Baby Boy Names in Marathi starting with ksha | क्ष आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with ksha | क्ष आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with S


Baby Boy Names in Marathi starting with ksha: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.

आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्‍याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.

जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with ksha (क्ष आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.


Ksha वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)

क्षपाकार - रात्रीचा हात, चंद्र


क्षपचार - रात्री फिरणारा , चंद्र


क्षपापती - चंद्र ,रात्रीचा पती


क्षपानाथ - रात्रीचा नाथ , चंद्र


क्षपेंद्र - रात्रीचा राजा


क्षितीज - झाड, क्षितीज , मंगल ग्रह


क्षितीनाथ - पृथ्वीचा स्वामी


क्षितीपाल - पृथ्वीचा रक्षक


क्षितीश - राजा


क्षण - वेळ मोजण्याचे एक प्रमाण


जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with ksha | क्ष आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Tags: baby boy names in marathi, baby boy names in marathi starting with ksha, hindu baby boy names starting with ksha, baby name in marathi, unique marathi baby boy names, Cute baby boys names Marathi, lahan mulanchi naave


Comments

Add a Comment




The answer is

You May Also Like

;
;