Ram navami wishes in Marathi 2024 | राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये 🙏🙏
Ram Navami Wishes in Marathi 2024: हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष नवमीला राम नवमी हा सण मानला जातो, कारण याच दिवशी भगवान विष्णूंचे सातवे अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. याच दिवशी भगवान विष्णू आपल्या सातव्या अवतारात कौसल्या आणि राजा दशरथ यांच्या घरी जन्मले होते. या वर्षी 2024 मध्ये राम नवमी 17 April ला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना Ram navami wishes in Marathi पाठवून शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Ram navami shubhechha in Marathi चा संघ्रह.
मित्रांनो राम नवमी शुभेच्छा संग्रहा या पोस्ट मध्ये आम्ही राम नवमी शुभेच्छांसह Ram Navami Status In Marathi, Ram navami Marathi sms, Ram navami images in Marathi तसेच Ram navami caption in Marathi सुद्धा संग्रहित केलेले आहेत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा आमचा राम नवमी शुभेच्छांचा संघ्रह आवडेल. तसेच तुम्ही यातिल कोणतेही संदेश किव्हा image download करून तुमच्या मित्रांसोबत whatsapp आणि facebook वर शेअर करू शकता.
🙏🙏 श्री रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
🙏🙏श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🙏
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
🌿🌿।। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! ।।🌿🌿
दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
🌺🌿श्री रामनवमीच्या शुभेच्छा!🌿🌺🙏
Ram Navami Status Banner In Marathi
Ram Navami Marathi Message
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
🌿🌿। श्रीराम नवमीच्या शुभेच्छा । 🌿🌿
श्री राम नवमी निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
रामाचा आदर्श घेऊन
करा आयुष्याची सुरुवात
नेहमीच मिळेल आनंद आणि
आयुष्यात होईल भरभराट,
🙏🙏राम नवमीच्या शुभेच्छा🙏🙏
गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही,
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..
🙏 || जय श्री राम || 🙏
Shree Ram Navami Status In Marathi
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्देवी…
🙏 राम नवमीच्या शुभेच्छा! 🙏
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
🌺 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺
ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
🌿🌿 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🌿
Ram Navami Status In Marathi | श्रीराम नवमीसाठी मराठी व्हॉटसअप स्टेटस 🙏
दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,
🙏 श्रीरामनवमीच्या शुभेच्छा! 🙏
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव..
🌺🌺 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺
एक बाणी, एक वचनी,
मर्यादा पुरुषोत्तम असे
आहेत आमचे प्रभू श्री राम,
🙏🙏 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना
आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल.
🌿🌿 रामनवमीच्या शुभेच्छा! 🌿🌿
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी
जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी
या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.
🌺🌺 । “जय श्री राम” । 🌺🌺
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम,
कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
🙏🌿🌿 ।। रामनवमीच्या शुभेच्छा ।। 🌿🌿🙏
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
🌺🌺 पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा! 🌺🌺
Ram navami Marathi sms | राम नवमीला पाठवा संदेश🙏
आज प्रभू राम असते तर
त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ
लोकांना शिकवला असता.
🙏🙏 । “जय श्री राम” । 🙏🙏
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर..
बळे आगळा कोदंडधारी।
महाकाळा विक्राळ तोही थरारी।
पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ।
🙏🙏 राम नवमीच्या शुभेच्छा 🙏🙏
प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना
आणि मार्गक्रमण करत राहा
तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
राम ही राष्ट्राची संपत्ती आहे..
राम राष्ट्राचे प्राण आहे…
रामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे…
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺
जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो.
राम नवमीच्या शुभेच्छा 🙏🙏
ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
🙏 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
श्री राम आपल्या आयुष्यात
आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
🙏 श्रीराम नवमीच्या शुभेच्छा! 🙏🙏
जसा प्रत्येकाच्या जीवनात
एक सखा कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे…
🙏🙏 रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा! 🙏🙏
छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा,
🙏🙏 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम
यांच्या जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
🌺🌺 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺
Ram Navami Shubhechha in Marathi | राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
🌿प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता,
या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने
आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना 🙏
प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते.
पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामारे गेले..
त्यांचा हा आदर्श नक्की घ्या.
🌺🌺 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺
प्रत्येकाच्या जीवनात
आणि जगण्यात राम येवो
हीच इश्वरचरणी प्रार्थना..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺
बोलो सियावर रामचंद्र की जय..
🙏🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
धर्माच्या मार्गावर चालाल
तर तुम्हाला सुख, समृद्धि
आणि संपत्तिची प्राप्ती होईल..
🙏🙏 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
गर्व आहे प्रभू रामचंद्रावर
ज्यांनी 14 वर्षांचा वनवास झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम …..
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळेल…
🙏🙏 राम नवमीच्या शुभेच्छा! 🙏🙏
राम नावाने करा जीवनाची सुरुवात,
म्हणजे चांगल्या आयुष्याची सुरुवात,
🌺🌺 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺
राम नवमीच्या शुभ दिनाच्या
तुम्हा सगळ्यांना शुभ शुभेच्छा!
