यश || मराठी सुविचार । Success quotes in Marathi | Marathi Suvichar


आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल
पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल.

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

अशक्य असं या जगात काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे.

आधी सिध्द व्हा,
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.

कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते.
आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते.

ज्याच्याजवळ उमेद आहे
तो कधीही हरू शकत नाही.

कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.

अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते,
ते म्हणजे तो अपयशी का आहे याच "कारण."

कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं
आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे.

जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान व्हायचे असेल
तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा.

प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी
त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे.

ध्येयाने संघर्ष करा
आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या.

जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी
दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते.

यश कधीच सावलीत मिळत नसते
त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते.

प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता,
ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता.

यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते,
यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात,
यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते
पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात
त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात.

छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठ यश मिळवण्यासाठी.

शिक्षण स्वस्त आहे अनुभव महागडा आहे.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

​ यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

कष्ट इतक्या शांततेत करावे
कि यश धिंगाणा घालेल.

दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो
तो खरा यशस्वी माणूस.

वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत,
कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात,
पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते............

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही...
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते... कारण...
छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात... पण...
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....!

पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण....
जिंकला तर....
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल,
आणि.......
हरला तर स्वतःचाच अहंकार हराल . . .

यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका
आणि कष्टाला घाबरू नका.

नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे.
लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो...

आपल नशिब आपण स्व:तह उजळवयाच असत.

जेव्हा आपण मेहनत करु तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल.
अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही.
प्रयत्नांशी परमेश्वर....!

|| यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो... ||

काही मिळाले किंवा नाही मिळाले...
तो नशिबाचा खेळ आहे...
पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...

परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते,
तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो.

ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर ...
तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल ...


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3

You May Also Like

Add a Comment