स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
– स्वामी विवेकानंद
“अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते . “
– स्वामी विवेकानंद
आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
– स्वामी विवेकानंद
“आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.”
– स्वामी विवेकानंद
चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
– स्वामी विवेकानंद
तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
– स्वामी विवेकानंद
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
– स्वामी विवेकानंद
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
– स्वामी विवेकानंद
दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.
– स्वामी विवेकानंद
धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.
– स्वामी विवेकानंद
परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.
– स्वामी विवेकानंद
पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
– स्वामी विवेकानंद
भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.
– स्वामी विवेकानंद
व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
– स्वामी विवेकानंद
व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.
– स्वामी विवेकानंद
संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?
– स्वामी विवेकानंद
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा:परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.
– स्वामी विवेकानंद
समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.
– स्वामी विवेकानंद
आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.
– स्वामी विवेकानंद
एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा.
– स्वामी विवेकानंद
ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहेत तर तुम्ही कमकुवतच बनलं आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहेत तर तुम्ही बालवानच बनाल.
– स्वामी विवेकानंद
मनाची शक्ती हि सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.
– स्वामी विवेकानंद
उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबु नका.
– स्वामी विवेकानंद
या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत. परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.
– स्वामी विवेकानंद
कधीही कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशिर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.
– स्वामी विवेकानंद
दिवसातून एकदा तरी स्वत: शी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल.
– स्वामी विवेकानंद
आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू कराल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता.
– स्वामी विवेकानंद
नायक बना. नेहमी स्वतःला म्हणा, मला भीती वाटत नाही.
– स्वामी विवेकानंद
मेंदू आणि ह्रदय या दोघात संघर्ष चालु असेल, तर नेहमी ह्रदयाचे ऐका.
– स्वामी विवेकानंद
बाह्य स्वभाव हे अंतर्गत स्वभावाचे एक रुप आहे.
– स्वामी विवेकानंद
जग हि एक महान व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनविण्यासाठी आलो आहोत.
– स्वामी विवेकानंद
जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका.
– स्वामी विवेकानंद
कधीही कोणाची किंवा कशाचीही वाट पाहत बसू नका. आपण जे करू शकता ते करा, कोणाकडूनही आशा बाळगू नका.
– स्वामी विवेकानंद
कधीच स्वतःला कमी समजू नका.
– स्वामी विवेकानंद
अश्या गोष्टी ज्या तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत अश्या गोष्टीं विष आहेत असे समजून त्यांचा त्याग करा.
– स्वामी विवेकानंद
एक विचार घ्या. त्या विचाराला आपले आयुष्य बनवा, त्याचा सतत विचार करा, त्याची स्वप्ने पहा, आपला मेंदू, स्नायू व शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारामध्ये बुडून जाऊद्या. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
– स्वामी विवेकानंद
स्वतःवर विश्वास ठेवा. काही वेळातच तुम्ही स्वतःला मोकळे अनुभवाल.
– स्वामी विवेकानंद
कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल.
– स्वामी विवेकानंद
स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा.
– स्वामी विवेकानंद
जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात. तेव्हा तो विचार वास्तविक, भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो.
– स्वामी विवेकानंद
असा विचार कधीही करू नका की, आत्म्यासाठी काही असंभव आहे. असा विचार करणं चुकीचं आहं. जर पाप असेल तर एकमात्र पाप आहे की, तुम्ही निर्बल आहात आणि दुसरा कोणी निर्बल आहे.
– स्वामी विवेकानंद
तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराला, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल.
– स्वामी विवेकानंद
जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.
– स्वामी विवेकानंद
त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केलं आहे जी संसारिक वस्तूसाठी व्याकुळ होत नाही.
– स्वामी विवेकानंद
जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या. असा विचार करा ते लोकं तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहेत.
– स्वामी विवेकानंद
ज्या प्रकारे विविध स्त्रोतांतून उत्पन्न झालेले प्रवाह त्यांचं पाणी समुद्रात आणतात. तसंच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग चांगला असो वा वाईट देवापर्यंत जातो.
– स्वामी विवेकानंद
आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल
– स्वामी विवेकानंद
जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.
– स्वामी विवेकानंद
सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा.
– स्वामी विवेकानंद
हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
– स्वामी विवेकानंद
जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.
– स्वामी विवेकानंद
ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल, त्याचवेळी ते केलं ही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल.
– स्वामी विवेकानंद
जर स्वतःवर विश्वास ठेवणं आणि अधिक विस्तृतपणे शिकवणं आणि अभ्यास घेण्यात आला असता तर मला विश्वास आहे की, वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला असता.
– स्वामी विवेकानंद
विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता.
– स्वामी विवेकानंद
कोणंतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात, त्या गोष्टी विषसमान मानून नका दिला पाहिजे.
– स्वामी विवेकानंद
आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे
– स्वामी विवेकानंद
आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.
– स्वामी विवेकानंद
दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.
– स्वामी विवेकानंद
चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.
– स्वामी विवेकानंद
शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा.
– स्वामी विवेकानंद
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.
– स्वामी विवेकानंद
असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
– स्वामी विवेकानंद
स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.
– स्वामी विवेकानंद
जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
– स्वामी विवेकानंद
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
– स्वामी विवेकानंद
पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
– स्वामी विवेकानंद
जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
– स्वामी विवेकानंद
शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.
– स्वामी विवेकानंद
स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही उलट तुमची आत्मा आहे.
– स्वामी विवेकानंद
जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जीवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो.
– स्वामी विवेकानंद
महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
– स्वामी विवेकानंद
आपलं कर्तव्य आहे की, आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा.
– स्वामी विवेकानंद
वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.
– स्वामी विवेकानंद
धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
– स्वामी विवेकानंद
संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल.
– स्वामी विवेकानंद
उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका.
– स्वामी विवेकानंद
विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.
– स्वामी विवेकानंद
इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही . शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळू हळू सर्व काही ठीक होईल.
– स्वामी विवेकानंद
जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाचे ढीग आहे आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितके चांगले.
– स्वामी विवेकानंद
एक रस्ता निवडा. त्यावर विचार करा. त्या विचाराला आपलं जीवन बनवा. त्याचंच स्वप्न पाहा. यशाचा हाच मार्ग आहे.
– स्वामी विवेकानंद
वेळेचं पक्कं असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं.
– स्वामी विवेकानंद
सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.
– स्वामी विवेकानंद
कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही.
– स्वामी विवेकानंद
मी देवाकडे शक्ती मागितली आणि देवाने मला कठीण संकटात टाकलं.
– स्वामी विवेकानंद
आकांक्षा, अज्ञान आणि असमानता – हे गुलामांचे त्रिमूर्ती आहेत.
– स्वामी विवेकानंद
कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपले जीवन बनवा – त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
– स्वामी विवेकानंद
कोणाचा निषेध करू नका. जर आपण मदतीसाठी हात वर करू शकत असाल तर नक्कीच वाढवा. जर आपण वाढवू शकत नाही तर हात जोडून आपल्या भावांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
– स्वामी विवेकानंद
जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा सगळं सोपं वाटतं. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही.
– स्वामी विवेकानंद
आग आपल्याला उष्णता देते, आपला नाश देखील करते, हा अग्निचा दोष नाही.
– स्वामी विवेकानंद
जेव्हा एखादी कल्पना केवळ मेंदूचा ताबा घेते तेव्हा ती वास्तविक शारीरिक किंवा मानसिक स्थितीत बदलते.
– स्वामी विवेकानंद
जर स्वत: वर विश्वास ठेवणे अधिक शिकवले गेले असेल आणि अभ्यास केला असता तर मला खात्री आहे की बर्याच वाईट गोष्टी आणि दु: खांचा नाश झाला असता.
– स्वामी विवेकानंद
मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरूवात करा, जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा.
– स्वामी विवेकानंद
आपण जे विचार करता ते व्हाल. आपण स्वत: ला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान व्हाल.
– स्वामी विवेकानंद
आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते.
– स्वामी विवेकानंद
वास्तविक यश आणि आनंद घेण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे – त्या पुरुषाने किंवा स्त्रीने जे त्या बदल्यात काहीही मागत नाही. पूर्णपणे निस्वार्थी व्यक्ती सर्वात यशस्वी असतात.
– स्वामी विवेकानंद
जे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते विषसमजून त्यागुण द्या.
– स्वामी विवेकानंद
एखाद्या दिवशी, जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही – आपण चुकीच्या मार्गावर जात आहात याची आपल्याला खात्री असू द्या.
– स्वामी विवेकानंद
जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही, त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे.
– स्वामी विवेकानंद
सत्य हजार मार्गांनी सांगितले जाऊ शकते, परंतु प्रत्येक सत्य असेल.
– स्वामी विवेकानंद
हृदयाचे आणि मनाच्या संघर्षात हृदय ऐका.
– स्वामी विवेकानंद
हे जग आहे; आपण एखाद्यास उपकार दर्शविल्यास, लोक त्याला महत्त्व देत नाहीत, परंतु आपण ते काम लवकरात लवकर थांबविल्यास, ते त्वरित आपल्याला कुटिल सिद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. माझ्यासारख्या भावनिक लोकांना त्यांच्या प्रेमळ लोकांनी फसवले आहे.
– स्वामी विवेकानंद
कशाचीही भीती बाळगू नका तुम्ही आश्चर्यकारक काम कराल निर्भयता हे एका क्षणात अंतिम आनंद आणते.
– स्वामी विवेकानंद
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
स्वामी विवेकानंद यांचे विचार असे आहेत की कित्येक पिढया येतील परंतु त्यांचे विचार असेच चालत राहितील