Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi | Sambhaji Maharaj Quotes In Marathi

छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी | sambhaji maharaj status Marathi

sambhaji maharaj status Marathi
sambhaji maharaj status Marathi

आपल्या छत्रपती शिवाजी महाजराजांचा छावा , शिवपुत्र ,स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन . आज श्री अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची झी मराठी वर सिरीयल काढून घरोघरी महाराजांना पोहचविले . आणि आज मी या लेखाद्वारे संभाजी राजे यांचे विचार आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Are you looking for Swarajya Rakshak Chatrapati Sambhaji Messages in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best “Sambhaji Raje Messages in Marathi”. Now a days we know Chatrapati Sambhaji Maharaj very well because of Zee Marathi serial of Amol Kolhe as Chatrapati Sambhaji Maharaj . We regularly update our Whatsapp & Facebook Marathi status page so you can find a great collection of Marathi Whatsapp status at one place.

Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi | संभाजी महाराज स्टेटस 

Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi
Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi

🚩 मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर जाहला
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा! 🚩


🚩 “ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते… 🚩


🚩 प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…! 🚩


🚩 सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे 🚩


🚩 जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो “”आपला संभाजी”” होता”
जय संभाजी 🚩


🚩 “प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय” 🚩


🚩 सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…
जय संभाजी जय शंभुराजे! 🚩


🚩 जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला संभाजी होता जय संभाजी! 🚩

Chatrapati Sambhaji Maharaj jayanti message in Marathi | छत्रपती संभाजी महाराज जयंती मराठी मेसेज

Chatrapati Sambhaji Maharaj jayanti message in Marathi
Chatrapati Sambhaji Maharaj jayanti message in Marathi

🚩 इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर
मातीच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩


🚩 मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज” 🚩


🚩 संभाजी सांगायला सोपे आहेत,
संभाजी ऐकायला सोपे आहेत,
संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय संभाजी राय! जय जिजाऊ! 🚩


🚩 घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास


ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा 🚩


🚩 सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..
🚩


🚩 पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…
झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता
झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला
जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
जय शंभुराय 🚩


🚩 मृत्युने देखील ज्यांना झुखून मुजरा केला
असा फक्त एकच मर्द आणि शूर मराठा होऊन गेला….
माझा देव
शिवपुत्र
शंभुराजे 🚩


🚩हिंदवी स्वराज्याचे दुसरे
स्वराज्याचे धाकले धनी
अजिंक्य मराठा योद्धा
महापराक्रमी
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनाधीश्वर
शिवपुत्र
महासम्राट छत्रपती *संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा🚩


🚩 ‘ऊभ्या ”आयुष्यात ”एकच” ”ध्यास” असुदे”
”हातात’ ”भगवा” आणि ”काळजात ”शिवबा”
|| जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे | 🚩


🚩 जंगलात सिंहासमोर जानारे भरपूर होते
पन सिंहाचा जबडा फाडनारा एकच होता
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे जन्मोत्सव… 🚩


🚩 सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..
छत्रपती संभाजी महाराज 🚩


🚩 सोडून गेली माता जेव्हा तो दोन वर्षाचा होता..
नव्हते जेव्हा पिता जगात तो २१ वर्षाचा होता..
वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२ वर्षाचा होता..


त्याला आई लहानपणी सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
तरीही तो लढला..


त्याच्यावर विषप्रयोग झाले
त्याची बदनामी झाली
तरीही तो लढला..


Chatrapati Sambhaji Maharaj jayanti Quotes In Marathi | छत्रपती संभाजी महाराज जयंती कोट्स मराठी 

Chatrapati Sambhaji Maharaj jayanti Quotes In Marathi
Chatrapati Sambhaji Maharaj jayanti Quotes In Marathi
कोण होते शंभू राजे….
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
तो होता
शिवाचा छावा
स्वराज्यरक्षक

🚩छत्रपती संभाजी राजे भोसले.🚩


दहा दिशांनी दहा संकटे आली
कोणी उरला नाही वाली
तरीही तो लढला..
अस असताना ही त्याने ४ ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले.


कोण होता तो…..

नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
तो होता
शिवाचा छावा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे भोसले🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
363व्या संभाजी राजे जयंती दिनाच्या सकल महाराष्ट्र जनांस हार्दिक शुभेच्छा 14 मे 2021 🚩


ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला
शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल.


मित्रांनो या पोस्ट मधील sambhaji maharaj status Marathi तसेच sambhaji raje quotes Marathi आवडले असतील, तर Facebook आणि Whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच सुंदर सुंदर Chatrapati Sambhaji Maharaj jayanti wishes in Marathi असतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की नोंद करा आम्ही तुम्ही दिलेले Chatrapati Sambhaji Maharaj Message Marathi या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद🙏

नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Chatrapati Sambhaji Maharaj Status in Marathi, Chatrapati Sambhaji Maharaj jayanti banner in Marathi, chatrapati sambhaji maharaj messages marathi, Chatrapati Sambhaji Maharaj jayanti Quotes in Marathi, Chatrapati Sambhaji Maharaj punyatithi Status in Marathi, Chatrapati Sambhaji maharaj images Marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi | Sambhaji Maharaj Quotes In Marathi”

Leave a Comment