आई-वडील || मराठी सुविचार । Mom And Dad quotes in Marathi | Marathi Suvichar


आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा

वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या 'जनरेशन ग्याप'
नावाच्या दरीला जोडण्यासाठी 'आई' नावाचा भक्कम पुल असतोवडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत,
पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत.

पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो
पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुसंकृत होते.

नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा जिने तुम्हाला जन्म दिला
आणि जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय.

आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते.

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही
आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही.

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो
आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो.

जीवनात दोनच गोष्टी मागा
आई शिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको.

!! आईच्या !! गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस पेक्षाही मॊठा दागिणा आह

आई म्हणजे मंदिराचा कळस.....आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!

आई तू उन्हा मधली सावली… आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल… आता यावीत दु:खे खुशाल!!

आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!

आई कोणिच नाही ग येथे आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ आसरा मनाला देणार
मायेने रोज कुशित घेऊन झोपणार

आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल

आई म्हणजे असते एक माये चा पाझर
आई ची माया असते एक आनंदाचा सागर

आई म्हणजे मंदिराचा कळस… आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुण-गुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!

आई"म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी" म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि "मित्र" म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....

आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा....
पण, कोणत्याही गोष्टीसाठी,
आई-वडिलांना सोडू नका....

​ सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर वेदना नाहिशी करते आई ...

आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल

आई म्हणजे असते एक माये चा पाझर
आई ची माया असते एक आनंदाचा सागर

खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य...
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची "राणी" नसेल ही कदाचित..
पण..????? तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर "परी" असतेचं...

पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

देवाला प्रत्येक ठिकाणी जाणे जमले नाही...
म्हणून त्याने आई निर्माण केली
आयुष्यात कधीही आई ला त्रास देऊ नका
कारण आई हे आपलेला देवाकङुन मिळालेले अनमोलं भेट आहे.

जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी....!

आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली
आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे.

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही
आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही

आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही
आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

एका आठवड्याचे 'सात' वार असतात.
'आठवा' वार आहे "परिवार";
तो ठिक असेल तर सातही वार 'सुखाचे' जातील !!

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा
लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे "आई"


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2

You May Also Like

Add a Comment