Shivsena Balasaheb Thackeray Quotes in Marathi | Balasaheb Thakre Jayanti Status In Marathi

Shivsena Balasaheb Thackeray Quotes in Marathi | बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणा देणारे विचार

‘मी तुमच्या ह्रदयात आहे’… दसरा मेळाव्यातील ‘त्या’ भाषणाने शिवसैनिक गहिवरला. बाळासाहेबांचे विचार आजही सैनिकांना – मराठीजनांना प्रेरणा देत आहेत, आधार देत आहेत आणि देत राहतील. बाळासाहेबांचा ‘ठाकरी बाणा’, भाषणातील गाजलेल्या गर्जना तुम्हाला आम्ही आज आमच्ये लेखातून तुम्हाला जाणून देणार आहोत. बाळ केशव ठाकरे यांच्या वादग्रस्त गर्जना

Are you looking for Balasaheb Thackeray Dialogues in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best “Shivsena Balasaheb Thakre wishes in Marathi ” for jayanti . We regularly update our Whatsapp & Facebook Marathi status page so you can find a great collection of Marathi Whatsapp status at one place.

🙂 ज्यांनी देव पहिले ते संत झाले
आणि ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झाले
हिंदुहृदय सम्राट , शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन ! 🙂

Balasaheb Thackeray Quotes in Marathi
Balasaheb Thackeray Quotes in Marathi

Balasaheb Thakre information in Marathi


🙂 मेरा हर गुन्हा मेरा विचार बनकर
लाखो लोगो के खून मी बहेगा
और ऊस खून के हर कतरे मे
जिंदा रहेगा ये “बाळ केशव ठाकरे ” 🙂

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार

🙂 धन्य ती आई जीने जन्म दिलं या बाळाला
घेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचं
ठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेंच्या स्वराज्याला
जन्म दिले ज्यानी या वाघांच्या “शिवसेने”ला
नमन माझा या महापरुषाला 🙂

Balasaheb Thakre Quotes Marathi
Balasaheb Thakre Quotes Marathi

🙂 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरानंतर..
हिंदुहृदय सम्राट हि पदवी बाळासाहेबांनाच मिळाली..
शिवसेनाप्रमुखांनी मला हिंदू हिंदुहृदयसम्राट म्हणा
अस कधीही कुठेही म्हटलेलं नाही..
त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेने समाजाने त्याने अनभिषीक्तपणे
“हिंदुहृदयसम्राट ” हि पदवी बहाल केली. 🙂

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार

🙂 मराठी हा सन्मान आहे .
मराठीला “व्हाय” विचारणाऱ्याला त्याची
माय आणि बाप दाखविलाच पाहिजे . 🙂

Balasaheb Thackeray message in Marathi
Balasaheb Thackeray message in Marathi

🙂 या तरुणांमध्ये जर देशाभिमान भिनवायचा
नसेल तर मग कशात भिनवायचा ?
म्युनिसिपाल्टीच्या नळात ?

Balasaheb Thakre suvichar in Marathi
Balasaheb Thakre suvichar in Marathi

🙂 एकजुटीने राहा .
जाती आणि वाद गाडून
मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा.
तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल. 🙂

Balasaheb Thakre Marathi Suvichar
Balasaheb Thakre Marathi Suvichar

🙂 वयाने म्हातारे झालात तरी
विचाराने म्हातारे कदापि होऊ नका ! 🙂

Balasaheb Thackeray Thought in Marathi
Balasaheb Thackeray Thought in Marathi

 


🙂 नोकऱ्या मागण्यापेक्षा
नोकऱ्या देणारे होऊ
हि महत्वाकांक्षा बाळगा !! 🙂

Balasaheb Thakre Famous Quotes Marathi
Balasaheb Thakre Famous Quotes Marathi

🙂 मुंबई आपली आहे आपली
आणि इकडे आवाजही आपलाच हवा !! 🙂

Balasaheb thakre dialogue Marathi
Balasaheb thakre dialogue Marathi

🙂 आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस…
हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखव
आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही.. 🙂

🙂 मेरा हर गुन्हा मेरा विचार बनकर लाखो लोगो के खून मी बहेगा
और ऊस खून के हर कतरे मे जिंदा रहेगा ये
“बाळ केशव ठाकरे ” 🙂

Balasaheb thakre jayanti Marathi msg
Balasaheb thakre jayanti Marathi msg

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार – Balasaheb Thakre Quotes Marathi