ज्या पावन भूमीत रामाने जन्म घेतला
अशा या पावन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा! 🌺🌺
ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात दगडही तरंगतात
अशा प्रभू रामचंद्राचा महिमा सांगावा तितका कमीच आहे.
🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏
Ram navami images in Marathi | Ram navami caption in Marathi 🙏
राम नामाचा जप करुन तर पाहा
तुम्हाला किती समाधान मिळते ते
प्रभू रामचंद्राच्या जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
या पावनभूमीत रामाचा जन्म झाला
म्हणून आजही चांगल्या गोष्टी जगात टिकून आहेत.
🙏🙏 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
ज्यांच्या आयुष्यात पाप नाही,
जो कायम सदमार्गावरुन चालतो.
प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.🙏🙏
चरित रघुनाथस्य,
शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
🙏🙏 श्री राम नवमीच्या शुभेच्छा! 🙏🙏
श्री राम राम रामेति ।
रमे रामे मनोरमे
🌿🌿 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🌿
एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम,
🌺🌺 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम..
🙏🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा,
🌿राम नवमीच्या शुभेच्छा!🌿
पायो जी मैने राम रतन धन पायो…
🙏🙏 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
ShreeRam navmi banner Marathi 2024 | श्रीराम नवमी बॅनर मराठी
राम अनंत आहे,
राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे
आणि राम शेवट आहे.
🌺🌺 राम नवमीच्या शुभेच्छा! 🌺🌺
शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
🙏🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🙏
राम नवमीच्या दिवशी झाला रामाचा जन्म,
ज्याने रावणाचा अहंकार मिटवून
संहार केला पापाचा.. आणि
पताका फटकावला पुण्याचा..
🙏🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🙏
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
🙏🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🚩🙏
Shree Ram navmi Quotes Marathi 2024 | श्रीराम नवमी कोट्स मराठी
प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
🌺🌺 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺
रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
🙏🙏🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🚩🙏🙏
उच्चारिता राम होय
पाप चर ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।
🙏🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🚩🙏
रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ
श्रीनारायण जगदुत्पादक
त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला.
🙏🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🙏
Bhagwan ram suvichar in Marathi | प्रभू श्रीराम मराठी सुविचार
माता सीतेचे धैर्य,
लक्ष्मणाचे तेज
आणि भरताचे त्याग
आपल्या सगळ्यांना
आयुष्यात शिकवण देत राहो.
🙏🙏 रामनवमीच्या शुभेच्छा! 🙏🙏
श्री रामचंद्रा करुणा समुद्रा
ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा,
🙏🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🙏
संसारसंगे बहु शीणलों मी ।
कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा! 🙏🙏
Bhagwan shree Ram aarti | भगवान श्री राम आरती🌿🙏
भये प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी।
हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रूप बिचारी॥१॥
लोचन अभिरामा तनु घनस्यामा निज आयुध भुज चारी।
भूषन बनमाला नयन बिसाला सोभासिंधु खरारी॥२॥
कह दुइ कर जोरी अस्तुति तोरी केहि बिधि करौं अनंता।
माया गुन ग्यानातीत अमाना बेद पुरान भनंता॥३॥
करुना सुखसागर सब गुन आगर जेहि गावहिं श्रुति संता।
सो मम हित लागी जन अनुरागी भयउ प्रगट श्रीकंता॥४॥
ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रति बेद कहै।
मम उर सो बासी यह उपहासी सुनत धीर मति थिर न रहै॥५॥
उपजा जब ग्याना प्रभु मुसुकाना चरित बहुत बिधि कीन्ह चहै।
कहि कथा सुहाई मातु बुझाई जेहि प्रकार सुत प्रेम लहै॥६॥
माता पुनि बोली सो मति डोली तजहु तात यह रूपा।
कीजै सिसुलीला अति प्रियसीला यह सुख परम अनूपा॥७॥
सुनि बचन सुजाना रोदन ठाना होइ बालक सुरभूपा।
यह चरित जे गावहिं हरिपद पावहिं ते न परहिं भवकूपा॥८॥
मित्रांनो या पोस्ट मधील Ram navami wishes Marathi तसेच Ram navami images Marathi आवडले असतील, तर Facebook आणि Whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.🙏
जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच सुंदर सुंदर Ram navami Marathi message असतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की नोंद करा आम्ही तुम्ही दिलेले Ram navami Marathi SMS सुद्धा या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद🙏
नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Ramnavmi shubhechha marathi, shree Ramnavmi status marathi, shree Ramnavmi quotes marathi,Ramnavmi messages marathi, shree Ramnavmi images marathi,shree Ramnavmi banner marathi, Ramnavmi sms marathi,Ramnavmi in marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.
सर्वांना मराठी वारसा टीम तर्फे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा… 🌺🌺🌺
👇 हे देखील वाचा 👇
Ram Navami Information in Marathi
Thanks Sir
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा