Baby Boy Names in Marathi starting with B | ब आद्याक्षरावरून मुलांची नावे
Baby Boy Names in Marathi starting with B: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.
आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.
जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with B (ब आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.
B वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)
बकुल – एक फूल विशेष
बकुळेश – श्रीकृष्ण
बजरंग – हनुमान
बजरंगबली – हनुमान
बद्री – बोराचे झाड
बद्रीनाथ – एकतीर्थ धाम
बद्रीनारायण – बद्रीनाथ येथील मुख्य देवता
बद्रीप्रसाद – बद्रीनाथचा प्रसाद
बनबिहारी – भगवान श्रीकृष्ण
बन्सी – बासरी
बन्सीधर – श्रीकृष्ण
बनेश – धन्य, खूप आनंदी
बनेश्वर – आदिवासिंची जत्रा
बबूल – बाभळीचे झाड
ब्रम्हदत्त – ब्रम्हाने दिलेला
ब्रम्हदेव – स्वयंभू
ब्रम्हानंद – अतिशय आनंद
ब्रजेश – ब्रजभूमीचा देव
बलदेव – अतिशय शक्तिमान
बलभद्र – श्रीकृष्णाचाजेष्ट बंधू, बलराम
बलराज – बलवंत
बलराम – श्री कृष्णाचामोठा भाऊ
बळीराम – सामर्थ्यशाली विजय
बलवंत – बलवान
बल्लाळ – सुर्य
बलि – पाताळाचा राजा, प्रल्हादाचानातू
बलिराज – बलिदानासाठी ओळखला जाणारा राजा
बसव – इंद्र
बसवराज – संपत्तीचा राजा
बहार – वसंतऋतु
बहादूर – योद्धा, शूर
बळभद्र – बलराम
बळवंत – अफाटशक्ती असलेला , शक्तिशाली
बळी – एक प्राचीन राजा
बळीराम – काळाराम
बाजीराव – एक पेशवा
बादल – ढग, पावसाळा
बाण – हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
बाणभट्ट – संस्कृत नाटककार
बाबुल – बाभळीचे झाड
बाबुलनाथ – शिवाचे एक नाव
बाबुलाल – सुंदर
बालकृष्ण – छोटा श्रीकृष्ण
बालगोविंद – श्रीकृष्ण
बालगंगाधर – युवाश्रीशंकर
बालमुकुंद – बालमुरली, बालमोहन, श्रीकृष्ण
बालरवी – सकाळचा सूर्य
बालाजी – श्रीविष्णूचे एक नाव
बालादित्य – उगवता सूय, बालार्क
बालेंदु – चंद्र
बाहुबली – जैन तीर्थकर
बाळकृष्ण – छोटा कृष्ण
बाळाजी – व्यंकटेश देवाचे एक नाव
ब्रिज – गोकुळ
ब्रिजनरायण – श्रीकृष्ण
ब्रिजभूषण – गोकुळाचे भूषण
ब्रिजमोहन – ब्रिजलाल, श्रीकृष्ण
बिरजू – चमकणारा
ब्रिजेश – गोकुळाचा अधिपती
बिपिन – वनराई
बिपिनचंद्र – अरण्यातील चंद्र
बिरबल – मुगल सम्राट अकबराच्या दरबारातील एक सल्लागार
बिशन – पवित्र देव, विष्णू देव
बिहारी – बिहारमध्ये राहणारे लोक
बिहारीलाल – छोटा श्रीकृष्ण
बुध्द – गौतम बुध्द
बुध्दीधन – बुध्दी हेच धन
बृहस्पती – देवांचा गुरु
बैजु – मोगलकालीन गवयी
बंकीम – साहसी
बंकीमचंद्र – ख्यातनाम बंगाली कादंबरीकार
बंसी – बासरी
बंसीधर – श्रीकृष्ण, बंसी धारण करणारा, बंसीलाल
बिंदुमाधव – श्रीशंकर
बिंदुसार – उत्तम हिरा
बिंबा – प्रतिबिंब
बिंबिसार – शिशुनागवंशीय एका राजाचे नाव
जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.
जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with B | ब आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.