Baby Boy Names in Marathi starting with S | स आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with S | स आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with S: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.

आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्‍याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.

जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with S (स आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.

S वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)

सखाराम – राम हाच ज्याचा सखा

सगर – एका सूर्यवंशीय राजाचे नाव

सगुण – गुणयुक्त, परमेश्वररुप

सचदेव – सत्याचा परमेश्वर

सचिन – इंद्र

सच्चिदानंद – सर्वोच्च आत्म्याचा आनंद

सज्जन – चांगला मनुष्य

सत्कृमी – उत्तम कार्य

सतत – सारखे , खंड पडून देणारा

सत्य – खरा, योग्य

सत्यकाम – जाबाली ऋषींचा पुत्र, सत्याची इच्छा धरणारा

सत्यजीत – सत्याला जिंकणारा

सत्यदीप – सत्याचा दिवा

सत्यदेव – सत्याचा देव

सत्यध्यान – सदाचारी, प्रामाणिक

सत्यन – खर बोलणारा

सत्यनारायण – विष्णू

सतपाल – संरक्षक

सत्यपाल – सत्यालाच सर्वशक्तिमान मानणारा

सत्यव्रत – सत्यवचनी, त्रिबंधन राजाचा पुत्र, भीष्म, खऱ्याचे व्रत घेतलेला

सत्यवान – सावित्रीचा पती, खर बोलणारा

सत्यशील – सदाचारी

सत्यसेन – सद्गुणी सैन्य असलेला

सत्येंद्र – सतीचाइंद्र, शंकर

सत्राजित – सत्यभामेचा पिता

सतीश – सत्याचा (पावित्र्याचा) राजा

सतेज – तेजस्वी

सदानंद – नित्यशः आनंदी

सदाशिव – नित्यश: पवित्र, श्रीशंकर

सनत – ब्रह्मदेव

सनतकुमार – ब्रह्म देवाचा मुलगा

सनातन – शाश्वत

सन्मान – मान, आदर

सन्मित्र – चांगला मित्र, सखा

समर – युद्ध

समर्थ – शक्तिमान

सम्राट – राजा

समय – प्रारंभ ,वेळ

समीप – जवळ

समीर – वारा

समीरण – वायु

समुद्र – महासागर

समुद्रगुप्त – एक प्रसिद्ध गुप्तराजा

स्पंदन – कंप

स्यमंतक – एका रत्नाचे नाव

सर्वदमन – शकुंतलेचा मुलगा – भारत

सरगम – सप्तस्वर

सरस्वतीचंद्र – सरस्वती देवी

सर्वज्ञनाथ – सारे काही जाणणारा

सर्वात्मक – सर्वांच्या ठिकाणी असणारा

सर्वेश – सर्वांचा नाथ

सलील – खेळकर, पाणी

स्वप्नील – स्वप्नात येणारा

सव्यसाची – अर्जुन

स्वरराज – स्वरांमध्ये पारंगत असलेला

स्वरुप – स्वभाव, रुपवान

स्वस्तिक – मंगलदायक चिन्ह

स्वानंद – स्वत: आनंदी असलेला , गणपतीचे एक नाव

स्वामी – राजा

स्वामीनारायण – एक थोर पुरुष

सस्मित – हसरा

सशांक – चंद्र

सहजानंद – सहजच आनंदी असणारा

सहदेव – पांडवांपैकी सर्वात लहान

साई – साय, गोसावी

साईनाथ – साईबाबा

साकेत – अयोध्या

सागर – समुद्र

साजन – प्रिय व्यक्ती

सारस – चंद्र

सारंग – सोने

सात्यकी – कृष्णसखा, पराक्रमी यादववीर

सात्त्विक – सद्गुणी

सायम – संध्याकाळ

सावन – देवाला यज्ञ अर्पण करणारा , पाऊस

सावर – सौर्य, नैसर्गिक

साहिल – किनारा

साक्षात – प्रत्यक्ष, मूर्तिमंत

सिकंदर – विजयी

सीताराम – सीता आणि प्रभु रामचंद्र

सीतांशू – चंद्र, ज्याचे किरण थंड आहेत असा

सिध्दार्थ – गौतम बुध्द

सिद्धेश – शंकर

सिध्देश्वर – सिद्धांचा परमेश्वर

सुचेतन – अतिदक्ष

सुजित – विजय

सुदर्शन – विष्णूचे चक्र, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा

सुदामा – श्रीकृष्णाचा मित्र

सुदीप – एका राजाचे नाव, दीप, अर्चना

सुदेह – चांगल्या शरीराचा

सुधन्वा – रामायणकालीन एका राजाचे नाव

सुदेष्ण – एका राजाचे नाव

सुधांशू – चंद्र

सुकांत – उत्तम पती

सुकुमार – नाजूक

सुकोमल – अत्यंत नाजूक

सुकृत – सत्कृत्य, कृपा

सुकेश – लांब केसांची

सुखद – संतुष्ट , आनंदी असलेला

सुखदेव – सौख्याचा देव

सुगंध – सुवास

सुचित – सुमन

सुजन – सज्जन

सुजय – विजय मिळवलेला

सुजल – प्रेमळ

सुतनू – सुंदर

सुददित – आवडता, प्रिय

सुदर्शन – देखणा

सुधन्वा – उत्तम तिरंदाज

सुधाकर – चंद्र

सुधीर – धैर्यवान

सुदेश – देश

सुधेंदु – चंद्र आणि अमृत यांचे एकत्रीकरण

सुनय – मेधावीन राजाचा पिता

सुनयन – सुंदर डोळ्यांचा

सुनीत – चांगले तत्व असलेला

सुनिल – निळा

सुनीत – उत्तम आचरणाचा

सूनृत – सत्य

सुनेत्र – सुनयन

सुनंदन – आनंदी

सुपर्ण – एका राजाचे नाव, गरुड, कोंबडा

सुप्रभात – शुभ सकाळ

सुबाहू – शूरवीर, शत्रुघ्नाचा पुत्र

सुबोध – समजण्यास सोपा

सुबंधु – एका कवीचे नाव

सुभग – भाग्यशाली

 

सुभद्र – सुशील, सभ्य पुरुष, लक्षद्वीपचा राजा

सुभाष – उत्तम वाणीचा

सुभाषित – चतुर भाषण

सुबाहू – मजबूत सशस्त्र असलेला, कौरवांपैकी एक

सुबोध – आध्यात्मिक कौशल्य असलेला, सहजपणे समजणारा

सुमित – चांगला, सखा

सुमित्र – एक चांगला मित्र

सुमेघ – चांगला पाऊस

सुमेध – शहाणा, हुशार

सुमुख – चांगल्या चेहऱ्याचा

सुमंगल – मंगल

सुमंत – दशरथाचा मंत्री, चांगली बुद्धी असणारा

सुयश – चांगले यश

सुयोग – चांगला योग

सुयोधन – दुर्योधन

सूरज – सूर्य

सूर्य – भानू

सूर्यकांत – एका रत्नाचे नाव, एक मणि विशेष

सुरुप – रुपवान

सुरेश – देवांचा इंद्र

सुरेश्वर – इंद्र, श्रेष्ठ गायक

सुरंग – एक फूल विशेष

सुरेंद्र – उत्तम वर्णाचा

सुललित – नाजूक

सुलोचन – सुनेत्र

सुवदन – सुमुख, सुरेख चेहऱ्याचा

सुवर्ण – भगवान शिव

सुव्रत – उशीनर राजाचा पुत्र, व्रताचरणात कठोर

सुविज्ञेय – सुशर्मा

सुशासन – दु:शासन

सुशील – उत्तम शीलाचा

सुश्रुत – चरकसंहिताकार मुनी

सुषिर – फुंक वाद्य

सुशांत – सौम्य, शांत, संयत

सुशोभन – शोभिवंत

सुस्मित – हसरा

सुहास – गोड असणारा

सुहित – हितकर

सुहृदय – मित्र

सुश्रुत – चांगली प्रतिष्ठा असलेला

स्नेह – प्रेम

स्नेहमय – प्रेमपूर्ण

स्नेहाशीष – प्रेमाशीर्वाद

सेवकराम – रामाचा सेवक

सोपान – जिना

सोम – अत्रिपुत्र, चंद्र, अमॄत, सोमरस देणारी स्वर्गीय वेल

सोमकांत – चंद्रकांत मणी

सोमदत्त – चंद्र

सोमनाथ – गुजराथमधील सुप्रसिध्द मंदिर

सोमेश्वर – भगवान शिव

सोहन – देखणा, सुंदर दिसणारा

सोहम – देवाची अनुभूती

सौख्यद – सुख देणारा

सौगंध – सुवास

सौधतकी – एका मुनीचे नाव

सौभाग्य – चांगले नशीब

सौम्य – ऋजु, संयत, शांत, रुषद राजाचा पुत्र, एका ऋषीचे नाव

सौमित्र – सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण

सौरक – सुरेंद्र यांनी स्थापन केलेल्या शहराचे नाव, शनीचा खडा

सौरभ – सुवास

संकल्प – मनोरथ

संकेत – इशारा

संगम – दोन नद्या एकत्र येतात ते ठिकाण

संग्राम – लढाई

संगीत – गायन-वादन-नृत्य यांच संयोग

संचीत – संचय

संजय – धृतराष्ट्राचा प्रधान, दिव्यदृष्टीने कुरुक्षेत्रावरील युध्द वर्णणारा

संजीव – जीवन देणारा

संजीवन – अमरत्व

संजोग – योगायोग

संतोष – समाधान

संदीप – दीप, तेज

संदीपनी – बलराम व कृष्ण यांचे गुरु

संदेश – आज्ञा, निरोप

संभाजी – श्री शिवछत्रपतींचा पुत्र

संपत – संपत्ति

संपद – संपत्ती, विपुलता

संपन्न – भाग्यशाली, पारंगत

संपूर्णानंद – परमोच्च आनंद

संयत – सौम्य

संवेद – सहभावना

संविद – ज्ञान एकचित्तता

संस्कार – उजाळा देणे, शुध्दता, अलंकार जोडणारा

सुंदर – रुपवान

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with S | स आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment