचा*
*बाप्पाच्या आगमनाचा*
*अकरा दिवस मुक्कामाचे*
*मनोभावे पूजा करूया*
*हात जोडून मागणे करूया*
*कोरोना देशातून हद्दपार करा*
*सर्वांना आनंदी व सुखी करा*
*आपणा सर्वांना*
🌺*गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*🌺
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
गर्दी नाही, पण उत्साह तोच..
मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..
ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा
कडकडाट तोच..मूर्तीचा आकार मोठा नाही,
पण मनातला भाव तोच..मंडपांमधे नाही,
पण घराघरांतआणि मनामनात
🌺बाप्पा मात्र तोच…!
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
Ganpati bappa aagaman status, quotes, messages in marathi.
!! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺🙏
१० दिवस मंडपात आणि
३५५ दिवस आमच्या हृदयात
राहणारा बाप्पा येतोय.
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺
🙏कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन.🙏
🙏श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.🙏
🌺जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
🌺आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया.🌺
पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
🌺नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.🌺
Ganesh chaturthi greetings in marathi
कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.🌺
माझं आणि बाप्पाचं खूप
छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला
कधी कमी पडू देत नाही.🙏
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा
मी तुझ्या जवळ असेल….!!!🙏🌺
आम्ही तुझी लेकरं तूच दे
आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे
प्रेमाची बरसात,
🌺गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Ganesh Chaturthichya Hardik Shubhechha चे Marathi messages आवडले असतील. जर तुमच्या कडे अशाच सुंदर सुंदर Ganesh Chaturthi Marathi Message किव्हा Ganesh Chaturthi Marathi status असतील तर तुम्ही आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] वर पाठवू शकता आम्ही तुमचे Ganesh chaturthi Marathi Wishes आमच्या मराठी वारसा वेबसाईट द्वारे इतर लोकां पर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.
3 thoughts on “गणेश चतुर्थी | Ganesh chaturthi wishes in Marathi | Ganesh Chaturthi Message in Marathi 2024”