Balasaheb Thakre Jayanti 23 January
Balasaheb Thakre Jayanti 23 January

🙂 जीवनात एकदा निर्णय घेतला कि मागे फिरू नका
कारण मागे फिरणार इतिहास रचू शकत नाही 🙂


साथ जिया हिंदुत्व के , रिपु से आँख तरेर ।
बाला साहब सा नहीं, हुआ हिन्द में शेर ।।
-बाळासाहेब ठाकरे 🙂


🙂 सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता…
पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता…
हिंदूसम्राट शिवसेनाप्रमुख…
वंदनीय बाळासाहेब ठाकरे…
यांना विनम्र अभिवादन.. 🙂


🙂 बाळासाहेबांना कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही,
कधी प्रत्यक्षात ऐकलं नाही पण त्यांच्याप्रती
असलेला आदर शब्दात सांगणे शक्य नाही….. 🙂


🙂 शिवसेना नसती तर मराठी माणूस
कुठच्या कुठे फेकला गेला असता.
मुंबईच नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे
महाराष्ट्राला देखील कुणी हलवू शकत नाही 🙂


🙂 चिथावणी वगैरे काही नाही.
आमच्या एकंदर जगण्या मारण्याचा प्रश्न आहे.
आम्ही देवनार चे बोकड नव्हे
-बाळासाहेब ठाकरे 🙂

8 Marathi varsa


🙂 भारतात बहुसंख्य हिंदू असताना ..
हिंदू राष्ट्र जहाल करण्याची परवानगी कशाला मागता?
उद्यापासून हे राष्ट्र हिंदू असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा
-बाळासाहेब ठाकरे 🙂


🙂 सूरत सूरत है..
लेकिन मुंबई खुबसूरत है !
-बाळासाहेब ठाकरे 🙂


🙂 मराठी हा सन्मान आहे.
मराठीला “व्हाय” विचारणाऱ्याला
त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे .
-बाळासाहेब ठाकरे 🙂


🙂 सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब 🙂


🙂 असं म्हणतात की, मुंबई कुणासाठी कधीच थांबली नाही….. कधीच नाही….
पण…. सुख दूखात मुंबईला साथ देणाऱ्या…. अरे पाच दशकं या मुंबईवर राज्य करणाऱ्या….
आपल्या “हिंदूह्रदयसम्राटाला” अखेरचा निरोप द्यायला कशी नाही थांबणार मुंबईँ…..
अरे ज्यांना हिंदूस्थान तिरंग्यात लपेटुन घेतो…. अरे ज्यांच्यासाठी हा महाराष्ट्र ढसाढसा रडतो….
अरे ज्यांच्यासाठी शत्रुही अश्रु गाळतो…. त्यांच्यासाठी मुंबईही थांबते…. मुंबईही थांबते…. एक आठवण….
।। जय हिंदुराष्ट्र ।। हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन ….! जय महाराष्ट्र….!! 🙂


🙂 दिल्लीत मुजरा करण्यासाठी खूपजन पळत असतील
ताठ मानेने जगायला शिकवणे म्हणजे बाळासाहेब
शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे खूप असतील
शिवाजी पार्क ला शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब
🙂


🙂 कॉपी करणारे खूप होते आहेत आणि
असतील ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब 🙂


🙂 उभाहिंदुस्तानात खूप साहेब असतील
खरे साहेब म्हणजे बाळासाहेब आणि बाबासाहेब 🙂


🙂 गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप असतील आया,
बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी गुंड होतात म्हणजे बाळासाहेब 🙂

balasaheb thakre jayanti sms in marathi
balasaheb thakre jayanti sms in marathi

 


🙂 स्वत:ला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील लोक
हृदयसम्राट म्हणतात म्हणजे बाळासाहेब 🙂


🙂 पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच स्वताला
शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब 🙂


🙂 सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे बाळासाहेब 🙂


🙂 हौसे, नौसे, गवसे खूप असतील बाळ
नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब. 🙂


🙂 नाव तर बाळ होत पण..
दुश्मन आजही बाप म्हणूच ओळखतात 🙂


🙂 उभारा गुढी समुद्रालाहि शांत करणारा
एकमेव माणूस बाळासाहेब ठाकरे 🙂


🙂 तुकडयांसाठी शेपूट हलवाल तर कुत्र्याची मौत मराल,
हिंदू म्हणून राहाल तर वाघासारखे जगाल 🙂


मित्रांनो तुम्हाला हे Shivsena Balasaheb Thackeray Quotes in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment