Earn money using blogging in Marathi | ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवावे
जर आपल्याकडे असा एक पर्याय आहे की आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यानुसार आपले जीवन जगू शकता, तर आपण काय निवडाल?
तुमचा नियमित चाललेला जॉब कि तुमचा व्यवसाय?
खूप जण बोलतील कि आपला स्वतःचा व्यवसाय कधीही चांगकच!
जर तुम्ही त्या लोकांपैकी एक आहात ज्यांना स्वत:चे आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायला आवडते तर मग हा ब्लॉगिंग तुमच्या साठी एक पर्याय बानू शकते
जर तुम्ही नवीन ब्लॉग सुरु करण्याचा प्लॅन करत असाल तर सर्व प्रथम हा आमचा ब्लॉग वाचा.
आता तुम्ही म्हणत असाल ब्लॉगिंग वैगरे ठीक आहे सगळे पण पैशाच काय? पैसे कोण देणार आम्हाला?
तर ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे २ उत्तम मार्ग आहेत.
१. गूगल अॅडसेन्स । Google Adsense Information in Marathi
गूगल अॅडसेन्स हा पैसे कमावण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. ही एक गुगल ची advertisement placement service आहे. ही ad service खास करुन आपल्या सारख्या ब्लॉगर्स साठी बेस्ट आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट किव्हा तुमच्या ब्लॉग वर ads place करू शकता आणि जेव्हा कोणी user तुमच्या ब्लॉग वर येऊन तिथे असलेल्या ads वर क्लिक करतो तेव्हा तुम्हाला त्या click चे पैसे भेटतात.
तर आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल कि एक ऍड क्लिक मागे किती पैसे भेटतात?
तर हे अगदी १० रुपयापासून १०००० रुपया पर्यंत सुद्धा भेटू शकतात. हे अवलूंबून आहे तुमच्या ads friendly content वर. जर तुम्ही नवीनच वेबसाईट सुरु करत असाल तर प्रयन्त करा कि तुमच्या वेबसाइट वर कमीत कमी ५० ब्लॉग्स तरी असतील. त्या नंतर तुम्ही तुमच्या वेबसाईट च्या सर्व लिंक google webmaster tool मध्ये सबमिट करा. आणि नंतर तुम्ही google Adsense साठी apply करू शकता. apply केल्यानंतर एक आठवड्याच्या आत google Adsense टीम तुमची वेबसाईट verify करून तुमच्या वेबसाईट वर ads टाकायला सुरवात करतो. आणि जसजशी तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक वाढत जाते तस तसे दिवसेंदिवस तुमची कमाई सुद्धा वाढत जाईल. हे सर्व तुम्ही लिहलेल्या लेखांवर अवलंबून आहे.
पण यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे कि तुम्ही आज वेबसाईट सुरु कराल आणि उद्या पासून तुमच्या बँकेत पैसे जमा होतील असे होणार नाही. त्या साठी तुम्हाला कमीतकमी ३ महिन्यांचा तरी वेळ द्यावा लागेल.
२. अफिलिएट मार्केटिंग Affiliate Marketing Information in Marathi
दुसरा ब्लॉगिंग मधून कमाईचा मार्ग म्हणजे अफिलिएट मार्केटिंग. यामध्ये तुम्ही ऑनलाईन एखादा प्रॉडक्ट कोणाला खरेदी करण्याचा सल्ला देता आणि जर का त्या व्यक्ती ने तुम्ही दिलेल्या लिंक चा वापर करून जर का तो प्रॉडक्ट विकत घेतला तर तुम्हाला त्या मागे ३-१०% कमिशन भेटते. उदाहरणार्थ तुम्ही नवीन फ्लॅट खरेदी करत असाल आणि त्या साठी तुम्ही property dealer कडे गेलात त्याने तुम्हाला खूप सारे फाल्ट्स दाखवले आणि त्यातलाच एक फ्लॅट तुम्ही विकत घेतलात तर त्या property dealer ला काही तरी कमिशन भेटते. हीच संकल्पना Affiliate Marketing मध्ये सुद्धा आहे. आणि खर सांगायच झाल तर आज मोठे मोठे ब्लॉगर Google Adsense पेक्षा Affiliate Marketing अधून जास्त कमाई करत आहेत.
Affiliate Marketing साठी तुम्ही amazon affiliate program आणि flipkart affiliate program वर register करू शकता. registration झाल्यावर तुम्ही तुमच्या वेबसाईटची नोंद तिथे करा त्यानंतर या affiliate websites तुमच्या वेबसाईटची एकदा तपासणी करून तुमच्या वेबसाईट वर Affiliate प्रॉडक्ट लावण्याची परवानगी देतात आणि आज काल या वेबसाइट्स च approval, Google Adsense पेक्षा खूप सोपे आहे.
3. Guest Post
मित्रांनो तुमचा ब्लॉग हा खूप मोठा झाला कि नवीन ब्लॉगर्स तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर गेस्ट पोस्ट करण्यासाठी चांगले पैसे देतात. अशा वेळी तुम्हाला काहीही ना करता तुमच्या ब्लॉग वर नवीन कन्टेन्ट सुद्धा पब्लिश होईल आणि तुम्हाला AdSense सोबत गेस्ट पोस्ट चे देखील पैसे भेटतील.
४. Sponsorship
स्पॉन्सरशिप देखील तुम्हाला चांगले पैसे पैसे कमवून देऊ शकतात. तुमचा ब्लॉग खूप प्रसिद्ध झाला कि खूप साऱ्या कंपनीचे SEO experts तुमच्या ब्लॉग वर पोस्ट स्पॉन्सर करतात ते पण खूप चांगल्या पैशात. काही मोठे ब्लॉगर्स एक स्पॉन्सर पोस्ट साठी ५० हजार ते १ लाखापर्यंत पैसे घेतात
All the best
Nice bloging to affiliate marketing.google ads.introduise.
Sir Marathi blog madhe cpc kevdha midto
Please help me for blog writing and adsense approval
Just write unique 30 post. you will get adsense approval. Getting adsense approval is very easy if you are doing genuine work.