Stop Excessive Sweating in Marathi | खूप घाम येतो का?? राहा घामापासून दूर

Stop Excessive Sweating in Marathi: तुम्हाला सुद्धा खूप घाम येतो का, तर मग हा लेख पूर्ण वाचा.

१) नारळ पाणी: यामधील हेल्दी मिनरल्स आणि भरपूर पाणी, घामासून निघणाऱ्या पाण्याची आणि मिनरल्स ची भरपाई होते.

२) आंब्याचे पन्हे: यामध्ये पाणी, मिनरल्स आणि फायबर असतात. ज्यामुळे डीहाइड्रेशन पासून बचाव होतो व जास्त घाम येत नाही.

३) लिंबू सरबत: यामध्ये विटामिन C आणि हेल्दी मिनरल्स असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. (यामध्ये जास्त साखर मिसळू नका)

४) ताक: यामध्ये भरपूर पाणी आणि कॅल्शीयम असते, हे शरीराला हाइड्रेट करून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. यामुळे घाम कमी येतो.

५) थंड दुध: यामधील कॅल्शीयम आणि मिनरल्स शरीराचे तापमान नियमित करून गारवा देते. यामुळे जास्त घाम येत नाही.

६) केळी: यामधील पॉटेशियम आणि दुसरे मिनरल्स शरीराला थंड ठेवतात आणि शरीरातील मिनरल्स ची कमतरता दूर करण्यास मदत करतात.

७) कलिंगड: यामध्ये भरपूर पाणी व फायबर असतात, हे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवून शरीरातील घामाच्या ग्रंथी सक्रीय (अॅटीव) होऊ देत नाही.

८) ग्रीन टी: यामधील अँटिऑक्सिडेंट्स नर्व्स सिस्टीम ला थंड ठेवते यामुळे जास्त घाम येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

९) सलाड: यामधील पाणी व फायबर पचनक्रिया चांगली ठेवते आणि पाण्याची कमतरता दूर होते ज्यामुळे घामाच्या समस्येपासून दूर राहता येते.

१०) पुदिन्याचे सरबत: हे शरीरातील नसा थंड करून तापमान नियंत्रित ठेवते यामुळे जास्त घाम येण्याची समस्या दूर होते.

११) लस्सी: यामध्ये चांगले bacteria बॅकटेरिया असतात जे शरीराचे चयापचयन चांगले ठेवून जास्त घाम येऊ देत नाही.

“आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. सावलीचा सहारा उष्मघातापासून निवारा.”
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment