प्रेम स्टेटस | Marathi Status on Love | Marathi love whatsapp status


'पेम' / 'love' म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली मौल्यवान भेट आहे. प्रेम हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाच्या मनामध्ये समान असणे आवश्यक नाही. परंतु एखाद्यावर प्रेम करत असल्यास त्या व्यक्तीच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होतो, हेच प्रेम आहे. प्रेम अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. जर आपल्यावर कोणावर प्रेम असेल तर ते प्रेम तुमच्या डोळ्यांत दिसून येते.जर आपल्यावर कोणावर प्रेम असेल तर ते प्रेम तुमच्या डोळ्यांत दिसून येते. जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात असतो तेव्हा तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात आनंददायक आणि अविस्मरणीय क्षण असतो. जो आपण मृत्यूपर्यंत कधीच विसरत नाही.


आज आम्ही तुमच्यासाठी Marathi Status on Love घेऊन आलो आहोत, जेणेकरुन तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्ती समोर तुमच्या भावना बोलण्यात अजिबात संकोच करणार नाही. Marathi love quotes, Marathi love Shahyari या लेखातील काही सुंदर Love quotes वाचून तुमचे मन आनंदाने भरेल.

Are you looking for Love Status in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best "Love status in Marathi". We regularly update our Whatsapp & Facebook status page so you can find a great collection of Marathi love status Images for boy, Marathi love status for girl, etc.


17 December 2019, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


love status in marathi

😎 तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव, ते नेहमी मला वेड लावतात... तसा मी आहे थोडा वेडा, पण ते चारचौघातही वेड लावतात.. 😎

love status in marathi

😎 जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना, तो तुमच्यासाठी कधीच.. Busy राहत नसतो… 😎

love status in marathi

😎 तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही. कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.. प्रेमच केलंच नाही… 😎

love status in marathi

😎 एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय 😎

love status in marathi

😎 जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला, खूप चांगल वाटतं… 😎

love status in marathi

😎 तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना आंधळ करून जात असतं तू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेस याची जाणीव करून देतं असतं ..!! 😎

love status in marathi

😎 आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते… 😎

love status in marathi

😎 वेडा होतो तुझ्या मिठीत, यात माझा काय गुन्हा.. तू आहेसच एवढी गोड म्हणून, ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा… 😎

love status in marathi

😎 आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..! 😎

love status in marathi

😎 भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.. पण तुला चोरून पाहण्यात एक, वेगळीच मजा येते… 😎

love status in marathi

😎 आपली काळजी करणारी आपल्याला समजून घेणारीव्यक्ती भेटायला नशीबच लागत... , नाहीतर फक्त "प्रेम" करणारे ढिगाने पडलेत.... 😎

love status in marathi

😎 तुझ्यासाठी 'जीव' देणारे तुला खूप भेटतील.... पण माझ्या सारखा जीव' लावणारा एक पण नाही मिळणार.. 😎

love status in marathi

😎 तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे जिला मी गमवायला खुप घाबरतो.. 😎

love status in marathi

😎 प्रेम केले मनापासुन पण कधीच तिला ते समजले नाही सुखी ठेव देवा तु तिला तिचे दुःख पण मला पाहवत नाही.. 😎

love status in marathi

😎 शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे, धायाविना जुळावे, स्प्रश्यावाचून ओळखावे “ तुझ माझ प्रेम” 😎

love status in marathi

😎 मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे… 😎

😎 प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल, स्वतापेक्ष्या जास्त तूमच्यावर विश्वास ठेवेल,
तुम्ही फक्त त्याला सांगा कि दोन क्षण थांब, आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल… 😎

😎 खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ… 😎

😎 जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं… 😎

😎 किती छान वाटतं ना, जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी… 😎

😎 आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते… 😎

😎 प्रेमात पडणे खूप सोपं असतं,
पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही
परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम… 😎

😎 प्रेम असो व मैत्री जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवायाप्न एक मिनिट पण राहू शकत नाही. 😎

😎 मागुन प्रेम कधी मिळत नाही, ते समोरच्याच्या मनात असाव लागतं.
आणि समोरच्याच्या मनात रुजायला, ते देवाला मान्य असाव लागतं.
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावं लागत नाही, ते शेवटी आपल्या नशीबात असावं लागतं. 😎

😎 कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार भरलेच आसवानी,
तर डोळे पूसणार कुणीतरी असाव आपलं म्हणता येणार केलं परक जगाणं,
तरी आपलं करून घेणारं 😎

आम्हाला फक्त आशाच नाही परंतु पूर्ण आत्मविश्वासही आहे की येथे दिलेल्या Love Quotes in Marathi या लेखाच्या मदतीने तुमच्या प्रेयसीच्या किव्हा तुमच्या प्रियकराच्या मनात घर करायला मदत झाली असेल. तसेच तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या मनात घर करायला हा लेखात दिलेलं Love Whatsapp Status पण उपयोगी येतील. आम्ही या लेखा मध्ये येणाऱ्या काळात love shayari marathi सुद्धा टाकणार आहोत.तुम्हाला हा आमचा Love status चा लेख आणि status कसे वाटले ते comment box मध्ये नक्की सांगा.

मित्रांनो, आजचे हे Marathi Love Status तुम्हाला कसे वाटले हे comment box मध्ये नक्की सांगा. तसेच आमचे इतर Marathi Whatspap Status आणि Attitude Marathi Status सुद्धा तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत Whatsapp आणि Facebook वर नाकी शेर करा.


You May Also Like