आज मी तुम्हाला बीअर बद्दल काही महत्वाची माहिती सांगणार आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला बीयर पिण्याची प्रेरणा देत आहे. जास्त बिअर पिणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही, परंतु असे हि नाही आहे कि बिअर पिण्यामुळे नुकसानच नुकसान आहे. तर चला मग जाणून घेऊया बिअरचे काही आश्चर्यकारक तथ्ये.
१. प्रत्येक क्षणाला जगातील ०.७% लोक बीअर पीत असतात म्हणजे सुमारे ५० कोटी लोक या वेळेला बिअर पीत असतील.
२. जगातील सर्वात अप्रतिम बिअरमध्ये ६७.५% अल्कोहोल आहे.
३. २०१३ पर्यंत रशिया मध्ये बिअर हे अल्कोहोलिक पेय म्हणून ओळखले जाते नसे.
४. नेदरलँड मध्ये दारोड्यांना बिअर देऊन त्यांना रस्त्यावरील सफाई करायला सांगितली जाते.
५. आळशी लोक बिअर सर्वात जास्त पितात.
६. बेल्जियमला १९७० मध्ये शाळेतील कॅटीन मध्ये बिअर सुद्धा मिळत असे.
७. फिनलांडमध्ये पत्नी ला उचलून धावण्याच्या प्रतीयोगीतेमध्ये विजेत्याला पत्नीच्या वजनाच्या समान बीयर दिली जाते.
८. आफ्रिकेमध्ये केळ्यांपासून बिअर बनवली जाते.
९. थायलंडमध्ये १० दशलक्ष बिअरच्या बाटल्यांपासुन एक मंदिर बांधले गेले होते. (भारतातील 30 प्रसिद्ध मंदिरे)
१०. इजिप्तमध्ये, बिअर चा उपयोग चलन म्हणून सुद्धा केला जातो.
११. जेव्हा नील बोझार यांना १९९२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा त्यांच्या सन्मानामध्ये त्यांच्या घरच्या पाण्याच्या पाईप मधून बिअरचा पुरवठा केला गेला होता.
१२. १९६३ साली बिअर च्या बाटल्या अशा बनवल्या जात होत्या कि लोक त्यांचा वापर विटा म्हणून सुद्धा करत असे.
१३. कडू आणि गडद बीयरमध्ये सर्वात अधिक अल्कोहोल असते
१४. ऑस्ट्रियामध्ये, आपण बिअरच्या स्विमिंग पूलमध्ये पोहून आनंद घेऊ शकता.
१५. बीयर हे पाणी आणि चहा नंतरचे सर्वात लोकप्रिय पेय आहे.
१६. शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की बीअर किडनी स्टोन पासून संरक्षण करते.
१७. अमेरिकेत टीव्ही वर बिअर पिताना दाखवणे मनाई आहे.
१८. जगातील सर्वात महाग बीअर ‘Vielle Bon Secours’ आहे, जिच्या एका बाटलीची किंमत 1000 डॉलर आहे.
१९. आज जगात ४०० हून अधिक बिअर ब्रांड आहेत. ज्यामध्ये बेल्जिय मध्ये सगळ्यात जास्त बिअर चे ब्रांड आहेत.
२०. कधी कधी बिअर प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
२१. एका संशोधनानुसार, दररोज दोन ग्लास बिअर प्यायल्याने शरीरातील चांगले कोलेस्टेरॉलची मात्रा वाढते.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.