Information about Whatsapp in Marathi | वाट्स एप बद्दल आश्चर्यकारक माहिती

Jan Koum आणि Brian Acton या दोघांनी whatsapp हा मोबाईल application बनवला होता. हे application एवढे प्रसिद्ध झाले कि फेसबुक सारख्या मोठ्या कंपनी ने ते विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी ते विकत सुद्धा घेतले. आज मी तुम्हाला whatsapp बद्दल अशी काही माहिती देणार आहे जे ऐकून तुम्हला नक्की आश्चर्य वाटेल.

१) व्हॉटसअप(Whatsapp) नाव अशासाठी निवडण्यात आले आहे कारण त्याचा उच्चार “व्हॉट्स उप( what’s up)” समान आहे.

2) व्हॉटसअप चे सगळ्यात जास्त users भारतामध्ये आहेत.

३) आज पर्यंत व्हॉटसअप ने कुठल्याच जाहिरातीवर खर्च केला नाही तरी सुद्धा व्हॉटसअप खूप प्रसिद्ध आहे.

४) व्हॉटसअप सर्वात जास्त डाऊनलोड केलेला पाचवा application आहे.

५) व्हॉटसअप “नो अड्स” धोरणावर कार्य करते. आपण आजपर्यंत कोणत्याही कंपनीची जाहिरात व्हॉटसअप वर पाहिलेली नसाल.

६) व्हॉटसअप च्या कार्य संघात ५५ अभियंते आहेत आणि एक अभियंता 18 दशलक्ष users handle करतो.

७) व्हॉटसअप वर दररोज ४३०० दशलक्ष संदेश पाठवले जातात.

८) व्हॉटसअप वर दररोज १६० दशलक्ष फोटो शेअर केले जातात.

९) व्हॉटसअप वर दररोज 2५ दशलक्ष व्हिडिओ शेअर केले जातात.

१०) व्हॉटसअप चे मासिक सक्रिय वापर करते १०० दशलक्ष आहेत. हा आकडा फेसबुक मेसेंजर पेक्षा अधिक आहे.

११) आपण व्हॉटसअप ५३ भाषांमध्ये वापरू शकता.

१2) व्हॉटसअप वर १०० मिलिअन पेक्षा अधिक गट(Group) आहेत ज्यापैकी एक दोन गट तुमचे सुद्धा असू शकतील.

१३) व्हॉटसअप चे संस्थापक “जॉन कॉम” आणि “ब्रायन ऍक्टन” यांनी 2००९ मध्ये फेसबुक मधे नोकरीसाठी अर्ज केला होता पण त्यांचा अर्ज नाकारण्यात आले होते.

१४) व्हॉटसअप चे सह-संस्थापक “जॉन कॉम” युक्रेनमधील कीव या छोट्याशा गावात जन्माला आलेले. त्यांचे कुटुंब इतके गरीब होते की त्यांच्या घरात विज देखील नव्हती.

१५) तुम्ही जाणून हैराण व्हाल की व्हॉटसअप चे सह-संस्थापक “जॉन कॉम” दुकानात साफ सफाई करायचे परंतु आज ते अब्जाधीश आहेत.

१६) 2००९ च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये व्हॉटसअप चा आविष्कार झाला. जॉन कॉम यांनी आईफोन(Iphone) खरेदी केला आणि ते अशा निष्कर्षापर्यंत पोहोचले की येत्या काळात बोलण्यासाठी माध्यमांची मोठी गरज पडेल. त्यांना असे वाटले की असे एखादे आपलीकेशन तयार करावे की त्याद्वारे सहज मेसेजिंग करता येईल.

१७) इतिहासामधे व्हॉटसअप सारखा कुठल्याही कंपनीने इतक्या वेगाने विकास केलेला नाही.

१८) व्हॉटसअप आणि स्काइप यासारख्या सेवांमुळे जागतिक टेलिकॉम कंपन्यांनी ३८६ अब्ज डॉलर्स गमावले आहेत.

१९) फेसबुकने व्हॉटसअप ला ११८2 बिलियन डॉलर्स मध्ये विकत घेतले आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागातला व्यवहार आहे. हा व्यवहार 2०१४ मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ ला झालेला.

2०) आपण व्हॉटसअप वर एखाद्याची प्रोफाईल चित्र पाहू शकत नसल्यास दोन गोष्टी असू शकतात, एक म्हणजे आपण त्या व्यक्तीचाच संपर्क यादी मध्ये नाही आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले आहे.

2१) व्हॉटसअप ची एका वर्षाची कमाई नासाच्या बजेट पेक्षाही अधिक आहे.

22) इंटरनेटवर काढलेले 2७% सेल्फीचे जबाबदार व्हॉटसअप आहे.

2३) जानेवारी 2०१2 मध्ये, IOS अॅप स्टोरमधून व्हॉटसअप ला कळवल्याशिवाय काढले गेले होते परंतु चार दिवसांनी पुन्हा टाकले गेले.

2४) आपल्याला व्हॉटसअप वर एखाद्याने ब्लॉक केल्याची आपल्याला शंका असल्यास त्याला एखाद्या Group मध्ये जोडा. त्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले असेल तर असे करणे शक्य होणार नाही.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment