3G काय आहे? | What is 3G in Marathi? | 3G Information in Marathi

3G Information in Marathi: 3G हे खरंतर एक Collection आहे third-generation cellular data technologies चे! 2G आणि 2.5G GPRS network ची ही upgrade आहे. 1982 मध्ये first generation (1G) introduce केले गेले.

Early 1990 मध्ये second generation चे cellular data technologies (2G) standardized झाली. या नंतर 3G technologies early 2001 मध्ये introduce केली गेली. ही तेव्हा जास्त popular होऊ शकली नाही. पण नंतर 2007 मध्ये 3G technology लोकांमध्ये खूप जास्त पॉप्युलर झाली.

what is 3g in Marathi
what is 3g in Marathi

खूप प्रोडक्ट्स मध्ये तेव्हाच 3G लावण्यात येईल जेव्हा International Telecommunications Union द्वारे जे set of specifications define केलेले आहेत त्यांना cellular data transfer standard पूर्ण करेल. यालाच IMT-2000 म्हणले जाते. उदाहरणादाखल, सर्व 3G standards ला कमीत कमी peak data transfer rate ची value ही at least 2 Mbps इतकी असली पाहिजे. परंतु जास्तीत जास्त 3G standards मध्ये यापेक्षाही जास्त transfer speed म्हणजे जवळपास 14.4 Mbps हुन अधिक आढळला.

काही काळापूर्वी खूप साऱ्या अशा cell phone companies होत्या ज्या त्यांचे phone हे 3G technology सांगून market करत होत्या. परंतु त्यात कोणतीही एक single 3G standard नाहीये. असा similar data transfer rates प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या companies आपल्या technologies चा वापर करत असतात.

उदाहरण म्हणून, AT&T वापरतात 3G Technology,जी GSM वर आधारित आहे. तर Verizon अशा technology चा वापर करते जी CDMA वर आधारित आहे. याशिवाय जे Cellphone Networks United States च्या बाहेरील आहेत ते 3G data transfer speeds achieve करण्यासाठी वेगवेगळे IMT-2000 Compliant standards वापरतात.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment