Baby Boy Names in Marathi starting with Cha | च आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with Cha | च आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with Cha: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.

आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्‍याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.

जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with Cha (च आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.

Cha वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)

चक्रधर – चक्र धारण करणारा, श्रीविष्णू, चक्रधारी, चक्रपाणी

चक्रवर्ती – सार्वभौमराजा

चक्रबंधू – सूर्याचे नाव

चक्रेश – श्रीकृष्ण, चक्राचा स्वामी

चकोर – चांदणे हेच जीवन असलेला पक्षी

चतुर – हुशार, सुंदर

चतुरस – हुशार

चतुरंग – एक गीतप्रकार

चमन – बगीचा

चरण – पाय

चाणक्य – ख्यातनाम राजनीतिज्ञ

चातक – एका पक्ष्याचे नाव

चार्वाक – सुरेख

चारुचंद्र – चंद्रासारखी सुंदर

चारुदत्त – दानशूर, वसंत सेनेचा नायक

चारुविंद – सौंदर्यासाठी ध्यास असणारा , कृष्ण आणि रुक्मिणीच्या मूलाचे नाव

चारुशील – विष्णूचे एक नाव

चारुहास – सुहास, एका राजाचे नाव, सुंदर हसणारा

चित्तरंजन- मनाला रंजविणारा

चिदघन – ज्ञानाने पूर्ण

चिदाकाश – मनरुपी आकाश

चिदानंद – मनरुपी आनंद

चिदांबर – मनरुपी वस्त्र

चित्रगुप्त – पापपुण्याचा हिशेब ठेवणारा

चित्ररथ – गंधर्वाचा राजा, सूर्य

चित्रभानु – आग , सूर्य

चित्रसेन – एक गंधर्व विशेष

चित्रांगद – माणसांच्या रांगेचा प्रमुख

चित्रेश – चंद्र ,विस्मयकारक स्वामी

चिदानंद -भगवान शिव

चिन्मय – चित्तवृत्ती, एका ऋषीचे नाव, ज्ञानाने परिपूर्ण

चिनार – एका वृक्षाचे नाव

चिमण – जिज्ञासा

चिराग – दीप

चिरंजीव – दीर्घायुषी

चिरंतन – शाश्वत, देव

चूडामणी – रत्नजडित मुकुट

चेकितान – भगवान शिव

चेतक – महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव

चेतन – सजीव

चेतस – मन

चेतोहारी – मनाला आनंद देणारा

चैतन्य – मन, भावना, शुध्दी, ब्रम्ह

चैत्र – देऊळ

चंचल – सक्रिय

चंदन – एका वृक्षाचे नाव

चंदर – चंद्र

चंद्रकांत -चंदनाचे खोड, चंद्रोदय होताच पाझरणारे रत्न

चंद्रकेतू – चंद्रप्रकाश , लक्ष्मणाचा मुलगा

चंद्रगुप्त – मौर्यवंशीय पहिला सम्राट

चंद्रचूड – शंकर

चंद्रनाथ – चंद्र

चंद्रप्रकाश – चंद्राचा प्रकाश

चंद्रभान – चंद्राचे किरण

चंद्रभानू – तेजस्वीचंद्र

चंद्रभुषण – भगवान शिव

चंद्रमणी – एकरत्न ,चंद्रकांतमणी

चंद्रमा – चंद्र

चंद्रमुख – चंद्रासारखे तोंड असलेला

चंद्रमोहन – चंद्रासारखा आकर्षक

चंद्रमोळी- श्रीशंकर

चंद्रवदन – चंद्रासारखे तोंड असलेला

चंद्रशेखर- श्रीशंकर, ज्याच्या जटेतचंद्र आहे असा

चंद्रहास – केरळ देशाचा युवराज, चंद्रा सारखे स्मित करणारा

चंडीदास – चंडीचा सेवक

चंपक – चाफा

चांगदेव – एकयोगी

चिंतामणि- गणपतीचं एक नाव. चिंता हरण करणारे रत्न

चंद्रा – चंद्र

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with cha | च आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Baby Boy Names in Marathi starting with Cha | च आद्याक्षरावरून मुलांची नावे”

 1. चिन्मय
  चिदांश
  चित्त
  चरित्र
  चंचल
  चर्म
  चार्मी
  चलाख
  चक्षु

  Reply

Leave a Comment