Baby Boy Names in Marathi starting with I | इ आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with I | इ आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with I: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.

आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्‍याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.

जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with I (इ आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.

I वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)

इंद्रकांत – इंद्रलोकांचा राजा

इंद्रजीत – इंद्राचा पराभव केलेला रावणपुत्र

इंद्रनाथ – इंद्रचा सहकारी

इंद्रनील – नीलमणी

इंद्रसेन – पांडवांचा ज्येष्ठ

इंदीवर – निळेकमळ

इंदुकांता – चंद्रकांतमणी

ईहा-इच्छा

ईच्छाजीत – इच्छा पूर्ण करणारा

ईसराज – रंगी सारखे एकवाद्य

ईर्शाद – आज्ञादेणे

ईश – शंकर

ईशकृपा – ईश्वराची कृपा असलेला

ईश्वर – समर्थ, श्रीमंत, शंकर, परमेश्वर

ईश्वरचंद्र – चंद्ररुपीईश्वर

ईश्वरदत्त- परमेश्वराने दिलेला

ईश्वरलाल- देवाचा पुत्र

ईशान – सामर्थ्य, शंकर, तेज

ईक्षीत – इच्छित, उद्देशपूर्ण

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with I | इ आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment