Baby Boy Names in Marathi starting with G | ग आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with G | ग आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with G: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.

आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्‍याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.

जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with Dny (ग आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.

ग वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)

गगन – आकाश

गगनदीप – आकाशाचा दिवा

गगनविहारी – आकाशात संचार करणारा

गजपती – हत्तीचा स्वामी

गजवदन – गणपती, हत्तीसारखे तोंड असणारा

गजानंद – हत्तीचा आनंद, गणपती

गजेंद्र – हत्तीचा स्वामी

गदाधर – श्रीविष्णू, हाती गदा असलेला

गणनाथ – गणांचा स्वामी, गणपती

गणनायक – गणांचा स्वामी, गणपती

गणपत – गणांचा मुख्य

गणपती – गणांचा स्वामी, गणपती

गणाधीश – गणांचा मुख्य, गणपती

गणेश – गणांचा मुख्य, गणपती

गभस्ति – सूर्य

गर्जना – आरोळी

गवीश – स्फटिक, पारदर्शक खनिज

गहिनीनाथ – नाथपंती एक थोर साधू

गांधार – सुगंध

गीरिजातानय – गिरिजेचा मुलगा किंवा कार्तिकेय

गिरिजापती – गिरिजा प्रभु

गिरीजाप्रसाद – पार्वतीचा अन्ग्रह

गिरिजासुत – पार्वतीचा नंदन, गणपती / कार्तिकेय

गिरिधर – कृष्ण

गिरिनाथ – गिरीराज, पर्वतांचा राजा

गिरीलाल – पर्वतपुत्र

गिरिवर – पर्वतश्रेष्ठ

गिरिव्रज – मगधदेशाची जुनी राजधानी

गिरीश – गिरिन्द्र, पर्वताचा स्वामी

गीरेजा – रानकेळ

गीत – गाणे

गीतक – गाणे

गीतेश – गीतांचा राजा

गुडाकेश – निद्रेला जिंकणारा , श्रीशंकर

गुणनिधी – गुणांचा तेज

गुणप्रभा – गुणांचे तेज

गुणरत्न – गुणांचा हिरा

गुणवंत – गुणी

गुणाकार – गुणांची खाण

गुणातीत – गुणांच्या पलीकडील परमेश्वर

गुणानाथ – गुणांचा स्वामी

गुणेश – गुणांचा राजा

गुरु – आचार्य

गुरुदत्त – गुरूने दिलेला

गुरुदायाल – दयाळू गुरु

गुरुदास – गुरूचा सेवक

गुरुदीप – गुरूचा दिवा

गुरुदेव – गुरु

गुरुनाथ – शिक्षक

गुरुनाम – गुरुचे नाव

गुरमीत – गुरूचा मित्र

गुलशन – बगीचा

गुलाब – एक फुल

गोकर्ण – शिवाचे अभिधान

गोकुळ – श्रीकृष्णाची कर्मभूमी

गोपाल – गाईचे पालन करणारा, कृष्ण

गोपीकृष्ण – गोपींचा कृष्ण

गोपीचंद – एक ख्यातनाम नृप

गोपीनाथ – गोपींचा स्वामी, श्रीकृष्ण

गोपेश – भगवान श्रीकृष्ण

गोपेंद्र – भगवान श्रीकृष्ण

गोरखनाथ – नाथ संप्रदायातील एक थोर साधू

गोवर्धन – एक सुप्रसिध्द प्राचीन पर्वत, कृष्ण

गोविंद – श्रीकृष्ण

गौतम – एका ऋषीविशेष, बुद्धाच पाहिल नाव

गौरव – महत्व, आदर, सन्मान

गौरांग – गौरवर्णी, सुप्रसिद्ध बंगाली संताचे पाहिल नाव, शंकर

गौरीज – गौरीपती

गौरीशंकर – हिमालयाचे सर्वोत्तम शिखर

गौरेश – भगवान शिव

गंगाधर – श्रीशंकर

गंगाराम – एक नाव

गंगासागर – गंगा नदी ज्या ठिकाणाहून सागरात प्रवेश करते ते स्थान

गंधर्व – एक अलौकिक संगीतकार

गांधार – एका नगरीचे नाव, सूर ‘ग’

गांगेय – गंगापुत्र भिष्मगुंजन

गुंजन – गुणगुण, गुंजार

गुणवर्धन – गुण संपन्न

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with G | ग आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment