तुम्हाला माहित आहे का आपण आपल्या आयुष्यातील २५ वर्ष झोपण्यात घालवतो. चला मग जाणून घेऊया आयुष्याबद्दल काही रोमांचक गोष्टी.
१) जर प्रत्येक जण आपले हात स्वच्छः धुवू लागले तर वर्षभरात जवळजवळ १० लाख मृत्यू टळू शकतात.
२) सरासरी एक व्यक्ती आपल्या आयुष्यातील ६ वर्ष स्वप्न पाहण्यात घालवते तर दुसरीकडे २ महिने फक्त चुंबन घेण्यात वाया घालवते तसेच एक पुरुष जीवनाचे ६ महिने स्वतःची दाढी करण्यात घालवतो.
३) आपण आपल्या आयुष्यातील ३ महिने शौचालयात घालवतो.
४) एक माणूस आपल्या आयुष्यात साधारण पणे २० करोड पाऊले चालतो. म्हणजे एक माणूस आपल्या आयुष्यात पृथ्वीचे पुरे ५ चक्कर मारतो.
५) आपत्कालीन काळात दिलेल्या ऑक्सिजन मास्क च्या मदतीने आपण केवळ पंधरा मिनिटेच जहाजात जिवंत राहू शकतो.
६) जगातील ८०% लोक प्रति-दिवस ६०० रुपयांपेक्षा कमी रुपयात आपले जीवन जगत आहेत.
७) संपूर्ण आयुष्यात आपली त्वचा स्वतःला जवळजवळ ९०० वेळा बदलते.
८) रात्री ७ तासांपेक्षा कमी झोपल्यामुळे आपल्या जगण्याची इच्छा हळूहळू कमी करते.
९) एक माणूस आयुष्यात जवळजवळ २,५०,००० वेळा जांभई देतो.
१०) प्रत्येक ५ अमेरिकन लोकांपैकी १ जणाच असे मानणे आहे कि ह्या त्याच्या आयुष्यात कधीही संपूर्ण पृथ्वीचा विनाष होणार आहे.
११)आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात एवढी लाळ निर्माण करतो कि २ swimming pool भरले जाऊ शकतात.
१२) संपूर्ण आयुष्यात आपला मेंदू जवळजवळ १० जीबी (गिगाबाईट – GB) माहिती मेंदूमध्ये साठवतो.
१३) ८२% अमेरिकन लोक मृत्यू नंतरच्या जीवनावर विश्वास ठेवतात.
१४) एक सिगारेट आपल्या आयुष्याची ११ मिनिटे कमी करतात.
१५) ७० लाख लोकांपैकी १ व्यक्तीच ११० वर्षांपेक्षा जास्त जीवन जगते.
१६) ज्या लोकांचे अधिक मित्र असतात किंव्हा जी लोक अधिक लोकांत मिळून मिसळून राहतात ते सरासरी ३ वर्ष अधिक जगतात.
१७) एक व्यक्ती आपल्या जीवन काळात ३५ टन वजना एवढ जेवण खातात.
१८) एक व्यक्ती आपल्या जीवनातील सरासरी ५ महिने एवढा वेळ टेलीफोन वर खर्च करतो.
१९) सतत मांस खाणारी लोक आपल्या आयुष्यात ७००० च्या आसपास प्राणी खातात.
२०) महिला त्यांच्या आयुष्यातील १ वर्ष हा विचार करण्यात घालवते कि कोणते कपडे घालावे.
२१) सतत मांस खाणारी लोक आपल्या आयुष्यात ७००० च्या आसपास प्राणी खातात.
२२) एक व्यक्ती आपल्या जीवनातील सरासरी ५ महिने एवढा वेळ टेलीफोन वर खर्च करतो.