Baby Boy Names in Marathi starting with D | द आद्याक्षरावरून मुलांची नावे
Baby Boy Names in Marathi starting with D: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.
आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.
जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with D (द आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.
D वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)
दत्त – श्री दत्तात्रय
दत्तप्रसन्न – ज्याच्यावर श्री दत्त प्रसन्न झाले आहेत असा
दत्तप्रसाद – श्री दत्तात्रयांचा प्रसाद
दत्ताजी – आदरणीय
दत्तात्रय – श्री दत्तात्रय
दत्तात्रेय – दत्त
दत्ताराम – श्री दत्तात्रय
दधीची – या ऋषीच्या हाडांपासून वज्र बनले
दमनक – -शूर, शक्तिशाली
दया – -करुना, प्रेम
दयाघन – माफ करणारा
दयानंद – एक सुप्रसिद्ध स्वामी
दयानिधी – दयाळू , दयेचा साठा
दयाणर्व – दयेचा सागर
दयाराम – दयाळू
दयाल – दयाळू हृदय असलेला
दयाळ – कृपाळू , एका पक्षाचे नाव
दयासागर – दयाळू
दर्पण – आरसा
दर्शन – सुंदर दिसणारा
दलजीत – सैन्यावर जय मिळवणारा
द्रोण – अर्जुनाच्या गुरूंचे नाव
द्वारकादास – द्वारकेचा सेवक
द्वारकाधीश – द्वारकेचा राजा
द्वारकानाथ – द्वारकेश , श्रीकृष्ण
द्विजेश – नदी
द्विजेंद्र – चंद्र
दशरथ – प्रभू रामाचे पिता
दक्ष – सावध , कुशल
दामाजी – पैसा
दामोदर – श्रीमंत , श्रीकृष्ण , एका नदीचे नाव
दिगंबर – दिशारूपी वस्त्र ल्यालेला
दिन – गोंधळलेला
दिनकर – दिनमणी , सूर्य
दिनानाथ – दिनांचा स्वामी
दिनार – सुवर्णमुद्रा
दिनेश – सुर्यदीप
दिनेंद्र – सूर्य
दीप – दिवा, प्रकाश
दीपक – दिवा, प्रदीप्त
दीपंकर – दिवा लावणारा
दीपांजन – काजळ
दीपेंद्र – प्रकाशाचा स्वामी
दिलराज – हृदयराज
दिलारंजन – मन रंजविणारा
दिलीप – सुर्यवंशातील राजा, रघुपिता
दिव्यकांत – तेजस्वी
दिवाकर – सूर्य
दिव्यांशू – दिव्याकिरण असलेला
दिव्येन्द्रू – चंद्र
दुर्गादत्त – दुर्गेन दिलेला
दुर्गादास – दुर्गेचा दास
दुर्गाप्रसाद – दुर्गेचा प्रसाद
दुर्गेश – किल्ल्याचा राजा
द्रुमन – वृक्ष
द्रुमिल – पर्वत
दुलिप – रक्षणकर्ता
दुर्वास – एका ऋषींचे नाव
दिवाकर – सूर्यदेव
दुष्यंत – शकुंतलेचा पती
देव – ईश्वर
देवकीनंदन – श्रीकृष्ण
देवदत्त – देवाने दिलेला
देवदास – देवाचा दास
देवदीप – दिव्यांचा देव
देवव्रत – भीष्म
देवाशीष – देवांचा आशीर्वाद
देवानंद – देवाचा आनंद
देविदास – देवीचा सेवक
देवेन – ईश्वर
देवेश – देवांचा राजा
देवेंद्र – इंद्र,देवांचा राजा
देवेंद्रनाथ – देवांच्या राजाचा स्वामी
देशपाल – राजा
देशबंधू – राष्ट्र मित्र
दौलत – श्रीमंती
दौलतराम – दौलतीचा अधिपती
दत्ताजी -आदरणीय
दत्ताजी –
दयाघन –
जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.
जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with D | द आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.