Information About England in Marathi | चला जाणून घेऊया इंग्लंड्बद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये

इंग्लंड हा जगातील असा देश आहे ज्याने जगातील ८८% भूमी वर राज्य केले आहे. इंग्लंडने भारत, अमेरिका आणि आणखी दुसऱ्या ५० देशांवर राज्य केले आहे. चला तर मग जाणून घेऊया या देशाबद्दलची महत्वाची माहिती.

१) इंग्लंड हे युरोपातील खंड म्हणून गणले जाते. पण हे युरोपच्या मुख्य भूमीपासून ११० किलोमीटर ग्रेट ब्रिटन जवळ स्थित आहे. ग्रेट ब्रिटन चा ७५% भाग इंग्लंडचा आहे तर उर्वरित भाग वेल्स, दक्षिण आयर्लंड आणि स्कॉटलंडचा आहे.

२) १६६६ साली लंडनमध्ये भयानक आग लागलेली आणि या आगीमध्ये जवळजवळ निम्मे लंडन जळले गेले. तरी सुद्धा या आगीत केवळ सहा लोकंच जखमी झाली तर, कोणीही मरण पावले नाही.

३) युनायटेड किंग्डममध्ये(UK) ८५०० भारतीय रेस्टॉरन्ट आहेत.

४) इंग्लंडच्या पहिल्या टेलिफोन निर्देशीकेत फक्त पंचवीस नावे होती.

५) इंग्लंड मधे ३०,००० पेक्षा जास्त व्यक्तींचे नाव जॉन स्मिथ आहे.

६) इंग्लंड अमेरिकेच्या ७४ पट, ऑस्ट्रेलियाच्या ५९ पट आणि जपानच्या तीन पट लहान आहे. परंतु इंग्लंडचे लोकसंख्या ऑस्ट्रेलिया पेक्षा २.५ पट जास्त आहे.

७) इंग्लंडमध्ये सर्वात उच्च तापमान ३८.५ डीग्री सेल्सियस वर नोंदविले गेले आहे तर मे आणि जूनमध्ये भारतामध्ये दररोज तापमान ४० अंश असते.

८) इंग्लंडमध्ये सुमारे तीनशे भाषा बोलल्या जातात.

९) भारत जगात चहाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे परंतु प्रतिव्यक्ती चहा पिण्याचा बाबतीत इंग्लंड जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

१०) मध्ययुगीन लंडनमध्ये प्राण्यांद्वारे गुन्हा घडवून आणल्यास त्यांना शिक्षा केली जायची.

११) अमेरिकेचे राष्ट्रगीत एका इंग्लिश व्यक्तीने रचले आहे.

१२) इंग्लंडचे विंडसर कॅसल जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे शाही कुटुंब आहे.

१३) इंग्लंडच्या भूमीपासून पाच किलोमीटर पर्यंत च्या अंतरावर आढळणारे मासे, व्हेल आणि डॉल्फीन यावर इंग्लंड च्या राणी चा अधिकार आहे.

१४) पुस्तके विकून ५,५०० कोटी रुपये कमावणारी इंग्लंडची जे के रोलिंग ही पहिली लेखिका आहे.

१५) सध्या लंडनमध्ये राहणारे २५ टक्के लोक दुसऱ्या देशाचे आहेत.

१६) इंग्लंडच्या क्षेत्रफळाचा निम्म्याहून अधिक भाग लंडनचा आहे.

१७) सर्वात पहिली रेलगाडी इंग्लंडमध्ये सुरू झालेली.

१८) इंग्लंड हे जगातील पहिले उद्योगिक देश आहे.

१९) वर्तमानकाळात खेळले जाणारे बहुतेक खेळ इंग्लंडमध्ये सुरू झालेले जसं की फुटबॉल, क्रिकेट, रग्बी, हॉकी, तिरंदाजी इत्यादी.

२०) इंग्लंडमधील सर्वांत लोकप्रिय खेळ फुटबॉल आहेत आणि त्यानंतर क्रिकेट खेळ लोकप्रिय आहे.

२१) जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे प्राणी संग्रहालय इंग्लंडमध्ये आहे.

२२) दक्षिण इंग्लंडमध्ये उत्तर इंग्लंडपेक्षा खूपच जास्त थंडी आहे आणि पूर्वभागात पाश्चात्त्य भागापेक्षा जास्त पाऊस पडतो.

२३) इंग्लंडमधील कोंबड्यांची जनगणना मानवापेक्षा जास्त आहे.

२४) मध्य युगामध्ये इंग्लंड मध्ये मोठा गुन्हा करणाऱ्यांना मृत्यूपर्यंत पाण्यात बुडवायचे किंवा गरम पाण्यात ढकलले जायचे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment