स्वछ भारताचं स्वप्न गांधीजींनी बघितलं होत,चला आपण त्याला साकार करू.
– नरेंद्र मोदी
मी एक छोटा माणूस आहे आणि छोट्या छोट्या लोकांसाठी मोठी कामे करण्याची माझी इच्छा आहे.
– नरेंद्र मोदी
आमची जबाबदारी फक्त देश चालवण्याची नाहीये तर देशातील सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची आहे.
– नरेंद्र मोदी
कोणत्याही लोकशाहीत राजवंश घातक सिद्ध होत असतो.
– नरेंद्र मोदी
इच्छा + स्थिरता = संकल्प , संकल्प + कड़ी परिश्रम = सफलता.
– नरेंद्र मोदी
राजनीतीचा कोणताही अंत नाही.
– नरेंद्र मोदी
मी एक गरीब घरचा मुलगा पण माझं मत मांडू शकतो आणि आपल्या हक्कासाठी लढू शकतो .हि लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकत आहे.
– नरेंद्र मोदी
मी चहा विकलाय.परंतु कधी आपला देश नाही विकला.
– नरेंद्र मोदी
आमचा मंत्र आहे: सगळ्यांची साथ सगळ्यांचा विकास.
– नरेंद्र मोदी
मला देशासाठी मरण्याची संधी मिळाली नाही ,परंतु मला देशासाठी जगण्याची संधी मिळाली आहे..
– नरेंद्र मोदी
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.